आपले जीवन बदलून टाकु शकणार्या या सवयी तुम्ही आत्मसात केलात काय?

 प्रत्येकाने स्वतःला लावून घेतली पाहिजे अशी महत्त्वाची सवय म्हणजे रोज नेहमीप्रमाणे वय आहे तर ती गोष्ट 30 दिवस पहाटे लवकर उठायला हवी अशा प्रकारे तुम्हाला मित्ताने सर रोज नियमितपणे व्यायाम करायचा असेल तर सतत 30 दिवस दिवस विशिष्ट वेळेला तुम्ही व्यायाम करायला.

तुम्ही  व्यायामासाठी  राखून ठेवायला हवा रोज सकाळी सहा ते सात हा वेळ तुम्ही व्यायामासाठी राखून ठेवू शकता यावेळी सूर्यनमस्कार  करू शकता.

व्यायाम केल्याने केल्याने आपल्या फुपसांची हालचाल जलद होते व फुप्फुसांना  पुरेसा ऑक्सिजन भरला जातो .

रक्तदाब क्रिया उत्तम प्रकारे सुरू होते व याचा परिणाम होतो

शरीरातील सर्व अवयवांना सारख्या प्रमाणात रक्त पुरवठा होतो  हृदयाची कार्यक्षमता वाढते.

नेहमीच व्यायाम केल्याने शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात राहते

आपला चेहरा  मनाचा आरसा असतो त्याप्रमाणे .

शरीर लवचिक बनते उठणे व बसणे या क्रिया आपण सहजपणे करू शकतो.

 वजन आटोक्यात राहून प्रमाणबध्द शरीर प्राप्त होते. नेहमीप्रमाणे तर मनाचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. सांधेदुखी सारखा चिवट   आजार आपल्यापासून दूर राहतो.

आपलं व्यक्तिमत्व सदा प्रसन्न राहते आणि शरीर सफल व स्फूर्ती दायक बनते.

रोज सकाळी त्याचप्रमाणे दिवसभरात अधून मधून दीर्घ श्वसन करण्याची सवय ही चांगलीच आहे.

आपल्या पैकी बरेच जण श्वासोस्वास करीत असताना तो योग्य प्रकारे करीत नाही म्हणजे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करत नाही   आपल्या फुफुसांना जशी हवी तशी शक्ती मिळत नाही.

 मात्र हे जर आपल्याला टाळायचे असेल तर आपण स्वतःला दीर्घ श्वसन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे रोज सकाळी किमान दहा ते पंधरा मिनिटे दीर्घ श्वसन करावे त्यासाठी एका स्वच्छ शांत आणि निवांत खोलीमध्ये बसावे . डोळ्यासमोर आपल्या इष्ट देवतेची प्रतिमा असेल तर अधिक चांगले असा प्रकारे पाठीचा कणा ताठ ठेवून दीर्घ श्वसन करण्यासाठी तयार राहावे.

 त्यानंतर सुमारे 6 सेकंद हा श्वास आपल्या फुफ्फुसामध्ये नाकावटे सोडावा म्हणजेच उत्सवास करावा या संपूर्ण मध्ये आपले तोंड बंद राहील याची काळजी घेतली पाहिजे ही क्रिया सतत सुमारे दहा ते पंधरा मिनिटे करावी अशा प्रकारे दीर्घ श्वसन करीत असताना आपल्या फुपसा मध्ये हा श्वसन  सोडावा .

या संपूर्ण क्रियेमध्ये आपलं तोंड बंद राहील याची काळजी घ्यावी ही क्रिया सतत दहा ते पंधरा मिनिटे करावे अशा प्रकारे दीर्घ श्वसन करीत असताना श्वास आपला फुफ्फुसामध्ये रोखून धरावा त्यानंतरच्या सहा सेकंदामध्ये हा श्वास माझा आवडते हळूहळू मोठ्या प्रमाणात प्राणवायू घेतला जात जातो या स प्राणायाम असेही म्हणतात

अशाप्रकारे रोज सकाळी दहा पंधरा मिनिटे करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे याशिवाय इतर वेळी देखील दिवसातून पाच ते सहा वेळा अशा प्रकारचे दीर्घ शोषण थोडावेळ तरी केले पाहिजे आपल्या कार्यालयामध्ये आपला खुर्चीवर बसलेले असताना कामांमध्ये थोडा वेळ काढून पाच-सहा वेळा अशा प्रकारचे दीर्घ श्वसन करावे दुपारच्या वेळी इझी चेअर मध्ये बसून ही दीर्घ शोषणाची क्रिया पाच ते सहा वेळा करावे तिच्या नावावर पडून आराम घेत असताना अशाप्रकारे दिवसातून पाच ते सहा वेळा दीर्घ शोषण करण्याची तुम्ही आत्मसात केल्यापासून तुम्हाला खालील फायदे होऊ शकतात

दीर्घ श्वसन करीत असताना आपला उसामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो

खूप चांगला मजबूत येते व शरीराला एक नवीन शक्ती प्राप्त होते आपले हृदय मजबूत बनते शरीरातील रक्ताभिसरण नियमितपणे सुरू राहते सर्वात मोठ्या प्रमाणात वाढवून घेतल्यामुळे शरीर आरोग्यपूर्ण बनते

आपल्याला स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय असावी

आपण रोजच्या धक्का धक्का जीवनात आपली रोजची कामे कोणत्या वेळात आपण स्वतः कशी करावी याची आपण नियोजन करून ठेवले पाहिजे

