नोव्हेंबर महिन्यामध्ये शासन या गोष्टींमध्ये बदल करू शकतो, त्यामुळे आपल्या बजेटवर परिणाम होऊ शकतो.

 ऑक्टोंबर महिना संपून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेच सण होऊन गेले दिवाळी नवरात्र दसरा हे सण झाल्याच्या नंतर आता नंबर महिन्यामध्ये शासन काही आपल्या पॉलिसीमध्ये ज्याला आपण नियम म्हणतो ते नियम बदल करायला सुरुवात करत आहे तर नंबर महिन्याला सुरुवात होत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत ते बदल समजून घेणे आवश्यक आहे नाहीतर सर्वसामान्यांना किंवा प्रत्येकांना काही गोष्टीचा भुर्दण बसू शकतो

या बदलामुळे सर्वसामान्यांचा केसाचा कापला जाऊ शकतो शिवाय जीवनशैलीवर याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरची संबंधित सर्वात मोठा बदल असणार आहे तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात असणारे रेल्वे या रेल्वेच्या वेळापत्रक सुद्धा बदल होऊ शकतो नंबर मध्ये रेल्वेतर्फे हिवाळी वेळापत्रक लागू केले जाऊ शकते ऑक्टोबर मध्ये नवरात्र दसराने दिवाळी हे सण होऊन गेले या सणांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला तेवढी झळ बसली नाही पण या महिन्यांमध्ये बसू शकते तर कोणकोणते बदल या महिन्यात होऊ शकतात त्या पण पाहूया.

सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर जो महत्त्वाचा परिणाम होणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे रोजच्या वापरातील गॅस सिलेंडर नंबर मध्ये घरगुती गॅस संबंधित एक नियम एक महत्त्वाचा बदल केला जाणार आहे त्या होम डिलिव्हरी साठी आता ओटीपी लागणार आहे आपण गॅस सिलेंडर बुक केल्याच्या नंतर नोंदणी करत मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो दिल्यानंतर व त्याचे पडताळणी झाल्यानंतरच सिलेंडर ग्राहकाला मिळेल पूर्वी फक्त नोंदणी केल्यानंतर सिलेंडर घरपोच मिळायचा पण आता तुम्ही गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्ही डिलिव्हरी ला आलेल्या व्यक्तीला दिल्याच्या नंतरच तुम्ही तुम्हाला ओटीपी ची खात्री झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस सिलेंडर देते घरगुती गॅसच्या किमतीमध्ये 1052 रुपये याप्रमाणे हा घरगुती गॅस मिळू शकतो तर व्यवसाय गॅस १८५१ रुपये दराने मिळू शकतो होणार आहेत.

 बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रत्येक महिन्याचा पहिला तारखेला पेट्रोलियम कंपन्या 14 किलोचे घरगुती आणि 19 किलोच्या व्यवसाय जास्त किमतीत बदल करतात म्हणजे महिना सुरू झाला की त्या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅसच्या किंमती निश्चित करतात त्यामध्ये 14 किलोचा घरगुती गॅस असतो व एकोणीस किलोचा व्यवसाय जास्त असतो व्यवसाय सिलेंडरच्या किमतीत एका नंबरला 25 रुपयांनी घट करण्यात आली होती तर आता नंबर मध्ये गॅस महाग होणार की स्वस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा प्रकारचा बदल जो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम करणार आहेत ते बदल शासन या महिन्यांमध्ये करू शकते.

तसेच आणखी एक बदल नंबर महिन्यामध्ये होऊ शकतो तो म्हणजे विमा दाव्यासाठी केवायसी अनिवार करण्याबाबत शासन विचार करत आहे विमा नियामक आय आर डी ए तर्फे विमा दाबा बाबत हा मोठा बदल होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे गैर जीवन विमा पॉलिसी विकत घेताना केवायसी ऐच्छिक होते असं मात्र आता ही केवायसी अनिवार्य होण्याची शक्यता गृहीत धरली जाते कागदपत्रे न दिल्यास दवा रद्द केला जाऊ शकतो अशा प्रकारचा बदल शासन विमा दाव्यासाठी करण्याचा विचार करत नाही एकंदरीत विमाता यासाठी केवायसी अनिवार्य करण्याची शक्यता आहे .

तसेच नंबर महिन्यामध्ये जो दुसरा बदल शासन करण्याचा विचारात आहे तो म्हणजे जीएसटीच्या नियमात बदल करण्याचा विचार आहे हा साधा बदल नसून हा मोठा बदल करण्याचा विचार शासन करत आहे हा बदल असा आहे पाच कोटी रुपये पेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना जीएसटी रिटर्न भरताना पाच साखळी एच एस एन कोड लिहिणे बंधन करण्यात आले होते यापूर्वी दोन आकडी कोट टाकावा लागत होता हा नियम हा बदल जीएसटी निर्माण शासन करण्याचा विचार करत आहे.

एकंदरीतच नोव्हेंबर महिना उजळला आहे उचलल्याच्या नंतर शासन गॅस सिलेंडर ते विमा पॉलिसी या सर्वांच्या बदलांमध्ये किमतीमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे या तील कोणकोणते बदल आपल्यावर परिणाम करतात या दृष्टीने आपण आपलं नियोजन आपलं पाहिजे.

सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर जो महत्त्वाचा परिणाम होणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे रोजच्या वापरातील गॅस सिलेंडर नंबर मध्ये घरगुती गॅस संबंधित एक नियम एक महत्त्वाचा बदल केला जाणार आहे त्या होम डिलिव्हरी साठी आता ओटीपी लागणार आहे आपण गॅस सिलेंडर बुक केल्याच्या नंतर नोंदणी करत मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो दिल्यानंतर व त्याचे पडताळणी झाल्यानंतरच सिलेंडर ग्राहकाला मिळेल पूर्वी फक्त नोंदणी केल्यानंतर सिलेंडर घरपोच मिळायचा पण आता तुम्ही गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्ही डिलिव्हरी ला आलेल्या व्यक्तीला दिल्याच्या नंतरच तुम्ही तुम्हाला ओटीपी ची खात्री झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस सिलेंडर देते घरगुती गॅसच्या किमतीमध्ये 1052 रुपये याप्रमाणे हा घरगुती गॅस मिळू शकतो तर व्यवसाय गॅस १८५१ रुपये दराने मिळू शकतो होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post