सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा एकदा वाढण्याची शक्यताफिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत आहे सरकार किमान मूळ वेतन वाढवण्याचे तरी विचार करत आहे ....

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे डीए वाढीच्या नंतर आता बेसिक सॅलरी मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत आहे सरकार किमान मूळ वेतन वाढवण्याचे तरी विचार करत आहे सध्या

फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्याकडून होत आहे काही रिपोर्टच्या नुसार सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

 सरकारने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ज्याला डियरनेस आलाऊंस म्हणतात वाढ केली आहे आता कर्मचाऱ्यांना 38% दराने डीए मिळतो दरम्यान आता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यासाठी  फिटमेंट फॅक्टर हा एक उपाय आहे सध्या फिटमेंट फॅक्टर अंतर्गत किमान मूळ वेतन 18 हजार रुपये असून ते 26 हजार रुपये करण्याची मागणी केली जात होती यंदा फिटमेंट फॅक्टर बाबत कोणताही निर्णय घेणे अवघड असले तरी पुढील वर्षीच्या अंतर्गत याबाबत निर्णय होण्याची शक्यता गृहीत आली जाते .

जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंन फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात वाढ तर होणारच सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर आंतर्गत 2.57% आधारावर वेतन मिळते ते 3.68% केले गेले तर कर्मचाऱ्यांची किमान वेतन आठ हजार रुपयांनी वाढू शकते याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची किमान वेतन 18 हजार रुपये वरून 26 हजार रुपये पर्यंत वाढणार असेल सध्या किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे तर सरकार किमान मूळ वेतन 21000 रुपये करण्याचा विचार करत आहे जर फिटमेंट फॅक्टर 3.68% पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार रुपये होईल.

 आता जर तुमचा किमान पगार 18000 रुपये असेल तर भत्तेवरून तुम्हाला दोन पॉईंट 57 फिटमेंट फॅक्टर नुसार 46 हजार 260 रुपये म्हणजेच 18000 गुणिले 2.57 बरोबर 46 हजार 267 रुपये मिळू शकतात मिळतातच आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95 हजार 680 रुपये म्हणजेच 26000 गुणिले 3.68 बरोबर 95680 असेल.

 केंद्रीय मंत्री मंडळाने जून 2017 मध्ये एक निर्णय घेतला होता त्यामध्ये 34 सुधारणा सह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या यांची लेवल बेसिक वेतन दरमहात सात हजार रुपयावरून 18000 रुपये करण्यात आले तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सजीवांचे वेतन 90 हजार रुपये वरून 2.5 लाख रुपये करण्यात आले होते सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एन्ट्री लेवल बेसिक वेतन सात हजार रुपये वरून प्रति महिना अठरा हजार रुपये केले होते.

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे बीएवाडीच्या नंतर आता बेसिक सलाई मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत आहे सरकार किमान मूळ वेतन वाढवण्याचे तरी विचार करत आहे सध्या

फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्याकडून होत आहे काही रिपोर्टच्या नुसार सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

 सरकारने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ज्याला डियरनेस आलाऊंस म्हणतात वाढ केली आहे आता कर्मचाऱ्यांना 38% दराने डीए मिळतो दरम्यान आता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यासाठी  फिटमेंट फॅक्टर हा एक उपाय आहे सध्या फिटमेंट फॅक्टर अंतर्गत किमान मूळ वेतन 18 हजार रुपये असून ते 26 हजार रुपये करण्याची मागणी केली जात होती यंदा फिटमेंट फॅक्टर बाबत कोणताही निर्णय घेणे अवघड असले तरी पुढील वर्षीच्या अंतर्गत याबाबत निर्णय होण्याची शक्यता गृहीत आली जाते .

जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंन फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात वाढ तर होणारच सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर आंतर्गत 2.57% आधारावर वेतन मिळते ते 3.68% केले गेले तर कर्मचाऱ्यांची किमान वेतन आठ हजार रुपयांनी वाढू शकते याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची किमान वेतन 18 हजार रुपये वरून 26 हजार रुपये पर्यंत वाढणार असेल सध्या किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे तर सरकार किमान मूळ वेतन 21000 रुपये करण्याचा विचार करत आहे जर फिटमेंट फॅक्टर 3.68% पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार रुपये होईल.

 आता जर तुमचा किमान पगार 18000 रुपये असेल तर भत्तेवरून तुम्हाला दोन पॉईंट 57 फिटमेंट फॅक्टर नुसार 46 हजार 260 रुपये म्हणजेच 18000 गुणिले 2.57 बरोबर 46 हजार 267 रुपये मिळू शकतात मिळतातच आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95 हजार 680 रुपये म्हणजेच 26000 गुणिले 3.68 बरोबर 95680 असेल.

 केंद्रीय मंत्री मंडळाने जून 2017 मध्ये एक निर्णय घेतला होता त्यामध्ये 34 सुधारणा सह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या यांची लेवल बेसिक वेतन दरमहात सात हजार रुपयावरून 18000 रुपये करण्यात आले तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सजीवांचे वेतन 90 हजार रुपये वरून 2.5 लाख रुपये करण्यात आले होते सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एन्ट्री लेवल बेसिक वेतन सात हजार रुपये वरून प्रति महिना अठरा हजार रुपये केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post