महाराष्ट्राचे शिल्पकार भाग- दोन 1) दादाभाई नौरोजी विष्णुदास भावे लोकहितवादी भाऊ दाजी लाड ताराबाई शिंदे

 1) दादाभाई नौरोजी 

(इसवी सन एक हजार आठशे पंचवीस ते इसवी सन 1917)

दादाभाई नौरोजींना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म 1825 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला त्याने मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मुंबईतील एलफिस्टन कॉलेजमध्ये गणित व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले त्यांनी 14 वर्षे इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी केली आल्यानंतर काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात दिवाणपदाचा कार्यभारही सांभाळला दादाभाई नवरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य बनणारे पहिले भारतीय होते. 

दादाभाई नौरोजी ने भारताच्या दारिद्र्याचे सूक्ष्म विश्लेषण केले नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारतीयांची जी प्रचंड प्रमाणात वित्तहानी होते त्याला ब्रिटिश शासन व्यवस्था जबाबदार आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते ईस्ट इंडिया फायनान्स कमिटीच्या बैठकीसमोर त्यांनी भारतीय दारिद्र्याची आकडेवारी सादर केली भारतीयांच्या आर्थिक शोषणाला नजरेसमोर ठेवून आर्थिक निसारणाचा सिद्धांत ज्याला इंग्रजीमध्ये ड्रेन थेरी म्हटले जाते अशी ठेरी त्यांनी मांडली या सर्वांची चर्चा त्यांनी पावर आणि ब्रिटिश रुल इन इंडिया या पुस्तकात केलेली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते पहिले फळीचे नेते होते त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले सुरुवातीच्या काळात दादाभाई नौरोजी यांचा ब्रिटिशांच्या न्याय बुद्धीवर विश्वास होता परंतु 1905 च्या बंगाल फाळणीच्या घटनेनंतर या विश्वासाला तडा केला या घटनेचा त्यांनी निषेध केला परिणामी शेवटी भारतीय स्वराज्याची मागणी त्यांनी केली अर्थतज्ञ व प्राध्यापक असणाऱ्या दादाभाई नौरोजींनी आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली म्हणून त्यांना भारताचे पितामहा म्हणून संबोधले जाते.  

2) विष्णुदास भावे 

(इसवी सन १८१८ ते १९०१) 

843 स*** सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सादर करून विष्णुदास भावे यांनी मराठी नाट्यपरंपरेची सुरुवात केली सीता स्वयंवर या नाटकानंतर त्याने राम व तारीख खेळ हे नाटक लिहिले. राम व तारीख खेळाचा प्रयोग त्यांनी चांगली संस्थांच्या राजासमोर सादर केला विष्णुदास भावे यांची नाटके सुंदर असायचे त्यामुळे व त्यांची नाटके पद्धत असायची त्यामुळे नाच गाण्यांचाही समावेश नाटकात होत असे नाटकाची सुरुवात मंगलाचरणाने होत असे त्यानंतर वेशधारी विदूषकाचा प्रवेश गजानन आणि सरस्वती स्तवन झाल्यावर मुख्य नाटकाची सुरुवात होत असे भावेंच्या नाटकाचे सर्व संवाद लिहिलेल्या नसायचे नाटकातील पात्र संस्कृतीने समाज फेक करत असत अशा प्रकारच्या नाटकाचा फॉर्म सर्वप्रथम विष्णुदास भावे यांनी विकसित केला. 

3) लोकहितवादी (इसवी सन 823 ते 1892) 

लोकहितवादी हे महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या पहिल्या फळीतील सुधारक होते त्यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म 18 फेब्रुवारी 823 रोजी झाला त्यांचे वडील हरिपंत देशमुख हे पेशवा दरबारी असणाऱ्या बापू गोखले कडे हिशोब मिस म्हणून काम करीत होते लोकहितवादी इंग्रजी शिक्षणाची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी स्वीकारली सरकारी नोकरीत असतानाच ते सामाजिक चळवळीत सक्रिय होत गेले त्यांनी सामाजिक सुधारणा विषयक लिखाण करण्यास सुरुवात केली त्यांनी राजकारण अर्थकारण धर्मकारण व इतिहास या विषयावर ही पुस्तके लिहिली 848 ते 1850 या दोन वर्षाच्या काळात त्यांनी प्रभाकर साप्ताहिकातून जी पत्र लिहिली ती शतपत्रे या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी 882 स*** लोकहितवादी नावाचे नियतकालिक चालविले त्याचबरोबर ज्ञानप्रकाश व हिंदू प्रकाश या नियतकालिकांच्या स्थापनेतही पुढाकार घेतला भारतीयांना आपल्या मात्र भाषेतून शिक्षण मिळावे यावर त्यांचा भर होता त्यासाठी स्वतः त्यांनी सर्व विद्या शाखेतील महत्त्वाच्या ग्रंथाचे मराठीत अनुवाद केले होते.

