मराठी चित्रपट सृष्टीतील 1990 चे दशक हे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दोन कलाकारांचा काळ


 


मराठी चित्रपट सृष्टीतील 1990 चे दशक हे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दोन विनोदी कलाकारांचा मराठी चित्रपट सृष्टीतील आगमनाचा काळ होय या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या विनोदी शैलीने एक वलय निर्माण केले ज्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या नावाने चित्रपट चालू लागली यामुळे दिग्दर्शक वर्ग ही यांच्याकडे आकर्षित झाला महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे सुद्धा या विरोधी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्यास उत्सुक असत महेश कोठारे यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ची भूमिका असलेला धुमधडाका हा विनोदी चित्रपट निर्माण केला तर सचिन पिळगावकरांनी नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट निर्माण केला.


या दोन्ही चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली धुमधडाकाने 1987 सालचा फिल्म फेवर पुरस्कारही मिळवला.


अशोक सराफ यांना 1982 1983 1984 आणि 1996 सालचा सर्वोत्कृष्ट कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर लक्ष्मीकांत बेर्डे यांना 1987 सालचा उत्कृष्ट कलाकाराचा फिल्म फेर पुरस्कार मिळाला महेश कोठारे यांनी पुढील काळात उच्च तंत्रज्ञान वापरून अनेक विनोदी चित्रपट निर्माण केले उदाहरणात चिन्ह पाखर पछाडलेला इत्यादी या कालखंडातील सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या दे दनादन धडाकेबाज अशी ही बनवाबनवी गंमत जंमत विद्यार्थी विनोदी चित्रपटांनी विशेष लोकप्रियता मिळवली.


1990 स*** मराठी चित्रपटाने कुटुंब नातेसंबंधांपासून फारकत घेतली असताना माहेरची साडी या चित्रपटांनी पुन्हा एकदा पारंपारिक रूढी विवाह संस्था नातेसंबंध भक्कम करणारे चित्रण केले व लोकप्रियताही मिळवली.


मराठी चित्रपटाची पीछे हट व त्याची कारणे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील--

मराठी चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असे असले तरी हिंदी चित्रपट सृष्टीचा रेट्या पुढे मराठी चित्रपटांना आपले स्थान टिकून ठेवण्यात अपयश आले भूत आहेत मराठी चित्रपटांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहे उपलब्ध नव्हती चित्रपट प्रदूषणासाठी प्रचंड अडीअडचणींना सामोरे जावे लागत असेल त्यामुळे अन्य भाषेत चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना यश मिळत नव्हते मराठी चित्रपटांना प्रसिद्धी देण्यासाठी तितक्या प्रमाणात वाहिन्या किंवा दूरचित्रवाणीची सोय नव्हती चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध असलेली संसाधने अर्थसहाय खर्चाच्या तुलनेत खूप कमी होते त्याचा चित्रपटाच्या तांत्रिक दर्जावर विपरीत परिणाम व्हायचा. मराठी चित्रपटांच्या निर्मितीतील आणखी एक मर्यादा म्हणजे जागतिकीकरण विषमता बेरोजगारी उपासमारी कुपोषण इत्यादी सारख्या गंभीर समस्या कडे या चित्रपटाने दुर्लक्ष केले मुंबई गिरणी कामगारांच्या समस्या ही चित्रपटातून रेखाटण्याकडे कोणत्याही मराठी दिग्दर्शकांनी लक्ष दिले नाही विशेषतः नव्वदीच्या दशकात मराठी चित्रपट एका साच्यात अडकला एका अर्थाने सर्जनशीलता व प्रतिभेपासून फारकत घेतली याचा चित्रपटांच्या दर्जावर नकारात्मक परिणाम झाला.

सर्वात महत्त्वाची म्हणजे मराठी चित्रपटांना मार्केटिंगची सोय नव्हती मार्केटिंग शिवाय चित्रपटांना प्रेक्षक वर्ग अर्थसाह्य मिळणे अशक्य असते ही अडचणी मराठी चित्रपट सृष्टीचा पिक्चर हाटीस कारणीभूत ठरली आहे अशा प्रकारच्या अनेक समस्यामुळे मराठी चित्रपट श्रेष्ठीच्या रासास सुरुवात झाली महाराष्ट्र शासनाने चित्रपट प्रदेशासाठी सबसिडी जाहीर केली या योजनेतील निर्मात्यांना चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य म्हणून सोळा लाख रुपये मिळू लागले असे असले तरी अन्य चित्रपटांच्या तुलनेत मिळणाऱ्या निधी अपुरा पडत असल्याने बंगाली आणि दक्षिणे चित्रपटांशी स्पर्धा करण्यात मराठी चित्रपटांना अपयश आले मार्केटिंगच्या अभावामुळे बंगाली दक्षिणे चित्रपटाप्रमाणे मराठी चित्रपट देशपातळीवर वर आपली लॉबी बनू शकले नाहीत.


