महाराष्ट्राचे शिल्पकार भाग- एक

 महाराष्ट्राचे शिल्पकार भाग एक-----

1) चक्रधर स्वामी 

(सन ११९४ ते १२७४)--

भारताच्या मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात लिंगायत नाथ महानुभाव वारकरी इत्यादी धार्मिक आणि अध्यात्मिक संप्रदायाचा उदय झाला त्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनात मोलाची भर पडली या सर्व संप्रदायात महानुभाव पंथांच्या चक्रधर स्वामींचे विशेष योगदान आहे. 

चक्रधर स्वामींचा जन्म इसवी सन ११९४ स*** गुजरात प्रांतात झाला त्यांनी तरुणपणीच गृहत्या केला त्यानंतर त्यांची भेट गोविंद प्रभु या सत्पुरुषाशी झाली. पुढे त्यांचे शिष्यत्व स्वीकारले त्यांनी सालबर्डीच्या डोंगरात बारा वर्षे तपश्चर्या केली त्यांनी बाराशे 66 पासून संपूर्ण महाराष्ट्रात महानुभाव पंथाचा प्रसार प्रचार करण्यात सात ते आठ वर्षे घालवली यादरम्यान महानुभव संप्रदायाकडे अनेक स्त्री-पुरुष आकर्षित होऊ लागले काही लोकांना त्यांचा नावलौकिक सहन झाला नाही त्यांनी चक्रधर स्वामींना ठार मारण्याचा अवशेषवे प्रयत्नही केला परंतु त्या त्यांना यश आले नाही. 

इसवी सन १२७० च्या काळात नागदेवाचार्य हे महानुभाव पंथात आले आणि चक्रधर स्वामी नंतरचा उतारा अधिकारी कोण असावा या प्रश्नाची सोडवणूक झाली महानुभाव पंथातील ज्येष्ठ असणाऱ्या माहीम भट यांनी चक्रधरांच्या जीवनातील विविध प्रसंग संकलित केले व लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली पुढे याच ग्रंथातून सूत्रपाठ व दृष्टांत पाठ हे ग्रंथ निर्माण झाले.  

चक्रधर स्वामींचा जन्म झाला त्या काळाच्या संदर्भात त्यांनी अधिक प्रगतीक विचार मांडले त्यांनी द्वैतवादाचा पुरस्कार करत देवता प्रपंच परमेश्वर आणि जीव या चार पदार्थांना नित्य मानले एकेश्वर वाताचा पुरस्कार केला व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यातील नातेसंबंधांना बळकटी देण्यासाठी पूजा दलालाची गरज नसते असे ठणकावून सांगितले स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार केला प्रचलित समाजातील कर्मकांड अंधश्रद्धा वाईट प्रथा चालीरीतींना मूठ माती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

सातशे वर्षांपूर्वी चक्रधर स्वामींनी मांडलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत असा समतेचा विचार करणाऱ्या या स्वामीनारायण धार्मिक सनातन्यांनी बाराशे 74 स*** छळ करून संपविले. 

2) मुकुंदराज (चौदावे शतक) 

मध्ययुगीन मराठी साहित्यातील लेखक कवीमध्ये मुकुंदराज यांना मानाचे स्थान आहे संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांच्या विवेक सिंधू व परामात या ग्रंथांना प्रमाण मानण्यात येते त्यांच्या कारकिर्दी बाबत इतिहासकारात वाद असला तरी त्यांची लोकप्रियता व लिखाणाबद्दल आदर कायम आहे मध्ययुगात निर्माण झालेली सर्व साहित्य कृती ही परमार्थ व अध्यात्मावर आधारित होती अध्यात्म पर लिखाणामध्ये दोन प्रवाह होते एक नंबरला उमेश प्रधान दोन उद्बोधन पर प्रवाह यापैकी मुकुंदराजांनी उद्बोधन पर लिखाणाचा पाया घातला असे म्हटले जाते. 

वेदातील ज्ञान हे संस्कृत भाषेत बंदिस्त होते वेदातील ज्ञानाला मराठी भाषेत आणण्याचा पहिला प्रयत्न मुकुंदराजाने विवेक सिंधूच्या माध्यमातून केला विवेक सिंधू या ग्रंथात अठरा प्रकरणे व १६७३ ओव्यांचा समावेश करण्यात आला विवेक सिंधू व ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अमृतानुभव यात साम्य आहे विवेक सिंधू या ग्रंथाचा प्रभाव पुढील संतावर आणि संप्रदायावर जाणवतो हा ग्रंथ जसा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तशीच या ग्रंथाची खोलवर जाऊन चिकित्सा देखील करण्यात आली. विवेक सिंधूच्या प्रति महाराष्ट्र बाहेर मद्रास मध्य प्रदेश या राज्यातही मिळतात मराठी साहित्यात पवन विनय मूलस्तंभ पंचीकरण गुहा सप्तक पदे आणि विवेक सिंधू उर्फ महाभाषे इत्यादी ग्रंथांची नोंद त्यांच्या नावावर आहे. 

