जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे दिनांक 31 ऑक्टोबर सुरू होणार आहे नवीन आदेशाप्रमाणे बदल्यांचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे.... ्

 




कोरोना संसर्गामुळे  तीन वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या त्यातच राज्य सरकारने गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करून नवे बदली धोरण जाहीर केले आहे या नव्या धोरणानुसार ऑनलाइन बदल्या करण्यासाठी खास मोबाईल ॲप विकसित केले आहे शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांचे प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघर्ष शिक्षक संघटना प्रयत्न करत होत्या. 



राज्य सरकारने यापूर्वी बदलांची प्रक्रिया 21 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा आदेश दिला होता. परंतु त्यात दुरुस्ती करत आता ही प्रक्रिया 21 ऐवजी येत्या सोमवार 31 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा नवीन आदेश शुक्रवार 21 रोजी ग्रामविकास विभागाची उपसचिव  साहेब यांनी हा आदेश निर्गमित केला आहे शिक्षकांच्या बदल्यांचा कालबद्ध कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.....



-अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करणे बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करणे 31 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर

- रिक्त पदांची यादी अद्यायावत करणे 31 ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर

- विशेष संवर्ग भाग एक आणि दोन चे फॉर्म भरणे दिनांक पाच ते सात नोव्हेंबर

- बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग एक व दोन यांच्या याद्या प्रसिद्ध करणे दिनांक नऊ नोव्हेंबर

-- शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करणे दिनांक दहा ते बारा नंबर अपील मंजूर करणे किंवा नाकारणे दिनांक 13 ते 16 नंवबर

-- मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे दिनांक 17 ते 18 नोव्हेंबर 

--मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय देणे दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर

- बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग भाग एक व दोन यांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध करणे दिनांक २२ नोव्हेंबर -रिक्त जागांची यादी जाहीर करणे दिनांक २३ नोव्हेंबर

- विशेष संवर्ग भाग एक यासाठी प्राधान्यक्रम भरणे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर 

-विशेष संवर्ग भाग एक साठी बदली प्रक्रिया चालवणे दिनांक 27 ते 29 नंवबर

- रिक्त जागांची यादी जाहीर करणे दिनांक 30 नोव्हेंबर

- विशेष संवर्ग भाग दोन साठी प्राधान्यक्रम भरणे दिनांक एक ते तीन डिसेंबर 

-विशेष संवर्ग भाग दोन साठी बदली प्रक्रिया राबवणे दिनांक 4 ते 6 डिसेंबर

- रिक्त जागांची यादी जाहीर करणे 

-दिनांक ७ डिसेंबर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे दिनांक आठ ते दहा डिसेंबर 

-बदली अधिकार प्राप्त बदली प्रक्रिया चालवणे दिनांक 11 ते 13 डिसेंबर

- रिक्त जागांची यादी जाहीर करणे दिनांक १४ डिसेंबर 

-बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे दिनांक 15 ते 17 डिसेंबर

- बदली पात्र बदली प्रक्रिया चालवणे दिनांक 18 ते 20 डिसेंबर 

-रिक्त जागांची यादी जाहीर करणे दिनांक 21 डिसेंबर

- विस्थापित शिक्षकांच्या राऊंड साठी पर्याय भरणे दिनांक 22 ते 24 डिसेंबर

- विस्थापित शिक्षकांचा राऊंड विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालवणे दिनांक 25 ते 27 डिसेंबर 

-रिक्त जागांची यादी जाहीर करणे दिनांक 28 डिसेंबर 

-बदली पात्र शिक्षकांची दहा वर्षे सुगम क्षेत्रात सेवा झालेली आहे असे शिक्षक यांची यादी प्रसिद्ध करणे दिनांक 29 डिसेंबर 

-अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राऊंड दिनांक 30 डिसेंबर ते 1 जानेवारी -अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे दिनांक 2 जानेवारी 4 जानेवारी

- बदली आदेश प्रकाशित करणे दिनांक पाच जानेवारी



- जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण आणि विद्यमान शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र आणि शाळांची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात देण्यात आली आहे.


 यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील ती शाळांचा पसंती क्रम द्यावा लागणार आहे त्याच प्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक दिनांग शिक्षक शस्त्रक्रिया झालेले शिक्षण विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परित हत्या घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच यादेग्रस्त शिक्षकांबरोबर पती पत्नी एकत्र करणारी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे .



शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी सहा टप्पे करण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे या बदल्याबाबत अनियमितिची तक्रार आले असताना करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे अशा प्रकारे सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया शासनाच्या नियमाप्रमाणे राबविण्यात येणार आहे.....

Post a Comment

Previous Post Next Post