महाराष्ट्रातील किल्ले --

 महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 किल्ले आहेत हे किल्ले उंच टेकड्यावरती किंवा समुद्रकिनाऱ्यास लागून आहे तसेच त्या भोवताली दलदल आहे किल्ला ताब्यात घेण्यासाठी तटावर हल्ले केले जात व किल्ल्यांच्या भिंती तट धडक देऊन पाडल्या जात किल्ला स्वतःच्या ताब्यात असणे महत्त्वाचे असे हे किल्ले म्हणजे छोटे शहरच होते जसे पन्हाळा गडावरील स्थान आहे तर आपण किल्ल्याविषयी माहिती पाहू--

रायगड किल्ला-

हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे या किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्यास रायगड नाव देण्यात आले आहे हा किल्ला पूर्वी रायरी संस्थानात होता बाराव्या शतकात राहिली हे शिर्के पालगड घराण्याचे संस्थांमध्ये १६५६ स*** चंद्रराव मोरे कडून शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला स्वराज्याची राजधानी म्हणून रायरीचे नाव रायगड असे केले या किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी आबाजी सोनदेव आणि हिरोजी इंदुरकर यांच्याकडे सोपवली होती १६७४ स*** शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यात झाला व त्यांचा मृत्यूही १६८० स*** याच किल्ल्यात झाला उंच आणि वरील बाजूस निमुळत्या होत गेलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे याच्या तिन्ही बाजूंनी असलेले खोरे याला सह्याद्री पर्वतापासून वेगळे करते तिन्ही बाजूंनी येथे जाणे अशक्य होते.

मुंबईच्या दक्षिणेस 210 किलोमीटर अंतरावर व महाडच्या उत्तरेस 27 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ल्यापासून सात किलोमीटर उंचीवर पश्चिमेस हिरकणी उत्तरेस टकमक पूर्वेस भवानी अशी तीन टोके आहेत येथे जाण्यास केवळ एकच मार्ग ठेवलेला आहे तोही डावपेचाचा मार्ग आहे तो शत्रूस कठीण व स्वकीय सुलभ असा मार्ग आहे पाचट पासून दोन किलोमीटर अंतरावर शीट दरवाजा आहे पाचद येथे राष्ट्रमाता जिजामाता यांची समाधी आहे पाचच पासून महाद्वारापर्यंत झेप घेता येते तटबंदीची भिंती आणि दोन तोफखाने महाद्वाराजवळ आहेत मैदानावर मोठ्या इमारती आणि उंच टावर आहेत टॉवरच्या पाठीमागे बाले किल्ला आहे तेथून प्रवेश केल्यानंतर पालखी दरवाजा येतो त्यानंतर उजव्या बाजूस महाल त्याच्या डाव्या बाजू शिवाजी महाराजांचा दरबार आहे मध्यभागी सिंहासन आहे त्यांच्यासमोर गेल्यास दोन रांगांचा बाजार आहे जगदीश्वराचे मंदिर आहे त्याला लागून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तसेच एकूण तीनशे घरे बांधलेली आहेत हा किल्ला शिवाजी महाराजांनंतर १६८९ सालापर्यंत संभाजी महाराजांच्या हाती होता मुघलांनी 1689 स*** तो ताब्यात घेतला त्यानंतर 1735 स*** तो मराठ्यांनी शेवटी परत मिळवला इसवी सन 818 स*** ब्रिटिशांनी रायगड जिंकला.