वास्तववादी चित्रपट-

जब्बार पटेल अमोल पालेकर स्मिता तळवलकर यासारखे जाणकार आणि सामाजिक प्रश्नांचे डोळे झाकलंका असणारे दिग्दर्शक मराठी चित्रपट सृष्टीस लाभले निळू फुले व डॉक्टर श्रीराम लागू या दिग्गज अभिनेत्यांचा याच काळात उदय झाला जफार पटेल यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन परिस्थितीचा राजकारणाचा वेध घेणारा सामना चित्रपट निर्माण केला या चित्रपटाने एकूणच मराठी चित्रपट श्रेष्ठ वेगळे वळण दिले सामाजिक वास्तवापासून दूर गेलेल्या चित्रपट सृष्टीस तेंडुलकर पटेल यांनी सामनाच्या माध्यमातून वर्तमान सत्य शोधण्यासाठीचाच एक धडा दिला या चित्रपटाने 1976 चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला त्याचप्रमाणे 1978 चा जयते 1979 चा सिंहासन १९८२ चा उंबरठा 1992 चा एक होता विदूषक आणि 1994 चा मुक्ता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले याचबरोबर जब्बार पटेल यांनी सहा राज्य पुरस्काराने चार फिल्म फेर पुरस्कार सुद्धा मिळवले उंबरठा चित्रपटातून महिला सुधार गृहातील स्त्रिया आणि सुदर ग्रहाची संचारिका यांची कथा रेखाटली आहे या संचालिका जेव्हा घरी परत येते तेव्हा तिचा नवरा आपल्या आयुष्यात दुसरी स्त्री असल्याचे कबूल करते करतो त्यावेळी नाईकांना घाबरतात आठ पणे घराचा उंबरठा ओलांडते या चित्रपटाने एक प्रकारे असंख्य महिलांना वैचारिक व भावनिक बळ पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम बजावले आहे आणि एक प्रकारे स्त्रीमुक्तीची दिशा दाखवली आहे याच कालखंडास श्री बंडावर आधारित अनेक चित्रपट ही निर्माण झाले पुढचं पाऊल या चित्रपटातून तत्कालीन समाजात रूढ असलेला हुंडा प्रत्येक विरोध प्रकट केला गेला आणि असंख्य स्त्रियांच्या प्रथम मुळे सासरच्या बळी ठरत होत्या त्यांना धाडस धैर्य देऊन त्यांच्या बंड त्यांच्यात बंड करण्याचे प्रेरणा विकसित केली तसेच लेख चालली सासरला हा हुंडाबळी विरुद्ध चित्रपट ही तयार करण्यात आला याच काळात दुसरीकडे स्त्रीला सामाजिक बंदरात अडकून ठेवणारे आदर्शवत बहाल करणारे रूढीपत्त्याची कौतुक करून श्री श्वासना तक्रार मान्य करायला भाग पाण्याची चित्रपट ही बनवले गेले अत्यंत प्रतिकाने मूल्य जपणारे चित्र पण निर्माण झाले याचा प्रत्यय सतीची पुण्याई कुंकवाचा टिळा मानाचा कुंकू ननंद भावजय सून माझी लक्ष्मी आणि हे दानकुंकाची तरी चित्रपटातून हा प्रत्यय येतो तसेच स्त्री शिक्षणासाठी असं केल्याने उभे राहिलेल्या सुधारण्याचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपटातून स्त्री शिक्षण घेऊन काही एक उपयोग नसल्याचे दाखविण्यात आले याचा प्रत्यय शिकलेली बायको या चित्रपटातून येतो यातील नायिका एक शिक्षित स्त्री असून सुद्धा पुरुषाच्या पायाची दासी बनल्याचे दाखविले तसेच परंपरेची चौकट बदलण्यास तयार नसलेल्या स्त्रिया या पोस्टातील मुलगी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी पतिव्रता ग्रह देवता पाहुणे जनतेच्या इत्यादी चित्रपटातून दाखविल्या गेले.


यावलत सक्रिय स्त्रियांचे स्त्री धाडसाचे चित्र सांगते ऐका माननीय अरे संसार संसार वारसदार जैत रे जैत इत्यादी चित्रपटातून ते घातली गेले अरे म्हटल्यावर कार्य म्हणणाऱ्या स्त्रिया ही घर गंगेच्या काठी सासुरवाशीन या चित्रपटातून चित्रित करण्यात आल्या. यानंतर जब्बार पटेल यांनी मुक्ता चित्रपटातून भारतातील अस्पृश्य दलितांचा प्रश्न आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणारे चित्र रेखाटले .


अमोल पालेकर यांनीही ग्रामीण समाज जीवनाचे चित्र करणारा बनगरवाडी हा चित्रपट निर्माण केला या चित्रपटाने 1994 चा राज्य पुरस्कार 1995 चा राष्ट्रीय पुरस्काराने 1997 चा पुरस्कार मिळवला अमोल पालेकर यांनी कैरी ह्या चित्रपटातून कुमारावस्थेतून प्रोड जगाचा येणाऱ्या मुलीचे चित्रण केले आहे याचबरोबर ध्यासप्रवहन करी वरील चरित्र चित्र चरित्र पटाची निर्मिती केली.

अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न हाताळणारे चित्रपट निर्माण करून अभ्यासक व समीक्षकांनी चित्रपट पाहाव्यास भाग पाडले मराठी चित्रपटाची वाईट प्रतिमा पुसणार मदत झाली व त्यामुळे मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग वाढला.


मराठी चित्रपट षष्ठीने केवळ व्यावसायिकता किंवा केवळ प्रबोधन अशी भूमिका न घेता मनोरंजन प्रबोधन आणि व्यावसायिकता यांचा योग्य मेळ घातल्यामुळेच मराठी चित्रपटांना नव्याने बहर येण्यास सुरुवात झाली हा बदल दिग्दर्शक कलाकारांना आत्मविश्वास देणारा ठरला मराठी चित्रपट सृष्टी आर्थिक व तांत्रिक अडचणी असून देखील विषय हाताळणी आणि सादरीकरणाच्या ताकदीवर मराठी चित्रपट व तांत्रिक अडचणी असून देखील विषय हाताळणी आणि सादरीकरणाच्या ताकदीवर मराठी चित्रपट लोकप्रिय ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post