महाराष्ट्राचे शिल्पकार- भाग- तीनमहात्मा ज्योतिराव फुले २)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ३) जमशेदजी टाटा

 १महात्मा ज्योतिराव फुले)

 (इसवी सन 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890)

स्त्री आणि शूद्र अति शुद्रांच्या शिक्षणाचे आग्रही पुरस्कर्ते म्हणून महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना ओळखले जाते केवळ कौटुंबिक सुधारणावर भर न देता समग्र सामाजिक सुधारणा वर भर देणारे ते पहिले समाजसुधारक होते महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 827 स*** पुण्यात झाला महात्मा फुल्यांनी जातीव्यवस्थेला स्त्री सुद्रातील शुद्रांच्या प्रशासनाचे मूळ ठरवले आणि जातीव्यवस्थेचा अंत करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले त्यांनी शेटजी भटजी या शोषण यंत्रणेला विरोध केला मिशनरींच्या शाळेत सहाव्या येथे पर्यंत शिकलेल्या महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ पेन या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता माणसाचे हक्क आणि माणसाची प्रतिष्ठा ही कोणत्याही निरोगी समाजाचे मूलभूत लक्ष नसते असे सूत्र थॉमस पेरणे मांडले आहे त्याबरोबरच सृष्टीच्या निर्मितीची संकल्पना महात्मा फुलेंनी याच ग्रंथातून घेतली महात्मा फुलेंनी ब्राह्मण शाहीचे वैशिष्ट्य सांगताना असे म्हटले की ब्राह्मण शाही इतर कोणत्याही शाहींपेक्षा सर्वंकष शोषण करते माणसाच्या जन्मापासून सुरू झालेले शोषण माणसाच्या मृत्यूनंतर ही त्याच्या नावाने चालूच असते अशा सर्व कष्ट ब्राह्मण शाहीवर त्यांनी सडकून टीका केली ब्राह्मण शाहीने विदेश बंदी घालून स्त्रीशुध्र अति शुद्रास गुलामी ठेवले विद्ये शिवाय या जातीची उन्नती होणार नाही हे त्यांनी ओळखले महात्मा फुलेंनी 848 स*** भिडे वाड्यात पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली व शिकवण्याची जबाबदारी त्यांचे स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली उच्च शिक्षणा अगोदर भारतात प्रथमता प्राथमिक शिक्षणाची गरज आहे असे मत त्यांनी हंटर कमिशन पुढे मांडले विधवांच्या केशव पणाला विरोध करण्यासाठी त्यांनी नाव यांचा संप घडवून आणला व तत्कालीन शोषित स्त्रियांसाठी विधवा पर्यटक त्या अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली स्वतः फुलेंनी एका ब्राह्मण बाल विधवेच्या पोटी जन्मलेल्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले 1873 स*** सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली महात्मा फुलेंनी गुलामगिरी शेतकऱ्यांचा असून ब्राह्मणांचे कसाब सार्वजनिक सत्यधर्म इशारा आधी पुस्तके लिहिली तृतीय रत्न नावाची नाटकही लिहिले छत्रपती शिवाजी महाराज व महंमद पैगंबरावर त्यांनी पोवाडा रचला अखंड मंगलाष्टका त्यांनी रचल्या सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना करून पर्यायी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला या महान पुरुषांचे 28 नोव्हेंबर १८९० रोजी निधन झाले.

२)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 

(इसवी सन 3 जानेवारी १८३० ते १८९७) 

