हास्य सकाळ --1005

 हास्य सकाळ --1005






जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ----गुलाम ते महान शास्त्रज्ञ

मोठी माणसे मोठेपणाच्या मागे धावण्यात आयुष्याच्या अमूल्य क्षणांना वाया घालवत नाहीत आपल्याला अशा थोर माणसांच्या अस्तित्वाची बहुदा जाणीव नसते अशी माणसे आपणास खूप मोठी वाटतात 


जया अंगी मोठेपण तया यातना कठीण

या तुकाराम महाराजांच्या मुक्तीचा प्रत्यय आपणास अशा कीर्तीवंतांची चरित्रे वाचताना पानो पाणी येतो जागतिक कीर्तीचा असाच एक शास्त्रज्ञ होऊन गेला शून्यातून विश्व निर्माण करणारा तो एक गुलाम होता त्याचे नाव होते जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ज्यांनी जगावर कृषी विद्या द्वारे अनंत उपकार करून ठेवले आहेत त्यापैकी हे एक महान असे व्यक्तिमत्व


क्रोश म्हणजे नांगरणे या धातूपासून बनलेला कृषी हा शब्द सर्वश्रुत आहे शेती विद्या फार प्राचीन काळात आदिमानव शिकला असावा त्यात हळूहळू विकास होत गेला असावा ऋषीमुनी प्रपंच आणि परमार्थ साधला आधुनिक काळाच्या उंबरठ्यावर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतीशास्त्राला प्राण असल्याचे सांगून निसर्गाचा जिवंतपणा सिद्ध केला तर त्या तिकडे दूर अमेरिकेत कारवारने क्रांती करून हिरवाईला वेगळीच नवीन गोडी दिली अशी परोपकारी माणसे पाहून मन प्रसन्न होईल



समाज महत्त्वाचा की व्यक्ती समाजासाठी व्यक्तीची व्यक्तीसाठी समाज व्यक्तिमत्ते समाजातील असो किंवा संसारातील जर ती स्वतःपुरताच विचार करत असेल तर समजा त्याचा समाज किंवा त्यांचे कुटुंब धुळीला मिळालेच त्या कुटुंबाचा त्या समाजाचा त्या व्यक्तीचा नाश झाल्याशिवाय राहत नाही समाजसेवेचे कोणतेही कर्म हाती घ्या ज्याने आपण धन्य होऊ असे महापुरुष संत सजनाने सांगून ठेवलेले आहे व त्यांनी ते करूनही दाखवली आहे .



साधी राहणे आणि उच्च विचारसरणी हे फक्त संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी कधीतरी आपण शालेय जीवनात असताना परीक्षेला उत्तरासाठी वापरलेला आहे किंवा हे वाक्य आपल्याला शालेय जीवनात आठवतं त्यावेळी ते समजणे इतके सुद्धा आपले वय नसते मोठी माणसे सहज मोठी होत नाही त्यामागे ध्येय चिकाटी परिश्रम इच्छाशक्ती असतात यांचे रसायन म्हणजे त्यांचे कर्तत्व त्यांनी केलेले काम हे साकारणे सहज शक्य आहे का या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे


जॉर्ज कारवर आणि लुथर बुरबॅक या तपस्वी शास्त्रज्ञानामुळे अमेरिकेत शेतीचे संपूर्ण चित्र पालटलेल्या आपल्या दिसते काही काळ अमेरिकेत शेतकरी शेती व्यवसायाकडे वळत नव्हते पण नवीन नवीन संशोधनामुळे अनेक जण शेती व्यवसाय दाखल झाली शेत जमिनीची ही संख्या काही पटीत वाढू लागली सुरुवातीच्या काळात प्राध्यापक ज्वारीच्या मार्गदर्शनाखाली वीस लाख नागरिक शेती व्यवसाय करीत होते पण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी ही यशस्वीता एका दिवसात मिळवली नव्हती एका गुलाबाच्या पोटी जन्मलेला जॉर्ज अमेरिकेमध्ये कृषी विषयक क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून फार मोठं काम केलेला आपल्याला आढळून येतो


जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा स्वभाव अखंड विचार चिंतन यामध्ये बुडून परिणामासाठी सतत विचार करणारा जपणारा असा होता राबवून कामे करून घेतली जात होती ती गुलामगिरीची प्रथा गृहयुद्धा नंतर संपली होती या युद्धामुळे जवळजवळ दहा लाख माणसे मारली गेली होती पुढे या सगळ्यांचा परिणाम असाच झाला की शेती व्यवसायासाठी काम करणारे मजूर मिळणे मुश्किल झाले ही कालची पावले जोरजानी त्यावेळी ओळख होती आणि म्हणूनच त्यांचे वेगळे प्रयोग प्रयोग शाळेत केले जात होते प्रयोगाच्या माध्यमातून पुढे शेतीही व्यवसायिक स्वरूपात यावी यासाठी पराकोटीचे चिंतन त्यांनी केले पुढे शेती व्यवसाय हा प्रामुख्याने जगवायचा असेल त्यासाठी यांत्रिक शेतीची ओळख शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे असे त्यांचं मत होतं


दक्षिण अमेरिकेत गुलामगिरी ही नैसर्गिक अवस्था मानली जात होती निघून ना दुय्यम मानव म्हटलं जात होतं मुक्त ते नंतरही त्यांना समाजात स्थान नव्हतं सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वाहनात सार्वजनिक भागातील मज्जा होता रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्यांना ओलांनी किंवा आडवा जाणार म्हणजे चापकाचा मार ठरलेला असायचा अजूनही निग्रोला श्रीयुत किंवा श्रीमती आपल्या नावापुढे लावता येत नव्हतं जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळामध्ये न्याय मागण्याची तरतूयेच नव्हती मागणार कुठे न्यायदेवता ही गोऱ्यांचीच होती कुठलं संरक्षण नव्हतं आपला अस्तित्व तगवण्यासाठी जीवापाड कष्टच त्याचा सार मानवी जीवन कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं हे विचार करून हे बघून जॉर्जे चिन्ह व्हायचे अस्वस्थ व्हायचे त्यांना वाटू लागायचं आपल्या बांधवांना पण जागी करायला हवे ती माझी नैतिक जबाबदारी आहे. असं ते सतत विचार करायचे व त्या दृष्टीने त्यांनी महान असे काम या जगासाठी करून ठेवलेला आहे या महान शास्त्रज्ञाला शत शत प्रणाम......


संदर्भ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या पुस्तकातून साभार

Post a Comment

Previous Post Next Post