आधुनिक मराठी साहित्यातील प्रवाह

 



मराठी साहित्यात 1960 नंतर जे अनेक प्रवाह निर्माण झाले त्यामध्ये ग्रामीण साहित्याचा प्रवाह एक महत्त्वाचा प्रवाह आहे ज्या साहित्यातून लेखनातून ग्रामीण जीवनाचे प्रश्न समस्या ग्रामीण लोकांची सुखदुखी अशा आकांक्षा यांचे चित्र नेते शेती आणि त्यावर आधारित संस्कृती ज्या चित्रणाच्या वैशिष्ट्ये पूर्ण खोलीतून जिवंत होतात तेच साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून ओळखले जाते.


ग्रामीण मराठी कथेची सुरुवात हना आपटेच्या काळ तर मोठा कठीण आला सन 898 या दुष्काळावरील कथेपासून होते त्यानंतर 20 सुखटनकर यांच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी लक्ष्मणराव सर देसाई कल्पवृक्षाच्या छायेत सागरांच्या लाटा गल ठोकळ रवा दिघे दरा कोठेकर यांनी ग्रामीण कथा लिहिल्या कथेत श्रीम माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग भावकथा माणुसकीचा गहिवर वास्तवदर्शी केले पण ग्रामीण कथा मराठीत रूढ झाली व तिने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले ते माडगूळकरांनी मानदेशी माणसे गावाकडच्या गोष्टी काळी आई शंकराव पाटील यांनी वळीव गुण आभाळ भेटीगाठी दमा मिराजदार यांनी माझ्या बापाची पेंड भुताचा जन्म यांनी कथातून विनोदाचे चित्रण केले याशिवाय आनंद यादव खडाळ आदितल डवरनिराळा बोराडे पेरणी मळणी उद्धव शेळके यांनी शिळान बानगे घुसणे हेही या काळातील महत्त्वाचे लेखक दिसून येतात मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी कृष्णराव भालेकर यांनी बळीबा पाटील सण 888 मध्ये लिहिली त्यानंतर या कादंबरीपेक्षा तांत्रिक दृष्ट्या विकसित कादंबरी म्हणून रावी टिकेकर यांच्या पिराजी पाटील सन 1903 या कादंबरीचा विचार करता येतो त्यानंतर रवा दिघे १९४३ विदय छिंदकर महापूर १९४३ गल ठोकळ गाव गुंडे १९४६ यांनी कादंबऱ्या लिहिल्या स्वातंत्र्य तर काळात गोणी दांडेकर यांनी पडघवली पवनाकाठचा धोंडी माचीवरला बुधा ह्या कादंबऱ्या लिहिला साठोत्तरीत कादंबरीत हमीद दलवाई यांनी इंधन व्यंकटेश माडगूळकर यांची वॉटर शंकर पाटील यांची तारफुला नादू महानोर यांची गांधारी आनंद यादव यांचा गोतावळा रारापुर यांचा पावोळा रणजीत देसाई यांचे माझं गाव उद्धव शेळके यांचे ढग महादेव मोरे यांची झोंबळ विश्वास पाटील यांची पानगिरा झाडाझडती चंद्रकुमार नलगे दस्त देवाची साक्ष मधुकर वाकळे यांची झेल झपाट या कादंबऱ्यांनी नवीन विश्व निर्माण केले.


मराठी कवितेचा प्रवाह मराठी कथा कादंबरी एवढा प्रभावी नाही महात्मा फुलेंच्या अखंडमध्ये आपणास ग्रामीण जीवनाचे ग्रामीण जीवनातील दुःखाचे चित्र आढळते त्यामुळे त्यांच्या अखंड यांना पहिल्या ग्रामीण कवितेचे स्थान दिले जाते त्यानंतर भारा तांबे यांचे गुराख्याचे गाणे कवी गिरीश यांची भलगरी आमराई कवी यशवंत यांचे प्रेमाची दौलत घर न्याहारी चे गाणे गृह पाटील यांची रांजण लिंबोळ्या गल ठोकळ्यांचे मीठ भाकर यांनी ग्रामीण जीवनावर कविता लेखन केले.


