तुमचे नातेसंबंध तसेच तुम्ही इतरांबरोबर कसे वागतात हे संबंध तुमचे जीवन ठरवते-

 



"तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा स्वतःविषयीचा अंदाज स्वतःच्या मूल्याचा अंदाज यावर तुमच्या परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो तुमचे संपूर्ण कारकीर्द तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे तुम्ही दररोज ज्यांच्या संपर्कात येतात अशा लोकांच्या चारित्र्यामुळे बदलेल किंवा बदलते आकाराला येईल तसेच घडवली जाईल ."

-ऑडिशन सेट मॉर्डन (विचारवंत) 

आयुष्य आणि व्यवसायात नातीच सर्व काही असतात तुम्ही जे जे काही प्राप्त करता किंवा प्राप्त करण्यात यशस्वी किंवा यशस्वी ठरतात ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतरांशी निगडित असते आयुष्यातील अनेक कारकीर्दीतील प्रत्येक पातळीवर योग्य लोकांशी योग्य नातेसंबंध जोडण्याची तुमची क्षमता हा तुमचे यश आणि प्राप्ती निश्चित करणार आहे एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे स्वतःची ध्येय तुम्ही किती लवकर प्राप्त करता यावर त्याचा मोठा परिणाम होतो तुम्हाला जितके जास्त लोक माहीत असतील आणि त्यांना तुम्ही सकारात्मक दृष्टीने माहीत असाल तितके तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात अधिक यशस्वी व्हा एक व्यक्ती तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी तुमचा आयुष्य बदलून टाकणार आणि तुमचे अनेक वर्षाची कठोर परिश्रम वाचवणारं असं दार उघडू शकते.

 तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यांच्या मदतीची आवश्यकता असेल असे लोकसमूह आणि संघटना ओळखणे हा ध्येय निश्चितीमधील एक कळीचा घटक असतो कोणत्या प्रकारची ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप लोकांची मदत लागेल ते कोण आहेत येत्या वर्षांमध्ये तुम्हाला ज्यांच्या मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता भासेल अशा लोकांचे सर्वसामान्यता तीन गट असू शकतात ते म्हणजे व्यवसायातील आणि व्यवसायाभोवतीचे लोक तुमचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी आणि तुमचा व्यवसाय आणि सामाजिक वर्तुळा बाहेर घटक व संस्था यातील लोक प्रत्येक गटाबरोबर परिणामकारकतेने काम करण्यासाठी तुम्ही एक रणनीती विकसित करण्याची गरज आहे.


तुमचे महत्त्वपूर्ण व्यावसायिक नाती-

तुमच्या व्यवसायापासून सुरुवात करा तुमच्या व्यवसायाची जीवनातील सर्वात महत्त्वाचे लोक कोण आहेत त्यांच्यासोबत उच्च प्रतीचे नातेसंबंध विकसित करण्यासाठी तुमची योजना काय आहे तुमच्या व्यवसायात आणि व्यवसायाबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांची एक यादी तयार करा तुमच्या वरिष्ठ अधिकारी सहकारी हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती आणि विशेषता तुमची ग्राहक पुरवठा करणारे आणि किरकोळ विक्रेते यामध्ये तुमची व्यावसायिक किंवा कारकीर्दीत ध्येय प्राप्त करण्यास तुम्हाला मदत करण्याची किंवा तिला इजा पोहोचवण्याची क्षमता असलेले कोण आहेत त्यांची यादी तयार करा कधी कधी उपस्थित असलेल्यापैकी किती लोक ग्राहक सेवक आहेत असा प्रश्न विचारला जातो त्यावर अगदी मोजके लोक हात वर करतात ते काही मनात किंवा काही करत असतील तरी व्यवसायात असणारा प्रत्येक जण हा ग्राहक सेवेत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.


आपली नोकरी किंवा व्यवसाय यातील यशासाठी किंवा प्रगतीसाठी आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो असा कोणीही म्हणजेच आपला ग्राहक असू शकतो तुमच्यावर कोणत्यातरी प्रकारे अवलंबून असलेला कोणीही अशीही ग्राहकाची व्याख्या केली जाऊ शकते व्याख्या न व्याख्यांच्या या जोडीनुसार तुमच्या भोवतीचा प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमचा ग्राहक असतो उदाहरणार्थ तुमचे वरिष्ठ अधिकारी हे तुम्ही काम करता त्या ठिकाणाचे तुमचे प्राथमिक ग्राहक असतात तुमच्यातील इतर कोणत्याही कौशल्यापेक्षा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समाधान करण्याच्या तुमच्या क्षमतेचा तुमचे भविष्य तुमचे उत्पन्न आणि तुमची कारकीर्द यांच्यावर अधिक परिणाम होईल तुम्ही इतर सर्वांना नाकुश केलं पण जर तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील तर तुम्ही तुमच्या नोकरीत सुरक्षित असाल जर तुम्ही तुमच्या उद्योगातील आणि उद्योगात बाहेर सगळ्यांना खुश केलं पण तुमचे वरिष्ठ अधिकारी जर तुमचं नाराज असतील तर फक्त ही एक अडचण तुमची कारकीर्द नष्ट करू शकते.


