रतन टाटा यांचा "तुला काहीच माहिती नाही" अस म्हणून अपमान करणाऱ्या फोर्ड कंपनीला रतन टाटा जेंव्हा नऊ वर्षाने खरेदी करतात.....वाचा रतन टाटा यांच्या जिद्दीची कहाणी.....

 



रतन टाटा हे नाव ऐकलं नाही असा एकही व्यक्ती भारतात सापडणार नाही त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि त्यांनी टाटा उद्योग समूहाला ज्या उंचीवर नेऊन ठेवला आहे त्याची कहाणी आपण भरपूर प्रमाणात ऐकली असेल वाचली असेल पण तुम्हाला माहित आहे का की रतन टाटांचा एका कंपनीने अपमान केला होता आणि त्या कंपनीचं नाव आहे फोर्ट आणि हा अपमानाचा परतफेड किंवा हा अपमान त्यांनी कोणत्या पद्धतीने ताटांनी टाटांनी कसा सकारात्मक रित्या हा अपमान घेतला व काम करून दाखवले याविषयीची गोष्ट आहे देशातील मोठे उद्योगपती म्हणून टाटा यांची जगभरात आज ओळख आहे तसेच त्यांच्या दानशूरतेसाठीही टाटांचे नाव जगभरात घेतलं जातं.


उद्योग जगतात रतन टाटा यांनी नाव कमावलं असलं तरी त्यांनाही एकेकाळी अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावं लागलं होतं पण त्यांनी आपल्या अपमानाची कशी परतफेड केली त्याचे उदाहरण आजही दिलं जातं दिग्गज उद्योगपती जे भारतीय उद्योगपती आहेत हर्ष गोयंका यांनी ही टाटांची कहाणी आपल्या ट्विटरवर शेअर केलेली आहे सांगितली आहे आणि हे ट्विटर फार सध्या व्हायरल होत आहे ही कहाणी प्रत्येक जण वाचत आहेत ऐकत आहेत तर आपण सुद्धा ही कहाणी पाहूया....




1990 च्या दशकात टाटा मोटर्स आपलं कार डिव्हिजन विकण्यासाठी फोर्ड कंपनीची चर्चा सुरू केली होती आणि फोड कंपनीच्या मालकांना टाटा यांचा अपमान केला होता यानंतर रतन टाटा यांनी कार डिव्हिजन विकण्याचा विचार रद्द केला निर्णय रद्द केला आणि फोड कंपनीला अशी काही अद्दल घडवली की ज्याची कल्पनाही कंपनीच्या मालकांनी केली नव्हती संपूर्ण कहाणी अशी आहे...


जेव्हा फोर्ड कंपनीकडून अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावर रतन टाटा यांची प्रतिक्रिया अशी होती प्रतिक्रिया अशी होती या कॅप्शन ने हर्ष गोयंका यांनी व्हिडिओ शेअर केला आहे नव्वदच्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या अंतर्गत टाटा इंडिका कार लॉन्च केली होती पण ही लॉन्चिंग फ्लॉप ठरली आणि परिस्थिती इतकी वाईट बनली की कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय टाकायला घ्यावा लागला होता यासाठी रतन टाटा यांनी 1999 साली फोड मोटर यांच्याशी चर्चा केली होती इथूनच खरी कहाणी सुरू झाली होती आणि त्यानंतर जे घडलं त्याचं उदाहरण आजही दिले जातात यांनी टाटा सोबतच्या डीलची खिली उडवली होती त्यावेळेस आणि अपमानही केला होता आणि त्यांनी सांगितलं तुला काहीच माहित नाही तू पॅसेंजर कार डिव्हिजन सुरूच कशाला केले केली मी जर ही डील केली तर ते तुझ्यावर केलेले उपकार ठरतील ठरतील अशा अपमानास्पद वागणूक बिल्ड फोड यांनी रतन टाटा न दिली होती व शब्द त्यांनी टाटांसाठी वापरले होते पण पुढे काय झालं बघा..



पण पुढे अवघ्या नऊ वर्षात टाटा मोटर्स यशाचं शिखर घातलं अमेरिकेत झालेल्या अपमानास्पद वागणुकीवर रतन टाटा यांनी त्यावेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती ते शांत राहिले होते पण त्यांनी त्याच रात्री असा निर्णय घेतला की आता टाटा मोटर्स डिव्हिजन विकणार नाही आणि त्याच रात्री ते मुंबईत परतले सुद्धा त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता आपलं पूर्ण लक्ष टाटा मोटर्स कंपनी कशी मोठी करता येईल याकडे दिलं.



 टाटा यांच्या मेहनतीला यश मिळू लागलं आणि नऊ वर्षांनी म्हणजेच 2008 स*** टाटा मोटर्स जगभरातील मार्केटमध्ये आपले हातपाय पसरायला सुरू केले होते व आपल्या हातपाय पसरले होते यानंतर बिल फोर्ट यांना मुंबईत यावं लागलं ते कशासाठी ते पाहूया.



टाटा मोटर्स कंपनी रतन टाटा यांच्या नेतृत्वात यश शिखर गाठत असताना बिल फोडी यांच्या नेतृत्वाखाली फोड मोटर्स कंपनीचे परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती.




