महाराष्ट्रातील मेगा पोलीस भरती ला शासनाकडून स्थगिती.....

 दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रा मध्ये पोलीस भरती बाबत जी जाहिरात प्रसिद्ध होणार होती त्या जाहिरातीच्या जाहिरात देण्याबाबतची स्थिती माननीय पोलिस संचालक संजय कुमार साहेब यांनी दिलेली आहे पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे मागील तीन वर्षापासून पोलीस भरती स्थगिती होती ती उठून येणाऱ्या तीन ते तीन नोव्हेंबर 2022 ते 30 नंबर 2022 च्या दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या आवेदन पत्र भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई सुरू करण्याबाबतचे एक चर्चा होती पण त्या जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी किंवा ती जाहिरात देण्यासाठीची स्थिती पोलीस महासंचालक साहेबांनी दिलेली आहे आणि यासाठी त्यांनी प्रशासकीय कारण दिलेला आहे त्यामुळे पोलीस भरती मध्ये साठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे.



याविषयी सविस्तर माहिती अशी की भरतीची जाहिरात कल्याणच्या काही तासातच सरकारने प्रशासकीय कारण पुढे करत या भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील तीन वर्षापासून पोलीस भरती लांबी असून महाराष्ट्रातील १४९५६ पदे रिक्त आहेत पोलीस महासंचालक साहेब यांनी निवेदन काढले आहे त्यांनी वेदनात त्यांनी सांगितले आहे की 2019 मधील पोलीस भरतीच्या बाबतची जी काही जाहिरात देण्यात बाबतची प्रक्रिया सुरू होती त्यावर प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आरक्षण निहाय व जिल्हा निहाय उपलब्ध जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती पण या निवेदनाद्वारे त्यांनी सर्व मुख्यालयांना सांगितले आहे की सध्या स्थितीत भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे.



सध्या मुंबई पोलीस दलामध्ये 6740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14,956 पोलीस शिपायांची पदे रिक्त आहेत या पोलीस शिपायांच्या पदासाठीची जाहिरात नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्याची कारवाई होणार होती पण काही कारणास्तव ही कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे महाराष्ट्रातील एकूण 14956 पदांपैकी 5468 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी रिक्त आहेत ही पदे भरण्याची सुद्धा जाहिरात देण्यात येणार होती मागील तीन वर्षापासून पोलीस भरतीला मुहूर्त नव्हता पण यावेळेस नंबर महिन्यातील तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान शासनाने पोलीस भरतीची जाहिरात देण्याचे ठरवले होते व त्यासोबत रिक्त पदांची माहिती तसेच आवश्यक ती पात्रता घेण्यात येणारी परीक्षा तसेच याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती या पत्रामध्ये देण्यात आली होती भरती प्रक्रियेची तारीख पुढं का ढकलण्यात आली याविषयी पत्रकात उल्लेख नसला तरी काही जाणकार असं सांगतात की कोरोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपुष्टात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्य सरकारमध्ये विचार करत आहे व त्यांच्यासाठी काय करता येईल याविषयीची विचार करून पुढील भरती प्रक्रिया राबवावी असा विचार चालू असल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.



 पोलीस भरतीची वाट पाहणारे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून या भरतीची वाट पाहत होते व बरेच विद्यार्थी या भरती प्रक्रियेसाठी तयारी करत होते आणि शासनाने मागील तीन वर्षापासून भरती प्रक्रिया न राबवल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा सुद्धा संपुष्टात आलेले आहेत किंवा काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे विद्यार्थ्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न बाळगलेला आहे आणि ते पोलीस होण्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत आहेत फक्त ते शासनाची शासनाच्या जाहिरातीची आणि शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत शासन पोलीस भरतीची प्रक्रिया कधी राबवत आणि कधी पोलीस म्हणून मी मातृभूमीची सेवा करेल असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं त्यामुळे शासनाने पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे व विद्यार्थ्यांनी सुद्धा यासाठी शासनाला साकडे घातलेले आहे..


दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रा मध्ये पोलीस भरती बाबत जी जाहिरात प्रसिद्ध होणार होती त्या जाहिरातीच्या जाहिरात देण्याबाबतची स्थिती माननीय पोलिस संचालक संजय कुमार साहेब यांनी दिलेली आहे पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे मागील तीन वर्षापासून पोलीस भरती स्थगिती होती ती उठून येणाऱ्या तीन ते तीन नोव्हेंबर 2022 ते 30 नंबर 2022 च्या दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या आवेदन पत्र भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई सुरू करण्याबाबतचे एक चर्चा होती पण त्या जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी किंवा ती जाहिरात देण्यासाठीची स्थिती पोलीस महासंचालक साहेबांनी दिलेली आहे आणि यासाठी त्यांनी प्रशासकीय कारण दिलेला आहे त्यामुळे पोलीस भरती मध्ये साठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की भरतीची जाहिरात कल्याणच्या काही तासातच सरकारने प्रशासकीय कारण पुढे करत या भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील तीन वर्षापासून पोलीस भरती लांबी असून महाराष्ट्रातील १४९५६ पदे रिक्त आहेत पोलीस महासंचालक साहेब यांनी निवेदन काढले आहे त्यांनी वेदनात त्यांनी सांगितले आहे की 2019 मधील पोलीस भरतीच्या बाबतची जी काही जाहिरात देण्यात बाबतची प्रक्रिया सुरू होती त्यावर प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आरक्षण निहाय व जिल्हा निहाय उपलब्ध जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती पण या निवेदनाद्वारे त्यांनी सर्व मुख्यालयांना सांगितले आहे की सध्या स्थितीत भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे

सध्या मुंबई पोलीस दलामध्ये 6740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14,956 पोलीस शिपायांची पदे रिक्त आहेत या पोलीस शिपायांच्या पदासाठीची जाहिरात नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्याची कारवाई होणार होती पण काही कारणास्तव ही कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे महाराष्ट्रातील एकूण 14956 पदांपैकी 5468 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी रिक्त आहेत ही पदे भरण्याची सुद्धा जाहिरात देण्यात येणार होती मागील तीन वर्षापासून पोलीस भरतीला मुहूर्त नव्हता पण यावेळेस नंबर महिन्यातील तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान शासनाने पोलीस भरतीची जाहिरात देण्याचे ठरवले होते व त्यासोबत रिक्त पदांची माहिती तसेच आवश्यक ती पात्रता घेण्यात येणारी परीक्षा तसेच याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती या पत्रामध्ये देण्यात आली होती भरती प्रक्रियेची तारीख पुढं का ढकलण्यात आली याविषयी पत्रकात उल्लेख नसला तरी काही जाणकार असं सांगतात की कोरोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपुष्टात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्य सरकारमध्ये विचार करत आहे व त्यांच्यासाठी काय करता येईल याविषयीची विचार करून पुढील भरती प्रक्रिया राबवावी असा विचार चालू असल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे



भरती पोलीस भरतीची वाट पाहणारे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून या भरतीची वाट पाहत होते व बरेच विद्यार्थी या भरती प्रक्रियेसाठी तयारी करत होते आणि शासनाने मागील तीन वर्षापासून भरती प्रक्रिया न राबवल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा सुद्धा संपुष्टात आलेले आहेत किंवा काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे विद्यार्थ्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न बाळगलेला आहे आणि ते पोलीस होण्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत आहेत फक्त ते शासनाची शासनाच्या जाहिरातीची आणि शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत शासन पोलीस भरतीची प्रक्रिया कधी राबवत आणि कधी पोलीस म्हणून मी मातृभूमीची सेवा करेल असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं त्यामुळे शासनाने पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे व विद्यार्थ्यांनी सुद्धा यासाठी शासनाला साकडे घातलेले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post