विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धारोमांचक मॅच मध्ये बांगलादेशला टीम इंडियाने पाच धावांनी नमवले. टीम इंडिया बालम बाल बचावली .

 विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यामध्ये बांगलादेश आणि टीम इंडिया हे दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी आमने सामने आले यावेळी या रोमांचक मॅच मध्ये बांगलादेशला टीम इंडियाने पाच धावांनी नमवले.

या विजयामुळे टीम इंडिया बालम बाल बचावली असे म्हणता येईल पावसाचे खेळीनंतर राहुलचा निर्णय ठरला होता नेमकं काय झालं ते पाहू आपण बांगलादेश ने धावांचा पाठलाग करताना तुफानी सुरुवात करत भारताला पराभवाच्या खाईत जवळपास लोटले होते व भारताचा पराभव होणार हे निश्चित झाले होते अशा पद्धतीचा खेळ बांगलादेश ने केला होता परंतु पावसामुळे काही वेळ थांबलेल्या खेळानंतर भारतीयांनी जबरदस्त पुनरा गम केले आणि महत्त्वाच्या ठरलेल्या या सामन्यात बांगलादेशला पाच धावांनी नमवले यासह भारताने t20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप दोन मध्ये अव्वल स्थान पटकावले व उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकली असं म्हणायला काही हरकत नाही..

तत्पूर्वी बांगलादेश ने टॉस जिंकली व त्यांनी भारतीयांना फलंदाजीचे निमंत्रण दिले भारताने विराट कोहलीच्या 64 आणि लोकेश राहुल च्या 50 यांच्या जोरावर वीस षटकात सहा बाद 184 धावांची मजल मारली व ही आव्हानात्मक धावसंख्या बांगलादेशच्या समोर उभी केली या लक्षाचा पाटला करताना बांगलादेश ला लिटन दासणे तुफानी सुरुवात करून दिली. लिटन दास चे फटके जोरदार होते व तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता लिटलदास च्या या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेश ने साथ षटकात बिनबाद 66 धावा काढल्या युवना कुठल्या असे म्हणता येईल याचवेळी पाऊस आल्याने काही वेळ खेळ थांबला खेळ रोखावा लागला आणि बांगलादेशला 16 षटकात 151 धावांचे सुधारित लक्ष मिळाले म्हणजेच पावसामुळे सोळा शतकात भारताने जेवढी धावसंख्या काढली होती तेवढी धावसंख्या काढण्याचे आव्हान बांगलादेश समोर ठेवण्यात आले परंतु पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर लिटन केवळ एक धाव काढून धावबाद झाला भारतासाठी लिटलचा हा विकेट फार मोठा होता.

राहुल ने दीप मधून थेट यष्टयांचा वेध घेत अचूक ठ्रोकेला आणि रिटर्नला तंबूची वाट धरावी लागली आठव्या शतकातील हा बळी सामन्यातील निर्णायक क्षण ठरला येथून सामन्याला कलाकनी मिळाले व भारताची पकड सामन्यावर मजबूत होताना दिसून आली यानंतर बांगलादेशला ठराविक अंतराने धक्के देत भारताने वर्चस्व राखले मुरूम हुसेन आणि तासकिन अहमद यांनी अखेरपर्यंत नाबाद राहून दिलेली झुंज अपयशी ठरली असं म्हणायला काही हरकत नाही .

हर्षदीप सिंह आणि हार्दिक पांड्या यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले त्याआधी फॉर्म मध्ये आलेल्या लोकेश राहुलने दमदार अर्धशतक झळकावले जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला दणका देताना स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले व आपण पुन्हा एकदा किंग असल्याचे दाखवून दिले दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ चेंडूत 67 धावांची वेगवान भागीदारी केली राहुल बाद झाल्यानंतर कोहलीने सूर्यकुमार यादव सह तिसऱ्या गड्यासाठी 25 चेंडू 38 धावांची भागीदारी केली कोहलीने अखेर पर्यंत नाबाद राहत भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली हसन मोहम्मद ने बांगलादेश तर्फे तीन बळी घेत चमक दाखवली

विराट कोहलीने श्रीलंकेचा माजी कर्णधार महिला जयवर्धने याला मागे टाकून टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम नोंदविला आहे कोहलीने पाचवा t20 विश्वचषक खेळताना जयवर्धनेच्या एक हजार सोळा धावांचा विक्रम मोडला

