आपण सरकारी कर्मचारी असाल आणि त्यातल्या त्यात शिक्षक असाल तर आपल्या सेवा पुस्तिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या नोंदी घ्यायला पाहिजे त्या आपण एकदा पाहूया....

 पुढील बाबीच्या नोंदी आपल्या सेवा पुस्तकेत केलेले आहेत का? नाही हे आपण तपासायला पाहिजे. त्यासाठी आपल्या सेवा पुस्तकेत त्या नोंदी आहेत का हे आपण पाहूया.....

1) पहिलं पानावर जन्म तारखेची नोंद आहे का हे तपासणे.

2) वैद्यकीय दाखल्याची नोंद जात पडताळणी बाबतची नोंद

3) पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करून प्रमाणित केली आहे काय?

4) भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद

5) निवृत्ती वेतन नामनिर्देशनाची नोंद

6) मृत्यू आणि सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद

7) गट विमा योजनेच्या सदस्यत्वाची नोंद 

8)गट विमा योजनेच्या वर्गणीची नोंद केलेली आहे का?

( सुरुवातीची वेळोवेळी  व त्यामध्ये बदल केला आहे का? झालेल्या बदलानुसार)

9)गटविमा नामनिर्देशन नोंद आहे का ? 

10)विहित संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद आहे का

11) सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद केली आहे काय.

12)वार्षिक वेतन वाढ नोंद आहे 

13)वार्षिक वेतन वाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक आठ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेणे

14) नाव बदलाची नोंद घेणे 

15)बदली पदोन्नती अन्य नियुक्ती आदेशाची नोंद घेणे

16) बदली पदोन्नती अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त हजर पदग्रहण अवधी याची नोंद घेणे

17) सेवेत कायम केल्याची नोंद घेणे 

18)स्वग्राम घोषणा पत्राची नोंद घेणे

19) वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद घेणे 

20)पदोन्नती आश्वासित प्रगती योजना एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद घेणे

21)पुरस्कार व तदनुसार लाभाच्या नोंदी घेणे 

22)अर्जित परावर्तित रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद घेणे

२३) घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेखात खर्ची घातल्याची नोंद 

24)रजा प्रवास सवलत नोंद घेणे

25 )दुय्यम सेवा पुस्तक दिल्या बाबतची नोंद घेणे

 26)मानीय  दिनांक /वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी घेणे

27) सेवा पडताळणीची नोंद घेणे

28) जनगणना रजा नोंद घेणे

29) सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी घेणे

30) हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची  नोंद घेणे .

या सर्व नोंदी आपल्या सेवा पुस्तिकेत आहेत का? याची तपासणी करून घ्यावी व  नोंदी घेतल्या नसतील तर त्या नोंदी करून घ्याव्यात.....

Post a Comment

Previous Post Next Post