महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचा पगार दिवाळीमध्ये झाला, तर 26 जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार दिवाळीमध्ये झाला नाही संपूर्ण माहिती....

 महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार दिवाळीमध्ये झाला नाही. फक्त महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार दिवाळीमध्ये झालेला आहे. आणि या 26 जिल्ह्यातील शिक्षकांनी पगाराविना दिवाळी साजरी केलेली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी पगार देण्याचा जो निर्णय निर्गमित केला होता तो निर्णय अमलात आलाच नाही. काही गोष्टीमुळे शिक्षकांचे पगार झालेच नाहीत.

 दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी शासनाने एक शासन निर्णय काढला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,खाजगी संस्था तसेच नगरपरिषद, नगरपालिका यातील शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी करण्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात जिल्हास्तरावर 60 टक्के रक्कमच प्राप्त झाली त्यामुळे पगार झाले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षकांच्या खात्यावर बँकांना पगार जमा करताच आले नाहीत. केवळ सातारा नागपूर सिंधुदुर्ग आणि अहमदनगर या चार जिल्हा परिषदांमधील शिक्षकांना मागील अनुदानाच्या आधारावर वेतन देण्यात आले, तर बाकीचे पालघर, ठाणे, रायगड,पुणे कोल्हापूर सोलापूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा औरंगाबाद लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी जालना नाशिक जळगाव धुळे नंदुरबार व हिंगोली या 26 जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार झालेच नाहीत, तसेच वाशिम सांगली बीड रत्नागिरी या जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार करण्यात आले. शासनाने पाच वर्षांपूर्वीच दर महिन्याच्या एक तारखेला पगार करण्याचा आदेश दिलेला असतानाही ही दिवाळी शिक्षकांची पगाराविना साजरी करण्यात आली, दिवाळी सारख्या सणाला तरी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करावेत अशी मागणी सर्व शिक्षकाकडून करण्यात येत होती पण ही मागणी काही पूर्ण होऊ शकली नाही, शासनास अशी विनंती करण्यात येत आहे शिक्षकांकडून की, शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन कृपया शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत....

दिवाळीमध्ये सर्व शिक्षक संघटनांनी यासाठी प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न असफल झाले दरवर्षी सर्व शिक्षक जो शिक्षक 

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग आहे तो शिक्षक यावेळेस आपल्या सर्व कुटुंबासाठी दिवाळीमध्ये जे साहित्य लागतं जे काही कपडे किंवा इतर वस्तू घ्याव्या लागतात त्या घेण्यापासून यावेळेस त्यांना दूर राहावं लागलं कारण आर्थिक नियोजन सर्व चुकलेला असल्यामुळे पुढे काही करता न आल्यामुळे यावेळेस ची दिवाळी सर्व सर्वांची सुनी सुनी गेली असं म्हणायला काही हरकत नाही 

शिक्षक हा प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतो व व शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून आपले कर्तव्य पार पाडत असतो शिक्षकांना एवढीच अपेक्षा असते की ,

दिवाळीमध्ये सर्व शिक्षक संघटनांनी यासाठी प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न असफल झाले दरवर्षी सर्व शिक्षक जो शिक्षक 

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग आहे तो शिक्षक यावेळेस आपल्या सर्व कुटुंबासाठी दिवाळीमध्ये जे साहित्य लागतं जे काही कपडे किंवा इतर वस्तू घ्याव्या लागतात त्या घेण्यापासून यावेळेस त्यांना दूर राहावं लागलं कारण आर्थिक नियोजन सर्व चुकलेला असल्यामुळे पुढे काही करता न आल्यामुळे यावेळेस ची दिवाळी सर्व सर्वांची सुनी सुनी गेली असं म्हणायला काही हरकत नाही .

Post a Comment

Previous Post Next Post