हास्य सकाळ -1004

 हास्य सकाळ -1004


चला वाचन करुन......

आपल्या मनाला व मेंदूला आपण ज्या सुचना देतो .... तसेच आपल्याबाबतीत घडते....


जर आपण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याचे ठरवले तर आपल्याला आर्थिक देण्याची संबंधित अशा सर्व प्रकारच्या संधी आणि शक्यतेची नोंद घ्यायला सुरुवात करावी लागेल आपण जिथे जाळ तिथे वर्तमानपत्रातील बातम्या आणि त्या बातम्या आपलं मन शोधत राहील आपण पैसे कमवण्याबाबत आणि गुंतवण्याबाबत प्रभावी लोकांशी आणि परिणामकारक लोकांशी बोलायला सुरुवात करेल हे कशामुळे तर आपण जेव्हा आपलं मन आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याचे ठरवतं आणि त्या दृष्टीने आपण काम करायला सुरुवात करतो दुसऱ्या बाजूला जर आपण द्रक पटलाला आणि आपल्या अचितीन मनाला स्पष्ट सूचना दिल्या नाहीत तर आपण धुक्यातून गाडी चालवल्याप्रमाणे आयुष्य पार करतो आपल्या भोवतीच्या सर्व संधी आणि शक्यता बद्दल मोठ्या प्रमाणात आपण अनभिन्न राहतो आपण त्या क्वचितच त्या संधी पाहतो की त्यांच्या नोंदी घेऊ शकतो. लक्ष देणे ही आयुष्याची गुरुकिल्ली आहे जिथे जिथे आपल्या लक्ष जातं तिथे आपला आयुष्य ही जात जेव्हा आपण प्रमुख निश्चित उद्दिष्ट ठरवतो तेव्हा आपण लक्ष देण्याची पातळी वाढवतो ते ध्येय अधिक वेगाने मिळवण्यासाठी मदत करू लागतो किंवा ते ध्येय अधिक वेगाने मिळवण्यासाठी मदत करू शकणाऱ्या अशा गोष्टी आपण शोधू लागतो आणि अधिकाधिक त्या गोष्टीबद्दल विचार करू लागतो उदाहरणार्थ आपल्याला एक लाल स्पोर्ट्स कार हवी आहे अशी कल्पना करा आपण हे ध्येय लिहून काढू आपल्याला लाल स्पोर्ट्स कार बद्दल विचार करायला आणि ती डोळ्यासमोर उभी करायला सुरुवात करतो आता लाल रंगाची वेगवान धावणारी गाडी आपल्याकरता महत्त्वाची आहे असा संदेश ही प्रक्रिया आपल्या रितीकुलर कॉन्टॅक्ट कडे पाठवते एका लाल स्पोर्ट्स कारचे चित्र ताबडतोब तुमच्या मानसिक रटाच्या पडद्यावर पाठवले जाते त्या क्षणापासून पुढे तुम्ही जिथे जाल तिथे लाल स्पोर्ट्स ची कार तुम्हाला दिसायला लागते पूर्वी काही लाल पोट स्वीकार रस्त्यावर नव्हती काय पण आपल्या मनाला मेंदूला तसेच सूचना दिलेल्या असल्यामुळे आपलं मेंदू त्या गोष्टीकडे आता जाणीवपूर्वक लक्ष द्यायला लागतो आपल्या ध्येयाच्या बाबतीत पण तसंच आहे आपण जेव्हा ठरवतो की मला ही गोष्ट मिळवायची आहे तेव्हा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी आपल्याला दिसायला लागतात तसंच अगदी काही ब्लॉगच्या अंतरावरून शिखर आपल्याला जाताना दिसेल पूर्वी पण जात होती पण आपण लक्ष देत नव्हतो त्या रस्त्यावर आणि दुकानांमध्ये लावलेल्या ही लाल रंगाची कार आपल्याला जास्तीत जास्त आकर्षित करेल दिसेल जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला तुमचे जग लाल स्पोर्ट्स कारणे भरलेले असे वाटेल माणसाच्या मनाचे आणि अ चेतन म्हणायचे तसेच आहे जेव्हा आपण म्हणतो की सर्व जग मला मदत करत आहे तेव्हा तुम्हाला सर्व जग खरोखरच तुम्हाला मदत करताना मदत करणारे व्यक्ती दिसतात आणि त्या दृष्टीने तुमची वाटचाल होत राहते जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना असतात आणि तुम्हाला वाटते की मला सर्वजण कोणी मदत करत नाही किंवा सर्वजण माझ्या विरोधात काम करतात तेव्हा तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस तुमच्या विरोधात काम करतो असेच वाटते आपण जी सूचना आपल्या मनाला आपल्या मेंदूला देतो त्या दृष्टीने आपली नजर बनते किंवा त्या दिवशी आपण काम करतो जर तुम्ही मोटरसायकल विकत घ्यायचे ठरवले तर तुम्हाला सगळीकडे मोटरसायकली दिसायला लागतील जर तुम्ही हवाईला फिरायला जायचे ठरवले तर तुम्हाला सगळीकडे हवाईची माहिती देणारे फलक जाहिराती माहितीपत्रकाने दूरदर्शनवरील धावायची माहिती द्यायला विशेष कार्यक्रम दिसू लागतील तुम्ही तुमच्या द्रक पटलावर जो काही धैर्य संदेश पाठवता तो तुम्हाला ते ध्येय वास्तवात आणण्यासाठी शक्य असलेल्या सर्व मार्गाबद्दल तुमच्यासाठी कुलर ऍक्टिव्हेटिव्ह सिस्टमला सत्कार करायला लागतील आपलं मन आणि आपलं मेंदू हे एक सुपर कॅम्पुटर आहे आपण आपल्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये कोणते विचार झालेला पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे नकारात्मक किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्याला काही फायदा होणार नाही त्या ते विचार आणि त्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये जाऊन देणे हे आपलं काम आहे म्हणजेच आपल्या मेंदूला आणि विचाराला आपण कोणते विचार मदत जाऊ द्यायला पाहिजे यासाठी एक दरवाजा ठेवला पाहिजे आणि त्या दरवाजांना जेव्हा आपल्याला वाटेल की हा विचार माझ्यासाठी चांगला आहे तेव्हाच त्याला आपण आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करू दिला पाहिजे आपल्या मनामध्ये प्रवेश करू दिला पाहिजे. 

(Goal -या पुस्तकातुंन)


Post a Comment

Previous Post Next Post