टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा- भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पहा संपूर्ण माहिती


 


पर्थ येथे सुरू असलेल्या t20 विश्वचषकात सलग दोन विजय मिळवून दिमाखात सुरुवात केलेल्या भारतीय संघाला रविवारी पहिला पराभव पहावा लागला दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून भारतावर विजय मिळवला ग्रुप दोन मध्ये पाच गुणांसह अव्वल स्थान दक्षिण आफ्रिकेने पटकावले भारतीय संघाची दुसऱ्या स्थानिक घसरण झाली आहे.


 प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात नऊ बाद 133 धावा केल्या दक्षिण आफ्रिकेने पाच बात 137 धावा करत दोन चेंडू आधीच बाजी मारली म्हणजेच दोन चेंडू शिल्लक असताना त्यांनी बाजी मारली लक्षाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी सहजासहजी विजय मिळवतील नाही आर्ष दीप सिंगने गावातील दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच शतकात क्विंटन डीकॉक आणि रिले यांना बाद करत दक्षिण आफ्रिकेला जबरदस्त दिले त्यानंतर खराब फॉर्म मध्ये असलेला कर्णधार थेंबा बघतो माही मोहम्मद शमीचा शिकार ठरला यामुळे दक्षिण आफ्रिकेची सहाव्या शतकात तीन बाद 24 धावा अशी अवस्था झाली होती.




 संघाला येथून सावरले ते येडेन मार्क क्रम आणि डेव्हिड मिलर या दोघांनी दोघांनी चौथ्या गड्यासाठी भागीदारी केली व आफ्रिकेला विजय मार्गावर ठेवले मार्क रमला दिलेले दोन जीवदान भारताला फार महागडे ठरले 16 व्या शतकात हार्दिक पांड्याने मारकर मला बाद केले मात्र मिलने अखेरपर्यंत नाबाद राहताना संघाला विजय केले मार्करम आणि मिलर यांनी निर्णायक अर्धशतकी खेळी करत भारताला धक्का दिला दोन तर शमी हार्दिक आणि रविचंद्रन अश्विनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला एकटा सूर्यकुमार यादव भारताकडून भेटला लोकेश राहुल कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला विराट कोहली आणि अष्टपैलू दीपक खुडा हे लवकर बाद झाल्याने भारताचे आठव्या शतकातच 42 धावावर चार बाद अशी परिस्थिती झाली होती..


 नव्या षटकात हार्दिक पांड्या सुद्धा मोठी धावसंख्या उतरू शकला नाही तो तीन चेंडू खेळून परतल्याने भारताने 49 धावांमध्ये अर्थासंग आधीच गमावला होता वेगवान गोलंदाज लुंगी एनगिरीने चार बळी घेत भारताचे कंबरडे बोलले एका बाजूने टिकलेल्या सूर्याने हळूहळू भारताच्या धाव गतीला वेग दिला होता तो खेळपट्टीवर असेपर्यंत भारताला दीडशेचा पल्ला शक्य वाटत होता पण 19 व्या शतकातून बाद झाला विशेष म्हणजे एकट्या सूर्याने 40 चेंडूत 68 धावांची रचल्या दुसरीकडे इतर सर्व फलंदाजांनी मिळून 80 चेंडूत केवळ 57 केल्या होत्या.



व्हेन पारनेर यांनी सूर्यकुमार सह दिनेश कार्तिक आणि रविचंद्र अश्विन यांना बात करून भारताची वाटचाल रोखली या संघामध्ये रोहित शर्मा ने t-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 36 व सामना खेळताना श्रीलंकेच्या तीलकर्णीचा 35 विश्वकर्मा गेल्या पाच गावांमध्ये तिसऱ्यांदा शून्यावर पास झालेला आहे तर कोहलीच्या १००० धावा पूर्ण झालेले आहेत सूर्यकुमार ने दक्षिण आफ्रिके विरुद्ध गेल्या चार टी-ट्वेंटी केलेली आहे टी ट्वेंटी विश्वचषकात सलग दोन अर्थ शतक झोप झळकावणारा सूर्यकुमार सहावा भारतीय ठरला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत 1000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली केवळ दुसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे टी ट्वेंटी विश्वचषकात कोहलीने कमी म्हणजेच 24 सामन्यात एक हजार धावा पूर्ण करताना श्रीलंकेच्या महिला जयवर्धिनीचा 31 सामन्याचा विषय विक्रम मोडलेला आहे.



 सामनामध्ये बाराव्या शतकात रविचंद्रन अश्विन च्या पाचव्या चेंडूवर कोहलीने डीप मिडविकेटला मार्करचा झेल सोडला यावेळी मार्करम 35 धावावर खेळत होता व येथूनच सामना फिरला भारताच्या हातून सामना निष्ठायला सुरुवात झाली अशा प्रकारे या टी ट्वेंटी विश्वचषकात भारताचा पहिला पराभव झालेला आहे व तो पराभव दक्षिण आफ्रिके संघाने केलेला आहे.



नव्या षटकात हार्दिक पांड्या सुद्धा मोठी धावसंख्या उतरू शकला नाही तो तीन चेंडू खेळून परतल्याने भारताने 49 धावांमध्ये अर्थासंग आधीच गमावला होता वेगवान गोलंदाज लुंगी एनगिरीने चार बळी घेत भारताचे कंबरडे बोलले एका बाजूने टिकलेल्या सूर्याने हळूहळू भारताच्या धाव गतीला वेग दिला होता तो खेळपट्टीवर असेपर्यंत भारताला दीडशेचा पल्ला शक्य वाटत होता पण 19 व्या शतकातून बाद झाला विशेष म्हणजे एकट्या सूर्याने 40 चेंडूत 68 धावांची रचल्या दुसरीकडे इतर सर्व फलंदाजांनी मिळून 80 चेंडूत केवळ 57 केल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post