विराटने ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यातही सर्वाधिक धावा केल्या असून त्याच्या नावावर 3900 32 धावा आहेत यानंतर रोहित शर्मा 3811 उत्तर न्युझीलँड चा मार्टिन गुपतील 3531 आणि पाकिस्तानचा बाबर आजम 3239 यांचा क्रमांक लागतो विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात 3350 धावा पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा 3300 धावांचा भारतीय विक्रम सुद्धा मोडला आहे यंदाच्या t20 विश्वचषकात कोहलीने चार सामन्यातून तिसरे अर्धशतक झळकावले यंदाच्या टी ट्वेन्टी विश्वचषकात लिटन दासणे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलेच्या नावावर ही नोंद जमा झालेली आहे दरम्यान या सामन्यात विराट आणि शाखेत यांच्यात जे घडले ते फार चर्चेचा विषय झाला भारत-बांगलादेश सामन्या दरम्यान विराट कोहली आणि शाकिबल हसन आमने सामने आले होते भारतीय डावातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ भारतीय गावातील आहे या व्हिडिओमध्ये भविराट कोहली आणि बांगलादेशचा कर्णधार शाखेवर आलं हसन काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे मात्र या दरम्यान वातावरण विनोदाचे होते आणि दोन्ही खेळाडूंच्या चर्चेदरम्यान चेहऱ्यावर हसू उमटल्याचे लक्षात येते हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आयसीसीनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे खरे तर गोलंदाजाने चेंडू फलंदाजाच्या खांद्यापेक्षा जास्त उंचीचा टाकल्याचा विराटचा आक्षेप होता पंचांनी तो मान्य ही केला त्याचवेळी शाखेबाने आपल्या गोलंदाजाची चूक मान्य केली

स्कोर कार्ड मॅचेसचे असे आहे बघा भारत स्कोर 184 रन सहा बाद वीस ओव्हर व एक्स्ट्रा धावा सहा लोकेश राहुल यांनी पन्नास धावा काढल्या 32 चेंडूमध्ये रोहित शर्माने दोन धावा आठ चेंडूमध्ये विराट कोहली नाबाद 64 44 धावा सूर्य कुमार यांनी 30 धावा काढल्या 16 चेंडूत हार्दिक पांड्या यांनी पाच धावा सहा चेंडूत काढल्या कार्तिक धावबाद झाला त्यांनी साथ धावा पाच चेंडू कल्याण अक्षरणे सात धावा काढल्यास सहा चेंडूत अश्विन नाबाद राहिला 13 धावाकडून सहा चेंडू तर गरीबात होण्याचा क्रम असा आहे 11 धावा वर पहिला गडी बाद 78 दहा वावर दुसरा 116 धावा तिसरा 140 धावावर चौथा १५० धावावर पाचवा आणि 157 धावा तर बंगलादेशचा स्कोर बोर्ड असा आहे 145 धावा सहा गडी बाग ओव्हर 16 नजमोल शांतो यांनी 21 धावा काढल्या 25 चेंडू रिटर्न दास धावबाद झाला त्यांनी 60 धावा काढल्या 27 चेंडू शाकीर हसन यांनी 13 धावा काढल्या बारा चेंडूत ऑफिस यांनी तीन धावा काढल्या पाच चेंडूत यासीरादी यांनी एक धावा काढल्या तीन चेंडूत मुरूल हसन लाभाद राहिले त्यांनी 15 धावा काढल्या 14 चेंडूत मोजक हुसेन यांनी सहा धावा काढल्या तीन चेंडू टास्किन अहमदनगर अशा प्रकारे भारताने बांगलादेशला हरवून अव्वल स्थान पटकावले आहे व विराट कोहलीने t20 मध्ये नवीन रेकॉर्ड तयार केले आहे.

या विजयामुळे टीम इंडिया बालम बाल बचावली असे म्हणता येईल पावसाचे खेळीनंतर राहुलचा निर्णय ठरला होता नेमकं काय झालं ते पाहू आपण बांगलादेश ने धावांचा पाठलाग करताना तुफानी सुरुवात करत भारताला पराभवाच्या खाईत जवळपास लोटले होते व भारताचा पराभव होणार हे निश्चित झाले होते अशा पद्धतीचा खेळ बांगलादेश ने केला होता परंतु पावसामुळे काही वेळ थांबलेल्या खेळानंतर भारतीयांनी जबरदस्त पुनरा गम केले आणि महत्त्वाच्या ठरलेल्या या सामन्यात बांगलादेशला पाच धावांनी नमवले यासह भारताने t20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप दोन मध्ये अव्वल स्थान पटकावले व उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकली असं म्हणायला काही हरकत नाही..

या विजयामुळे टीम इंडिया बालम बाल बचावली असे म्हणता येईल पावसाचे खेळीनंतर राहुलचा निर्णय ठरला होता नेमकं काय झालं ते पाहू आपण बांगलादेश ने धावांचा पाठलाग करताना तुफानी सुरुवात करत भारताला पराभवाच्या खाईत जवळपास लोटले होते व भारताचा पराभव होणार हे निश्चित झाले होते अशा पद्धतीचा खेळ बांगलादेश ने केला होता परंतु पावसामुळे काही वेळ थांबलेल्या खेळानंतर भारतीयांनी जबरदस्त पुनरा गम केले आणि महत्त्वाच्या ठरलेल्या या सामन्यात बांगलादेशला पाच धावांनी नमवले यासह भारताने t20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप दोन मध्ये अव्वल स्थान पटकावले व उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकली असं म्हणायला काही हरकत नाही..

Post a Comment

Previous Post Next Post