बहिणाबाई चौधरींच्या बहिणाबाईची गाणी 1952 या कवितासंग्रहातून मराठी कवितेचा अस्सल आविष्कार झाला कथा कादंबरी लेखनानंतर आनंद यादव यांनी हिरवे जग १९६० मळ्याची माती मायलेक या संग्रहातून कवितातून ग्रामीण जीवन रेखाटले नाद देशपांडे यांच्याशीळ अभिसार खून गाठी या कवितासंग्रहात तर नादू महानोर रानातल्या कविता पळसखेड ची गाणी अजिंठा प्रार्थना दयार्थना यांनी या संग्रहातून ग्रामीण जीवनाचे दुःख रेखाटतानाच ग्रामीण जीवनातील प्रेम शृंगार प्रणय चित्रित केला विठ्ठल वाघ यांच्या काया मातीत या संग्रहातील कविता देखील ग्रामीण जीवनाचे चित्र रेखाटतात.


दलित साहित्य--

मराठी साहित्यात दलित साहित्याचा प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झाल्याचे दिसते दलित जाणिवेचे काही विशेष जाणवतात परंपरेचे धर्माचे विश्लेषण करणे त्यातील अन्याय शोषक भागास पूर्णतः नकार देणे माणसाला समाजात प्रथम माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत माणूस म्हणून न वागवणाऱ्या मूल्य परंपरा व्यवस्थाचा अधिकार करणे त्यांना नकार देणे त्या विरोधात विद्रोह करणे आणि आपल्या क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या समाजात परिवर्तन घडावे यासाठी झगडलेल्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रति लेखनातून आदर कृतज्ञता व्यक्त केल्याचे लेखकांच्या लेखणीतून दिसून येते या महापुरुषांच्या कर्तुत्वावर लेखन झाल्याचे दिसून येते या आत्मभानातून आत्मविश्वासातून जे साहित्य निर्माण झाले त्यास दलित साहित्य म्हणता येईल किंबहुना म्हणतात आणि हेच दलित जाणिवेचे विशेष होते मराठी दलित साहित्याचा विचार करता दलित साहित्याने कथा कविता कादंबरी नाटक व आत्मकथने या विविध प्रकारात मोलाची भर घातली.


आधुनिक मराठी कवितेत केशव मेश्राम उत्खनन दया पवार कोंढवाडा नामदेव ढसाळे यांची गोल पिठात तुही इयत्ता त्यांची या सत्तेत जीव रमत नाही वामन निंबाळकर यांचे गाव कुसाबाहेर कविता महायुद्ध प्रल्हाद शिंदवणकर ऑडिट अजून डांगे छावणी हलते आहे राम दोतोंडे राती जेव्हा लेखनी होते भुजंग मेश्राम गुलगुलान शिंदे जुलूशा कवींनी मोलाची भर घातल्याचे दिसते.


एका अति सामान्य व्यक्तीचा असामान्य संघर्ष जणू या आत्मकथना प्रतिबिंबित होतो दलित नाटकाची सुरुवात युगयात्रा यामा भी चिटणीस यांच्या नाटकापासून झाली 1949 स*** हे नाटक प्रथम रंगमंचावर आले त्यानंतर भिशी शिंदे काळोखाच्या गर्भात प्रकाश त्रिभुवन थांबा रामराज्य येथे रुस्तम अचलखांब त्यांचं कैफियत प्रेमानंद गजू यांचे किर्वंत जय जय रघुवीर समर्थ दत्ता भगत वाटा पळवाटा संजय पवार कोण म्हणतो टक्का दिला रामनाथ चव्हाण यांचा बामनवाडा इत्यादी नाटके रंगमंचावर आली लेखन तंत्र असे याबद्दलही नाटक हुकमी आहे.


दौलत गुणाजी जाधव यांचा दलित दूरदर्शन निर्गुणा कांबळे यांचे लेखनात दलित कथेची बीजे सापडतात पण कथा या रूपात दलित जाणीव अभिव्यक्त झाली ती बंधू माधवांच्या देशभक्त मात्र देशपांडे व अण्णाभाऊ साठेंच्या निवडक कथा लेखनातून त्यानंतर दलित कथा समृद्ध होते गेली ती शंकराव खरात यांच्या बालपणतेदार तडीपार सांगावीत्यादीतून बाबुराव बागल यांचे जेव्हा मी जात चोरली मरण स्वस्त होत आहे अशा वेगवेगळ्या याशिवाय कादंबरी लेखनात अण्णाभाऊ साठे यांची फकीरा बाबुराव बागुल यांचे सूर सुधाकर गायकवाड यांचे शूद्र तेरा वाघमारे यांची कल्लोळ असे वेगवेगळे दलित साहित्यिक दिसून येतात.