मुरुड जंजिरा किल्ला-

रायगड जिल्ह्यातील मुरुड शहराच्या जवळील खडकावर वसलेला हा किल्ला आकाराने लंब वर्तुळाकार आहे मुंबईच्या दक्षिणेस 165 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे जंजिरा हा भारतातील आरमाराचा मजबूत किल्ला आहे राजापूर जेट्टी पासून जहाजाने या किल्ल्यास जाता येते समुद्रकिनाऱ्यावरील राजापूरच्या बाजूस मुख्य दरवाजा आहे किल्ल्यावर 19 गोलाकार बुरुज आहेत तेथे अनेक तोफखाने आहेत तेथे मज्जित निवासस्थान पाण्याच्या टाक्यात अशा अनेक सुविधा आहेत मुख्य दरवाजावर व बाहेरच्या भिंतीवर वाघ हत्ती अशी अनेक शिल्पे आहेत महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यावर अशी शिल्पे आढळतात पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात कोळी प्रमुखांनी लाकडाच्या किल्ल्याची रचना तयार केली होती तो किल्ला अहमदनगरचा निजामशाह जनरल परी खाने ताब्यात घेतला नंतर मलिक अंबरने किल्ला मजबूत उभा केला नगरचा सिद्धी स्वतंत्र राज्य करत होता या किल्ल्यामुळे पोर्तुगीज ब्रिटिश मराठ्यांनी त्यावर आक्रमणे करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वाट्याला अपयशच आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनाही हा किल्ला ताब्यात घेण्यास अडचणी आल्या पुन्हा जंजिऱ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजी महाराजांनी पदमदुर्ग किल्ला बांधला तोही समुद्री किल्ला म्हणून ओळखला जातो अजिंक्य सिद्धीचा जंजिऱ्यातील नवाबाचा राजवाडा मुरुड येथे सुस्थितीत आहे.

सिंधुदुर्ग किल्ला. 

सिंधुदुर्ग किल्ला--

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पासून जवळच खडकाळ बेटावर उभारलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे मुंबईच्या दक्षिणेस 510 किलोमीटर अंतरावर तर गोव्याच्या उत्तरेस 130 किलोमीटरवर सिंधुदुर्ग किल्ला आहे शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या विजयाचे प्रयत्न निष्पर ठरल्यानंतर 1664 ते 1667 दरम्यान हा किल्ला उभारला हिरोजी इंदुलकर यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवली किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून खास शंभर पेक्षा अधिक तज्ञ पोर्तुगीजांना बोलावले होते तसेच या बांधकामासाठी 3000 कामगार तीन वर्षे झटत होते सुरतची लूट यासाठी वापरण्यात आली होती 48 एकरचा हा किल्ला असून किल्ल्याला चार किलोमीटर लांबीचा नऊ मीटर उंच तीन मीटर रुंद असे तट आहेत 42 बुरुज आहेत मराठ्यांचा हा एक महत्त्वपूर्ण किल्ला होता मोठे दगड व 72 हजार 576 किलोग्रॅम लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत त्याचे वेगळेपण म्हणजे याचा पाया शिसे ओतून उभारला आहे मालवण येथून बोटीच्या साह्याने किल्ल्याकडे जाता येते डोंगा आणि पदमगड या दोन बेटा मधून जाणारा एक अरुंद मार्ग आहे खंडकाच्या बाजूस मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ दोन घुमट आहेत किल्ल्यामध्ये असलेल्या शिवाजी मंदिरात देशातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा दाढी विरहित पुतळा आहे किल्ल्यात मंदिर तलाव तीन विहिरी आहेत शिवाय किल्ल्याजवळ असणारा पेरू जिस कोर्ट जाईत पासून बनवलेला जांभळट रंगाचा मोरयाचा धोंडा पाहायला मिळतो तेथे हिंदू मुस्लिमांची 20 कुटुंबे आहेत सिंधुदुर्ग किल्ला ते समुद्रकिनाऱ्यादरम्यान छोटे खडकाळ पदमगड हे बेट आहे हे ठिकाण जहाज बांधणीसाठी उपयुक्त आहे शिवाजी महाराजांनंतर राजाराम व ताराबाई आंग्रे पेशवा व कोल्हापूरच्या भोकांकडे पुढे ते हस्तांतरित होत गेले शेवटी सतराशे 65 स*** ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला त्यास ऑगस्ट किल्ला असे नाव दिले 1818 नंतर ब्रिटिशांनी तेथील संरक्षण संरचना बदलली व त्यांच्या तोफा काढून टाकल्या

