राज्य सरकारने नौकर भरतीवर असलेले निर्बंध हटविले आहेत, सरळ सेवा कोट्यातील 75 हजार पदे भरण्याचा सरकारचा मानस असून त्याच्या पूर्ततेसाठी शासन आदेश काढला आहे .

 राज्य शासनाने राज्यात 75 हजार सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती त्या दृष्टीने ठोस पाऊल उचलत यापूर्वी नौकर भरतीवर असलेले निर्बंध हटविले आहेत सरळ सेवा कोट्यातील 75 हजार पर पदे भरण्याचा सरकारचा मानस असून त्याच्या पूर्ततेसाठी शासन आदेश करण्यात आला .

ज्या विभागांचा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास मुभा दिली आहे 30 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससी कक्षेतील रिक्त पदे 100% भरण्यास मुभा देण्यात आली होती अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या 50 टक्के पदे भरण्याची मुभा होती

राज्य शासनाच्या या विभागांना पदे भरण्याची परवानगी मिळाली आहे ते विभाग आहेत बघा ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागातील गट अ गट ब गटक मधील वाहनचालक व गट संवर्गातील पदे वगळून सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादा मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे

नोकर भरतीवरील निर्माता तून दिलेली शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे या दृष्टीने सरकारी नोकर भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post