क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी-ट्वेंटी--झिम्बाब्वे संघाकडून पाकिस्तानी संघावर अवघ्या एका धावेने विजय ,शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना पाकिस्तानी संघाचा सलग दुसरा पराभव...

 सामन्याची सुरुवात अशी झाली की झिमबॉम्बे संघाने टॉस जिंकली व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांची सुरुवात सुद्धा एकदम चांगली झाली 42 धावांची सलामी मिळाल्यानंतर त्यांचा डाव गडगडला व त्यांनी 130 धावा केल्या व पाकिस्तान समोर 131 धावांचे आव्हान उभे केले ....

पाकिस्तानच्या संघाची सुरुवात सुद्धा डळमळीत झाली सुरुवात झाली शादाबने 44 धावा तर नवाजणे 22 धावा काढल्या दोघांनी कडवी झुंज दिली पण सिकंदर नवाबव्च्या फिरकीसमोर पाकिस्तानचा संघ टीकु शकला नाही......

यामुळे गुरुवारी पाकिस्तानी संघाला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले व त्यांचा पराभव झाला यामुळे पाकिस्तानी संघाला गुरुवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले व त्यांना पराभव पहावा लागला .....

भारताकडुन पराभव झाल्याच्या नंतर पाकिस्तानी संघाला उभारी देण्याचे काम पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर यांच्याकडे होते ,पण तुलनेने कमकुवत असलेल्या झिंबाब्वे संघाकडून एका धावेने पराभव झाला. जिम बॉम्बे या कमकुवत संघापुढे पाकिस्तानी संघाने पुन्हा एकदा आपले हात टेकलेले आहेत. झिम्बाब्वे संघाने 20 षटकांमध्ये पाकिस्तानी संघासमोर 130 धावांचा पाठलाग करण्याचा आव्हान ठेवलं होतं पण पाकिस्तानचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही व त्यामुळे पाकिस्तान संघाला हार पत्करावी  लागली झिम बॉम्बे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फिरकी पटु सिकंदर रझवी त्याने 25 धावात तीन खेळाडू बाद केले व आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी पर्पल त्याने आपल्या या सर्व खेळाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पांडिंग त्याला दिलेल्या असून मी त्यांच्याकडे बघून शिकत असतो किंवा त्यांच्या कर बघूनच खेळत असतो असे त्यांनी सांगितलं आहे आपल्या या यशाच्या श्रेय त्यांनी रिकी पॉंटिंग यांना दिलेलं आहे

फिरकी पटु सिकंदरला यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले व त्यांना या संघाच्या विजयाचे शिल्पकार म्हणण्यात आले त्यांनी आणि मग त्याच्या वेळी तीन गरिबात केल्यामुळे हा विजय जिम्बाब्वेला आपल्याकडे खेचून आणता आला 

सामनाविरुद्ध पुरस्कार घेताना सिकंदराचा यांनी सांगितलं की मला माझ्या संघाचा फार अपमान वाटतो आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहिलो धैर्य सोडलं नाही आणि आम्ही आत्मविश्वासाने खेळलो त्यामुळेच हा विजय आम्हाला सुकर झाला आणि ह्या सर्व हा एक सांघिक विजय असून हा सर्वांचा विजय आहे असं सिकंदर रजा मनाला आहे. 

पाकिस्तानी संघाकडून मोहम्मद वसीमनी झिंबाब्वेचे चार गडी बात केले त्यामुळे झिंबाब्वेचा संघ 130 मध्ये होता पण झिंबाब्वे संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत आपले खेळाचे कौशल्य दाखवल्यामुळे एका भावाने त्यांनी पाकिस्तानवर विजय मिळवला पाकिस्तान संघाचा सलग हा दुसरा पराभव असल्यामुळे त्यांचे सर्व क्रिकेट चाहते यांनी संघावर टीका केलेली आहे कल्पना व टीका केलेली आहे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान यांना या प्रभावानंतर आपले अश्रू अनावर झाले असून अश्रू घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झालेला आहे पाकिस्तान संघाला नऊ चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती त्यांचा खेळ सुद्धा चांगला चालत होता असे असतानाही संघाला हा विजय खेचून आणता आला नाही किंवा या संधीचे रूपांतर विचार करता आले नाही

गुरुवारी पाकिस्तानी संघाला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले व त्यांचा पराभव झाला यामुळे पाकिस्तानी संघाला गुरुवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले व त्यांना पराभव पहावा लागला .....

भारताकडुन पराभव झाल्याच्या नंतर पाकिस्तानी संघाला उभारी देण्याचे काम पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर यांच्याकडे होते ,पण तुलनेने कमकुवत असलेल्या झिंबाब्वे संघाकडून एका धावेने पराभव झाला. जिम बॉम्बे या कमकुवत संघापुढे पाकिस्तानी संघाने पुन्हा एकदा आपले हात टेकलेले आहेत. झिम्बाब्वे संघाने 20 षटकांमध्ये पाकिस्तानी संघासमोर 130 धावांचा पाठलाग करण्याचा आव्हान ठेवलं होतं पण पाकिस्तानचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही व त्यामुळे पाकिस्तान संघाला हार पत्करावी  लागली झिम बॉम्बे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फिरकी पटु सिकंदर रझवी त्याने 25 धावात तीन खेळाडू बाद केले व आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी पर्पल त्याने आपल्या या सर्व खेळाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पांडिंग त्याला दिलेल्या असून मी त्यांच्याकडे बघून शिकत असतो किंवा त्यांच्या कर बघूनच खेळत असतो असे त्यांनी सांगितलं आहे आपल्या या यशाच्या श्रेय त्यांनी रिकी पॉंटिंग यांना दिलेलं आहे

झिम्बाब्वे संघाने 20 षटकांमध्ये पाकिस्तानी संघासमोर 130 धावांचा पाठलाग करण्याचा आव्हान ठेवलं होतं पण पाकिस्तानचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही व त्यामुळे पाकिस्तान संघाला हार पत्करावी  लागली झिम बॉम्बे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फिरकी पटु सिकंदर रझवी त्याने 25 धावात तीन खेळाडू बाद केले व आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी पर्पल त्याने आपल्या या सर्व खेळाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पांडिंग त्याला दिलेल्या असून मी त्यांच्याकडे बघून शिकत असतो किंवा त्यांच्या कर बघूनच खेळत असतो असे त्यांनी सांगितलं आहे आपल्या या यशाच्या श्रेय त्यांनी रिकी पॉंटिंग यांना दिलेलं आहे

Post a Comment

Previous Post Next Post