स्त्रीवादी लेखन प्रवाह--

स्त्रीला समाजात एक स्वतंत्र व्यक्ती माणूस म्हणून स्थान निर्माण करून देणे यासाठी युरोप नवा अमेरिकेसरी वादी चळवळ सुरू झाली स्त्रीचे व मानवनिर्मित दुय्यमत्त्वाचे विश्लेषण करून समाजात समानता निर्माण करण्यासाठी राजकीय कृती करण्याचा विचार स्त्रीवादी चळवळीने मांडला त्यातून निर्माण झालेली विचारसरणी स्त्रीवादी विचारसरणी म्हणून ओळखली जाते त्यातून निर्माण झालेले साहित्य स्त्रीवादी साहित्य समजले जाते.


मराठी साहित्य परंपरेचा विचार केला तर प्राचीन काळे महदंबा संत मुक्ताबाई संत जनाबाई संत बहिणाबाई यांनी आपल्या लेखनातून आपल्या जाणीवांना अभिव्यक्ती दिली परंपरागत समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिच्या व्यक्ती विकासावर पडणाऱ्या मर्यादा जशा या अभंगात दिसतात तशाच प्रकारे भक्ती चळवळीने स्त्रीला दिलेला अवकाश ही जाणवतो आधुनिक मराठी वाङ्मया स्त्री जाणिवांना ज्यांनी लेखनातून स्पष्ट अभिव्यक्ती दिली त्यामध्ये विभावरी शिरूरकर करांचे निश्वास शांता गोखले रिटा बेलकर कमल देसाई काळा सूर्य हात घालणारी बाई अशा स्त्रियांची लेखन दिसून येते समाजात जगत असताना स्त्रीला स्त्री म्हणून मिळणारी वेगळी वागणूक एक स्त्री म्हणून घेतला विवाह संस्था नातेसंबंध स्त्री पुरुष संबंध प्रेम मैत्री शरीर संबंध यांचा शोध कमी जास्त प्रमाणात या साहित्यात आढळतो शहरी मध्यमवर्गीय दलित स्त्रियांनी आपल्या लेखनातून आपला अवकाश शोधला आहे त्यात नवीन भर पडत आहे तरीही ग्रामीण स्त्री या साऱ्या प्रवाहापासून अद्याप काहीशी अलिप्त असलेली जाणवते त्यामुळे स्त्रीवादी लेखनाच्या प्रवाहात अपूर्णता जाणवते.


मराठी साहित्य परंपरेचा विचार केला तर प्राचीन काळे महदंबा संत मुक्ताबाई संत जनाबाई संत बहिणाबाई यांनी आपल्या लेखनातून आपल्या जाणीवांना अभिव्यक्ती दिली परंपरागत समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिच्या व्यक्ती विकासावर पडणाऱ्या मर्यादा जशा या अभंगात दिसतात तशाच प्रकारे भक्ती चळवळीने स्त्रीला दिलेला अवकाश ही जाणवतो आधुनिक मराठी वाङ्मया स्त्री जाणिवांना ज्यांनी लेखनातून स्पष्ट अभिव्यक्ती दिली त्यामध्ये विभावरी शिरूरकर करांचे निश्वास शांता गोखले रिटा बेलकर कमल देसाई काळा सूर्य हात घालणारी बाई अशा स्त्रियांची लेखन दिसून येते समाजात जगत असताना स्त्रीला स्त्री म्हणून मिळणारी वेगळी वागणूक एक स्त्री म्हणून घेतला विवाह संस्था नातेसंबंध स्त्री पुरुष संबंध प्रेम मैत्री शरीर संबंध यांचा शोध कमी जास्त प्रमाणात या साहित्यात आढळतो शहरी मध्यमवर्गीय दलित स्त्रियांनी आपल्या लेखनातून आपला अवकाश शोधला आहे त्यात नवीन भर पडत आहे तरीही ग्रामीण स्त्री या साऱ्या प्रवाहापासून अद्याप काहीशी अलिप्त असलेली जाणवते त्यामुळे स्त्रीवादी लेखनाच्या प्रवाहात अपूर्णता जाणवते.


Post a Comment

Previous Post Next Post