भारतीय समाजाच्या मागासलेपणाचे एक कारण म्हणजे धर्मावरील ब्राह्मणांचे वर्चस्व व धर्म विषयक 69 प्रथा परंपरा होय असे त्यांचे मत होते जोपर्यंत ब्राह्मण वर्ग धर्मावरील आपली पकड सेल करणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते त्यांच्यासाठी तोड विचारामुळे त्यांच्यावर ब्राह्मणांनी टीका टिप्पणी केली त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोंबर 1892 रोजी झाला.

3) भाऊ दाजी लाड (इसवी सन 1824 ते 1874)

डॉक्टर रामकृष्ण विठ्ठल लाडके भाऊ दाजी लाड यांचे संपूर्ण नाव या नावाने सर्व परिचित असणारे पेशाने डॉक्टर असणाऱ्या भाऊ दाजी लाड यांच्या धन्वंतरी म्हणून गौरव करण्यात आला भाऊ दाजी लाड हे मूळचे गोव्यातील फारसे या गावचे कामाच्या शोधा त्यांचे आई-वडील रायगड जिल्ह्यातील मांजरे या गावी आले येथेच साथ सप्टेंबर 824 आली भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला त्यांनी डॉक्टरचे शिक्षण मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेज येथून घेतले. डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्या भाऊ दाजी लाड यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी धर्मदाय दवाखाना चालविला तसेच अनेक पुरोगामी व समाजाच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेमध्ये ते सहभागी झाले.

हिंदू समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरावर त्यांनी हल्ला केला लग्न मुंज यासारख्या समारंभात नाच गाण्याला विरोध केला विधवा विवाहाचे समर्थन केले बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे ते पहिले सरचिटणीस होते 1859 स*** ब्रिटिश शासनाने आणलेल्या व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या विलास त्यांनी विरोध केला 1860 स*** दादाभाई नौरोजीनी लंडनला स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते पहिले अध्यक्ष बनले.

त्यांनी जैन धर्मांची परंपरा जैन पट्टा वनी चा कालानुक्रम हेमाद्रीचा काल व लिटरली रिमिक्स भाऊ दाजी ही महत्वपूर्ण पुस्तके लिहिली समाजसेवेचा वसा घेतलेले भाऊ दाजी लाडांचे 31 मे 1874 रोजी निधन झाले. 

4) ताराबाई शिंदे (अंदाजे इसवी सन १८५० ते १९१०) 

सत्यशोधक परंपरेतील पहिल्या लेखिका ताराबाई शिंदे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते अंदाजे 850 ते 1910 यादरम्यान त्यांचे आयुष्य गेले असावे त्यांना मराठी इंग्रजी आणि संस्कृत भाषा अवगत होत्या स्त्री पुरुष समतेच्या सत्यशोधकीय दृष्टीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला या दृष्टीतूनच स्त्री पुरुष तुलना सारखे स्त्री पुरुष विषमतेची चिकित्सा करणारे पुस्तक त्यांनी लिहिले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तालमीत व सत्यशोधक समाजाच्या संस्कारात त्यांची वाढ झाली 882 स*** त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा निबंध लिहिला विजयालक्ष्मी नावाच्या एका गुजराती ब्राह्मण स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्यानिमित्त जे उलट सुलट चर्चेचे मोहोळ उठले होते त्याचा प्रतिवाद करण्यासाठी ताराबाई शिंदे यांनी हा निबंध लिहिला तर निबंधात त्यांनी लग्न नावाच्या व्यवहारात बाईच्या वाट्याला भटकीपणा येतो निमुट शोसने येते राबणे येथे आणि विशेष म्हणजे सत्ताहीनता येते हे स्पष्ट केले याच पुस्तकात त्यांनी पुरुष सत्ता व नवरी शाही शोषण यंत्रणा आहे हे सर्व प्रमाण सिद्ध केले. क्रिया या आपला नसून धूर्त नवरोबांच्या कारस्थानांना बळी पडतात व परिणामी त्यांच्या वाटेला गुलामीचे जिने आल्याचे त्यांनी विशद केले त्यांचे या परखड लेखनामुळे प्रस्थापित वर्गाबरोबरच सत्यशोधक परंपरेतील काहींनी त्यांना विरोध केला फुलेंनी ताराबाईंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांनी या पुस्तकातून स्त्री-पुरुषातील अंतर किती मोठे आहे हे दाखवून दिले एक प्रकारे त्यांनी या पुस्तकातून स्त्रीमुक्तीचा पायाभरणी सुरुवात करून दिली म्हणूनच त्या महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती विचाराच्या आद्य प्रवर्तक म्हटले जातात.. 

Post a Comment

Previous Post Next Post