विजयदुर्ग किल्ला --

भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील मजबूत आरमारी किल्ला म्हणून विजयदुर्ग चे नाव घेतले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा किल्ला असून रत्नागिरी शहराच्या दक्षिणेस 48 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तसेच येथे प्रसिद्ध बंदर ही आहे वाघाटन नदीच्या मुखाशी असलेल्या टेकड्यावर हा किल्ला बांधला आहे किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र व पूर्वेस खंडक आहे पूर्वेच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मोठ्या भिंतीस फेरी मारून गुप्त दरवाजातून प्रवेश करावा लागतो त्यानंतर 27 पुरुष असलेली तिहेरी मजबूत तटबंदी आहे त्यातील काही तटबंद या दुमजली आहेत तेथे अनेक इमारती होत्या आता त्या उध्वस्त झाल्या आहेत त्यामध्ये पाणी पूर्ण त्यासाठी विहिरी व तलाव बांधलेले आहेत.

किल्ल्याच्या पूर्वेस 100 मीटर भिंतीचा शोध लागला आहे समुद्रामध्ये तीन मीटर उंच सात मीटर रुंद व १२२ मीटर लांबीची भिंत असून ती कधी व कशी आणि का बांधण्यात आली असावी ते स्पष्ट झाले नाही वाघाटन नदीच्या किनाऱ्यावर किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर पाण्याने भरलेली गोदी आहे येथे मराठ्यांची जहाजे उभारली व दुरुस्त केली जात असत विजयदुर्ग प्राचीन किल्ला असून तो घेरिया नावाने ओळखला जात असे सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी तो मजबूत केला आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या कालावधीत मराठ्यांनी तिहेरी तटबंदी व उंच मनोरे बांधले होते हा किल्ला मजबूत होता ब्रिटिशांची आरमार सत्ता लक्षात घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी हे आरमार उभारले होते इसवीसन 1818 पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात हे आरमार राहिले आणि त्यानंतर पेशवाईच्या आस्था बरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. 

प्रतापगड किल्ला--. 

मराठा राजवटीचे प्रतीक प्रतापगड हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे 1656 स*** हा किल्ला बांधला असून एकदम कठीण डोंगरा भागात हा किल्ला आहे येथे विजापूरचा सरदार अफजल खान याचा शिवाजी महाराजांनी वध केला होता. 

प्रतापगडाच्या माथ्यावर शून्य मनस धोबी लिंगमळा धबधबा इत्यादी केंद्रे आहेत या केंद्रावरून दूर पर्यंत निसर्गसौंदर्य नहारता येते तसेच विल्सन पॉईंट करण्यात पॉईंट हेन पॉईंट केंद्र येथून नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतात येथे अनेक मंदिरेही आहेत. 

शिवनेरी किल्ला-- 

पुणे शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर जुन्नर जवळ शिवनेरी किल्ला आहे हा किल्ला शहाजीराजांच्या काळात बांधला गेला ह्या किल्ल्यास ऐतिहासिक महत्त्व आहे या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे वडील शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाही दरबारात सरदार होते धामधुनीच्या काळात सुरक्षित किल्ला म्हणून गरोदर असलेल्या जिजाबाईंना या किल्ल्यावर ठेवले होते येथेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे धडे घेतले या किल्ल्याच्या चारही बाजूने उंच खडक आहेत किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरूनच राजमाता जिजामातानी आपल्या मुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवले असे सांगितले जाते.

किल्ल्यामध्ये गंगा जमुना नावाचे दोन पाण्याचे झरे असून त्यास बारा महिने पाणी असते किल्ल्याच्या केंद्रस्थानी बदामी तलाव आहे शिवनेरी किल्ला महाराष्ट्राचे ऐतिहासिक लेणे व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

राजगड किल्ला-- 

राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली सोळाशे 45 ते 1672 हा पंचवीस वर्षाचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर घालवला . 

हा किल्ला अतिशय दुर्गम आहे येथील सुवेळा मागची वरील हत्ती प्रस्तर पाहण्यासारखे आहे जगातील उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून जागतिक पातळीवर राजगडचा गौरव केला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post