3) बाळशास्त्री जांभेकर( इसवी सन 1812 ते 1846) 

दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक मानले जाते त्यांनी महाराष्ट्रीय समाजात सर्वज्ञात अशा मराठी भाषेत लोकशिक्षण व ज्ञान प्रसार व्हावा या दृष्टीने मराठी वृत्तपत्राचा पाया रोला बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 812 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पुरले या खेड्यात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई झाले इंग्रजी व संस्कृत भाषे व्यतिरिक्त त्यांना गुजराती बंगाली कानडी हिंदी तेलुगु पारशी अरबी भाषा अवगत होत्या सुरुवातीच्या काळात जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणित व खगोलशास्त्र विषय शिकवत सामान्य लोकांना समकालीन राजकारण करून लोकशिक्षण घडून यावे या हेतूने त्यांनी 1832 मध्ये दर्पण नावाचे मराठी दैनिक सुरू केले त्याचबरोबर काही काळानंतर 1840 स*** दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक ही त्यांनी सुरू केले. 

जांभेकरांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी नीतिकता सार संग्रह भूगोल विद्या द हिस्टरी ऑफ इंडिया द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया इत्यादी ग्रंथातील काही भागाची प्रासंगिकता आज देखील जाणवते बाळशास्त्री जांभेकर हे रॉयल देशातील सोसायटी मध्ये जाऊन शोधनिबंध प्रसिद्ध करणारे पहिले भारतीय आहेत त्यांच्या विद्वत्तेची व व्यासंगाची दखल घेऊन भेटी सरकारने 840 मध्ये त्यांना जास्तीस ऑफ द पिसा पुरस्कार दिला बाळशास्त्री जांभेकर हे आपल्यासह कर्तुत्वाने जाणल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये एक महत्त्वपूर्ण नाव आहे.  

4) दादोबा तरखडकर( 1842 ते 1882) 

मराठी भाषेत भाषेचे व्याकरण तज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाण्याने असे संबोधले जाते दादोबांचा जन्म 814 स*** मुंबई येथे झाला त्यांचे मूळ गाव वसई जवळ तरखड येथे आहे विद्यार्थी दशेत असतानाच 836 मध्ये त्यांचे मराठी व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले त्यानंतर 840 स*** एलफिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट टीचर म्हणून काम करण्यास सुरुवात केली दुर्गाराम मंशाराम यांच्या पुढाकाराने 1844 स*** मानवधर्म सभेच्या स्थापनेचे सहभागी झाले या सभेचे पहिले अध्यक्ष बनवण्याचा सन्मानही त्यांना मिळाला मानव धर्म सभेच्या प्रसार पचरासाठी त्यांनी धर्मवियोचन नावाचा ग्रंथ लिहिला काही दिवसातच मानवधर्मसभेला मरगळ आल्याने 1848 स*** उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेची मुंबईला स्थापना झाली या सभेचे ते पहिले अध्यक्ष झाले उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे मराठी ज्ञानप्रसारात हे मासिक 1850 स*** सुरू झाले 1849 झाली स्थापलेल्या परमहंस सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबांनी परमहंसिक ब्राह्म धर्म हा ग्रंथ लिहिला. 

दादोबांनी ब्रिटिशांच्या अंमलाखाली नोकरीही केली 1852 मध्ये अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी अत्यंत धूर्तपणे 1857 चा बिर्लांनी केलेला उठा मोडून काढला त्यामुळे ब्रिटिश शासन व्यवस्थेच्या पायाभरबक्कम करण्यास त्यांनी मदत केली असे म्हटले जाते त्यांच्या कामगिरीबद्दल ब्रिटिश शासनाने खुश होऊन त्यांना रावबहादूर ही पदवी बहाल केली

.

सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर १८६५ स*** विधवांसाठी लघु व्याकरण नावाचे छोटे पुस्तक प्रकाशित केले त्यांनी मराठी व्यक्ती रिक्त फारशी व संस्कृत भाषेचे देखील व्याकरण लिहिले व प्रकाशित केले त्यांनी आत्मचरित्र नावाचे पुस्तक लिहिले पिकात्मक ग्रंथांमध्ये यशोदा पांडुरंगी चा समावेश होतो या व्यतिरिक्त शिशुबोध विधवा श्रमार्जन मराठी नकाशाचे पुस्तक मराठी भाषेची व्याकरण विद्येच्या कामाविषयी इत्यादी पुस्तके लिहिली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा मृत्यू 17 ऑक्टोंबर १८८२ रोजी झाला.. 

Post a Comment

Previous Post Next Post