तुम्हाला जे करण्यासाठी कामावर घेण्यात आलेले आहे अशा सर्व गोष्टींची यादी तयार करणे ही तुम्ही फक्त ही तुम्ही वापरू शकाल अशी एक अतिशय चांगली रंगीत असू शकते मला वेतन कशासाठी मिळते मला पगार कशासाठी मिळतो या प्रश्नाचे उत्तर आपण दिलं पाहिजे आणि आपण ज्या कशाचा विचार करू शकतात ते सगळं लिहून काढा त्यानंतर ही यादी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घेऊन जा आणि त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार ही यादी लावायला सांगा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कोणती गोष्ट सुराजित महत्त्वाची आहे दुसरा क्रमांकाची सर्वाधिक गोष्ट कोणती महत्त्वाची आहेत ते ओळखा त्याप्रमाणे यादी तयार करा त्या क्षणापासून पुढे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट प्राधान्य असलेल्या गोष्टीवर काम करण्याची शिस्त स्वतःला लावा जेव्हा तुमच्या वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाहतील किंवा तुमच्याशी बोलतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी सर्वाधिक प्राधान्य असलेल्या गोष्टीवर काम करत असल्याची खात्री करून द्या तुम्ही घेतलेल्या इतर कोणत्याही निर्णयापेक्षा याची तुमच्या कारकीर्दीसाठी जास्त मदत होईल.


काही वर्षांपूर्वी सक्सेस मॅक्झिनमध्ये देण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये 104 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका आदर्श कर्मचाऱ्यातील 20 सादर करण्यात आले होते आणि त्यातून सर्वात महत्त्वाच्या गुणांची निवड करायला सांगण्यात आले होते 86 टक्के अधिकाऱ्यांनी कारकीर्दीतील यश आणि प्रगतीसाठी इतर कोणत्याही गुनापेक्षा दोन अधिक महत्त्वाचे गुण मिळाले प्राधान्यक्रम ठरवण्याची क्षमता सुसंगत गोष्टी असुसंगत गोष्टीपासून वेगळ्या करणे हा पहिला गुण होता आणि वेगाने काम करून पूर्ण करून घेण्याची क्षमता पटकन काम करून घेणे हा दुसरा गुण होता सर्वाधिक महत्त्वाचे काम चटकन आणि चांगले करून देणारी व्यक्ती या खात्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या कारकीर्दीत मदत करणार नाही.


चुकीच्या गोष्टीवर केलेले कठोर परिश्रम?--

खूप लोक आपल्या कामासाठी कठोर परिश्रम करत आहेत पण ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे असलेल्या कामासाठी परिश्रम करत नाहीत दुःखाची गोष्ट ही की तुम्ही एखाद्या बिन महत्वाची काम चांगले केलेत तर त्यापासून तुमच्या कारकीर्दीला इजा किंवा तुमच्या नोकरीला धोका पोहोचू शकतो जसजशी परिस्थिती बदलत जाईल तसा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या संवादाचा मार्ग खुला ठेवा तुम्ही आज जे काही करत आहात ते तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असल्याची खात्री असू द्या काम पटकन पूर्ण करणाऱ्या व्यक्ती पेक्षा इतर कोणतीही गोष्ट वरिष्ठांना जास्त आनंदित करत नाही ती व्यक्ती तुम्ही असल्याची खात्री असू द्या तुमच्या कामावर अवलंबून असणारे सहकारीही तुमचे ग्राहक आहेत त्यापैकी प्रत्येकाकडे जाऊन तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी काही करू शकता का ते विचारा त्यांना तुमच्या कामे अधिक चांगली करता यावीत म्हणून तुम्ही काही कमी किंवा जास्त करू शकता का काही करायला सुरुवात करू शकता किंवा थांबू शकता का हे विचारा लोक स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामाबद्दल दिवसभर विचार करतात हे वास्तव आहे तुम्ही त्यांची कामे आधीच चांगली आणि वेगाने करण्यासाठी मदत केलीत तर ते आनंदाने स्वीकारतील नंतर ती तुम्हाला मोकळेपणाने मदत करतील पेरणे आणि उगवण्याचा नियम हा उगवणे आणि पेरण्याचा नियम नाही या नियमाचा एक विशिष्ट क्रम आहे आधी तुम्ही पेरता आणि मग ते उगवतो इतरांना मदत करण्याची आणि चांगल्या गोष्टी करण्याची प्रत्येक संधी तुम्ही घेतली पाहिजे इतरांना मदत करण्याचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुमच्याकडे त्याच मार्गाने कधी काही परत येईल आणि बहुतेकदा तुम्ही त्याची सुरुवात कमी अपेक्षा केली असेल अशावेळी परत येईल जे लोक मदतीचा हात पुढे करण्यासाठी तयार असतात ते संस्थेतील सर्वाधिक लोकप्रिय लोक असतात तुमच्या जवळच्या वरच्या आणि खालच्या पातळीवरच्या लोकांना तुम्ही जितके आवडता आणि ते तुम्हाला जितका जास्त पाठिंबा देतात तितके तुम्हाला अधिक पैशाने बढती मिळेल देणारा आणि त्याचबरोबर मिळवणारा अशी ख्याती विकसित करा....

तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा स्वतःविषयीचा अंदाज स्वतःच्या मूल्याचा अंदाज यावर तुमच्या परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो तुमचे संपूर्ण कारकीर्द तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे तुम्ही दररोज ज्यांच्या संपर्कात येतात अशा लोकांच्या चारित्र्यामुळे बदलेल किंवा बदलते आकाराला येईल तसेच घडवली जाईल ."

-ऑडिशन सेट मॉर्डन (विचारवंत) 

(Goals - या पुस्तकातून)



Post a Comment

Previous Post Next Post