स्वतःची कामे स्वतः करणे ही एक चांगली सवय आहे व त्यामुळे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही स्वावलंबी बनतो आळस झटकला जातो व स्वतः निर्णय आपली ऊर्जा चांगल्या कामात वापरली जाते स्वतःची कामे दिवसभरात चांगल्या पद्धतीने केली जातात

आपण स्वतः करू शकतो अशी कोणती कामे आहेत

झोपेतून उठल्यावर आपल्या अंथरून पाहून घडी करून ठेवणे स्वतःच आंघोळीचे पाणी काढून स्वतःचे कपडे आवरून ठेवणे भरून ठेव णे केस वाढले असल्यास महिनाभरातून कापून ठेवणे शक्य झाल्यास स्वतःची कपडे आठवड्यातून आठवड्यातून एकदा तरी बाजारात जाणे यामुळे आपल्या चांगल्या वस्तू व त्यांचे भाव करतात तसेच व्यवहारी ज्ञान वाढते बँकेत काही व्यवहार करावे त्यामुळे कोणत्या टेबलवर कोणते काम चालते ते समजते शक्यतो घरातील कामे इतर सदस्यांना मदत होईल अशा प्रकारे करणे कपडे इस्त्री करणे स्वतःची महत्त्वाची कागदपत्रे फाईल बनवून त्या त्या फाईल मध्ये व्यवस्थित फोन वरच्या बाजूस मोठा त्रास कोणत्या विषयावर फाईल आहे ते लिहून त्यांनी अशा प्रकारे आपण वरील प्रमाणे स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावून घेतल्यास त्याचे फायदे भरपूर आहेत

स्वतःची कामे स्वतः केल्यामुळे आपण कुणावरही अवलंबून राहत नाही

व्यवहार होतील कामे स्वतः केल्यास उदाहरणार्थ बँक इत्यादी त्यामुळे आपले व्यवहार वाढते इतरांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट उत्तर होते परंतु स्वतःचा उत्साह पण कामामुळे वाढ आपले मन आनंदी व उत्तेजित राहते कारण आपण स्वतः कामे केल्यामुळे आपण उत्साही राहतो इतर अनावश्यक गोष्टीकडे लक्ष जात नाही आपण स्वतःला रोजच्या कामांमध्ये कुठून घेतल्यामुळे त्या त्या व्यक्तीची कामे वेळापत्रकानुसार होतील व आपल्या वेगळे नियोजन करण्याची गरज भासणार नाही स्वतःची कामे स्वतः केल्यामुळे आपल्या वतीने स्वतःचा विश्वास करतो आपण सतत कार्यमग्न असल्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता अथवा काळजी आपल्याला स्वतःवर नाही आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक भावना राहते व नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये येत नाही विविध चांगल्या सवयी पैकी एक महत्त्वाची सवय म्हणजे रोजच्या रोज रात्री झोपण्याच्या अगोदर डायरी लिहिण्याची सवय डायरी ही रोज लिहायचे असल्याने तिला रोज निशी असे म्हटले जाते गाडी लिहिताना प्रमुख दिवसभरात आपण काय काय चालले केली तर आपल्याला काय साध्य झाले दिवसभरात कोणत्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी आपण काय बोध घेतला याबाबतचे प्रांजल तसं आपल्याला डायरीमध्ये लिहायचा असते

आपण दिवसभर केलेल्या कामांची डायरीमध्ये सविस्तरपणे नोंद केली जाते दिवसभरात आपण नियोजित कामातील किती कामे पूर्ण केली व कोणती कामे करायची राहून गेली याची सविस्तर माहिती आपल्याला दिवस आहे आज लिहिलेल्या कोणती कामे करायची आहे याची यादी बनवण्यासाठी मदत होऊ शकते

  व्यवहार होतील कामे स्वतः केल्यास उदाहरणार्थ बँक इत्यादी त्यामुळे आपले व्यवहार वाढते इतरांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट उत्तर होते परंतु स्वतःचा उत्साह पण कामामुळे वाढ आपले मन आनंदी व उत्तेजित राहते कारण आपण स्वतः कामे केल्यामुळे आपण उत्साही राहतो इतर अनावश्यक गोष्टीकडे लक्ष जात नाही आपण स्वतःला रोजच्या कामांमध्ये कुठून घेतल्यामुळे त्या त्या व्यक्तीची कामे वेळापत्रकानुसार होतील व आपल्या वेगळे नियोजन करण्याची गरज भासणार नाही स्वतःची कामे स्वतः केल्यामुळे आपल्या वतीने स्वतःचा विश्वास करतो आपण सतत कार्यमग्न असल्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता अथवा काळजी आपल्याला स्वतःवर नाही आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक भावना राहते व नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये येत नाही विविध चांगल्या सवयी पैकी एक महत्त्वाची सवय म्हणजे रोजच्या रोज रात्री झोपण्याच्या अगोदर डायरी लिहिण्याची सवय डायरी ही रोज लिहायचे असल्याने तिला रोज निशी असे म्हटले जाते गाडी लिहिताना प्रमुख दिवसभरात आपण काय काय चालले केली तर आपल्याला काय साध्य झाले दिवसभरात कोणत्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी आपण काय बोध घेतला याबाबतचे प्रांजल तसं आपल्याला डायरीमध्ये लिहायचा असते

Post a Comment

Previous Post Next Post