आता बुडणाऱ्या फोर्ड कंपनीला संजीवनी देण्यासाठी रतन टाटा यांनी पुढाकार घेतला यातूनच टाटा यांनी त्यांच्याशी झालेल्या अपमानास्पद वागणुकीची परतफेड केल्याचे बोलले जाते फोर्ड कंपनीला जेव्हा मोठं नुकसान सोसावं लागत होतं तेव्हाच टाटाचे चेअरमन रतन टाटा यांनी बिल फोर्ड यांना त्यांच्या लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोवर खरेदीची तयारी दाखवली.




 आता या डील साठी रतन टाटा यांना अमेरिकेत जावं लागलं नाही तर त्यांचा अपमान करणाऱ्या बिल फोड यांना स्वतः त्यांच्या संपूर्ण टीम्सह मुंबईत या लागलं म्हणजेच नऊ वर्षाखाली जे रतन टाटा त्यांना तुम्हाला काही समजत नाही असं म्हणून ज्यांनी ही डील नाकारली होती तेच फोड आज रतन टाटा शी यांच्याशी डील करण्यासाठी अमेरिकेहून त्यांच्या टीम सह मुंबईत येत होते



मुंबईत रक्त रतन टाटा यांनी ऑफर स्वीकारतात बिल फोर यांचे सुरज बदलले टाटा मोटर्सच्या कार डिव्हिजनच्या डीलवेळी फोड यांनी रतन टाटा साठी जे वाक्य म्हटलं होतं ते वाक्य त्यांना स्वतःसाठी म्हणण्याची वेळ आली. फोर चे चेअरमन चेअरमनने मीटिंग वेळी रतन टाटा यांच्या आभार मानले आणि तुम्ही जगभर आणि लँड रोवर ब्रँड खरेदी करून आमच्यावर उपकार करत आहात असं म्हटलं जगात आज जगभर आणि लँड रोव्हर कार टाटा मोटर्सच्या सर्वात यशस्वी कार मॉडेल्स पैकी एक आहे या रतन टाटा यांच्या कृतीतून एक आपल्या लक्षात येते की रतन टाटा फार संयमी ध्येयप्रेमी महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व आहे त्यांनी झालेला अपमान कुणाला म्हणून दाखवला नाही पण आपल्या कृतीतून त्यांनी या अपमानाची परतफेड केली असं म्हणायला काही हरकत नाही रतन टाटा यांना जी कार लॉन्च करताना किंवा जी कार लॉन्च करण्यासाठी बिल फोर्ट यांनी म्हटलं होतं की तुम्हाला काही समजत नाही तुम्ही अशी कार बनवली आहे की जी कार तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल आणि त्यांची ती कार खरेदीची किंवा ती त्यांच्यासोबत पार्टनरशिपची ऑफर त्यांनी फेटाळी होती.



 त्यावेळेस पण नऊ वर्ष रतन टाटांनी यावर काम करून नऊ वर्षांमध्ये सर्व काही बदलून टाकलं नऊ वर्षांमध्ये टाटा मोटर्सला त्यांनी एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं की स्वतः बिल फोड यांना टाटा कंपनीसोबत मोटर्स खरेदी करण्याचा किंवा असणारे जे दोन मोठे उद्योग समूह प्रकल्प त्यांना टाटा मोटर्सला विकण्याची वेळ आली आणि रतन टाटांनी ते विकत घेतले रतन टाटा हे नाव आज संपूर्ण जगामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून घेतलं जातं मित्रांनो हे नाव एका रात्री तयार झालेले नाही यामागे फार मोठी जिद्द महत्त्वकांक्षा त्याग आहे सतत आपल्या विश्वासावर सतत आपल्या रस्त्यावर चालण्याचा विश्वास आहे आपला अपमान होऊ सत्कार होऊ आपण आपल्या ठरवलेल्या मार्गावर चालत राहणे हेच रतन टाटा यांच्या या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते .


आजच्या युवकासाठी युवा उद्योजकांसाठी हे उदाहरण फार प्रेरणादायी आहे आजचे युवक उद्योजक थोडासा अपमान झाला तर लगेच आपलं क्षेत्र सोडतात किंवा आपल्याला जमणार नाही म्हणून त्या क्षेत्रातून बाहेर पडतात पण त्या उदाहरणातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सातत्यपूर्ण काम ध्येयाबद्दलची चिकाटी तसेच आपल्या ध्येयावर असणारी नितांत श्रद्धा यामुळे आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो हे या आपल्या उदाहरणावरून लक्षात येईल .



बिल फोड जे नऊ वर्षाखाली रतन टाटा यांना भेटण्यास सुद्धा ज्यांनी मनाई केली होती तेच बिल फोर्ट नऊ वर्षानंतर रतन टाटा यांना भेटण्यासाठी किंवा त्यांची त्यांनी उद्योग खरेदी करावेत यासाठी स्वतः टीमसह मुंबईत आले हे नऊ वर्षांमधील रतन टाटा यांच्या प्रगती च लक्षण आहे किंवा नऊ वर्षांमध्ये रतन टाटा यांनी टाटा मोटर्स व टाटा उद्योग समूहाला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवले हे आपल्या लक्षात येते हे एका दिवसात झालेलं नाही तर यासाठी सातत्य फार महत्त्वाचे आहे.


रतन टाटा यांची ही कहाणी आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्यास विसरू नका.


Post a Comment

Previous Post Next Post