पारंपारिक चौकट ओलांडून सार्वजनिक जीवनात उतरून मुलींना शिक्षण देणारी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी महाराष्ट्रातील नव्हे तर आधुनिक भारतातील पहिली स्त्री समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतले जाते हिंदू परंपरेने स्त्रियांना सार्वजनिक जीवनात तर प्रवेश नाकारलाच होता परंतु खाजगी जीवनातही त्यांना दुय्यम स्थान होते अशा परिस्थितीत क्रांतीज्योती महात्मा फुलेंनी स्त्री प्रबोधनाचे काम सर्वप्रथम हाती घेतले त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले त्या कार्यात उतरल्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 830 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे माळी समाजात झाला नववर्षाच्या असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे लग्न क्रांति पिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाले महात्मा फुलेंनी 848 मध्ये पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली वेताळ पेठेत आणि गंजपेठेत अशाच मुलींच्या शाळांनी झाल्या या शाळांमध्ये सनात्यांच्या त्रासाला तोंड देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिकेचे काम करत होत्या पुढे त्यांनी सामाजिक अत्याचार यांच्या बळी पडलेल्या बाल विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक ग्रह चालविले अशाच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण बालवितेच्या मुलाला त्यांनी दत्त घेतले सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरास सांभाळली सुबोध रत्नाकर नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले त्यांनी अनेक विधवा विवाह घडून आणले स्त्री शिक्षणाचे चळवळ चालविली प्रशास्पर्ष भेद मिटवण्यासाठी स्नेह भोजने घडून आणली 897 मध्ये महाराष्ट्र दुष्काळ पडला आणि प्लेगची साथ आली त्यावेळी रुग्णांची सेवा करताना त्यांचेही प्लेटच्या आजाराने इसवी सन 897 स*** निधन झाले अशाने या महान शिक्षिकेस कोटी कोटी प्रणाम..

३) जमशेदजी टाटा

 (इसवी सन तीन मार्च 1839 ते 1904) 

भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च 839 रोजी गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात नवसारी गावी पारशी कुटुंबामध्ये झाला जमशेदजींचे वडील यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला नसर्वांजी यांनी शांगाई होंग कोंग अशा भारताबाहेर देशात भागीदारांनी अनेक व्यवसाय केले 1858 नंतर जमशेदजी व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी व आपल्या व्यवसायाची देखभाल करण्याकरिता शांघाई आणि होंकॉंग येथे गेले जमशेदजी टाटांनी वडिलांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला भारतात अनेक उद्योग व्यवसाय स्थापन केले आणि भारतीय औद्योगिक कालखंडाची सुरुवात झाली यामुळेच जमशेदजी टाटांना भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक म्हणून संबोधले जाते.

भारतीय उद्योगात जमशेदजी टाटांनी आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली ते चहा रेशीम पितळ आणि सोने आधी भारतीय वस्तूंची चीनला निर्यात करत तर अफू आणि कापड आधी वस्तू चीन मधून आयात करत जमशेदजी टाटांनी भारताबाहेर अनेक व्यवसाय उघडले जात इंग्लंडमध्ये भागीदारी स्वतःच्या कंपनीची शाखा त्यांनी सुरू केली 863 स*** इंग्लंड वरून भारतात परतल्यानंतर मुंबई येथे कापड गिरणी स्थापनेचे ठरवले आणि यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुन्हा इंग्लंड येथील लिंक शाळेला जाऊन काही महिने प्रशिक्षण घेतले इंग्लंड मधील कापड गिरणीस लागणाऱ्या यंत्राचे प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतात मुंबई येथे अलेक्झांडर व स्वदेशी गिरणी नागपूर येथे इम्प्रेस तर अहमदाबाद येथे ऍडव्हान ्स या गिरण्यांची स्थापना त्यांनी केली यावेळी भारतात 15 अन्य कापड गिरण्या होत्या कापडाचा दर्जा आणि कामगारांचे उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्थापन केले कापड व्यवसायात साडेसात कोटी रुपये नफा कमवला या कापड गिरण्याबरोबरच टाटांनी 1904 स*** मुंबई येथे ताजमहल हॉटेल तर बंगलोर येथे विज्ञान संस्थेचे स्थापना केली जमशेदजी टाटांनी आपल्या उद्योग व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीमध्ये साबण लोखंड उद्योग पोलाद आणि रासायनिक उद्योग व खोपोली येथे विद्युत निर्मिती केंद्र स्थापनेचे ठरवले पण त्यापूर्वीच 1904 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले अशा या महान उद्योगपतीस कोटी कोटी प्रणाम.

१)महात्मा ज्योतिराव फुले

Post a Comment

Previous Post Next Post