व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंत दादा पाटील--

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंत दादा पाटील-- 

(कार्यकाल 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978 व 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978 व 2 फेब्रुवारी 1983 ते 3 मार्च 1985 व 10 मार्च 1985 ते 2 जून 1985)

माननीय वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वपरिचित व लोकप्रिय असे नाव आहे वसंतदादांचे शिक्षण फार झाले नसले तरी व्यवहार न्यायानाच्या बाबतीत ते सर्वांचे दादा होते 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भूमिगत राहून कार्य केले शस्त्रास्त्र जमिनीच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासही भोगावे लागला वसंत दादा पाटील एकूण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा त्यांची एकूण कारकीर्द अल्प जवळजवळ तीन वर्षे आठ महिने अशी राहिली 1952 ते 1977 दरम्यान झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत वसंत दादा सतत सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. 

 राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे-- 

वसंत दादांचा राजकीय प्रवास हा 1930 पासून सुरु होतो वसंतदादांच्या अंगी असणाऱ्या कुशल संघटक गुणामुळे 1937 मध्ये त्यांची मिरज तालुका काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे ते आमदार म्हणून निवडून आले 1952 ते 1977 पर्यंत केवळ आमदार म्हणूनच त्यांनी कार्य केले 1977 नंतर त्यांची चार वेळा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली . 

माननीय वसंत दादा यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेली पदे पुढीलप्रमाणे-- 

1937 मध्ये तालुका मिरज काँग्रेसच्या सरचिटणीस पदी वसंतदादांची निवड झाली 1952 1957 1962 1967 1972 1977 असे सतत सहा वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले 1962 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस पदे त्यांची निवड झाली 1964 मध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले 1966 मध्ये महाराष्ट्र प्रांत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली 1966 मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर सभेचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषविले वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे आणि वीज मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले 17 एप्रिल 1977 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली 7 मार्च 1978 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली 1980 च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून त्यांची निवड झाली 1980 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदे त्यांची निवड झाली 2 फेब्रुवारी 1983 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली 10 मार्च 1985 मध्ये चौथ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. 

 माननीय वसंत दादा यांनी घेतलेले निर्णय व त्याची केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे-- 

मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतदादांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या संख्येत वाढ केली पाच रुपयांपेक्षा कमी शेत सारा असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यास सूट दिली परगावी एसटीने शिक्षणाकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचा मोफत पास देण्याची सोय त्यांनी केली तसेच या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची वाहतूक करण्याची सोय केली शेतकरी साखर कारखान्याचे उभारणीत प्रोत्साहन व मदत केली. कुरनूर धरण निळवंडे धरण प्रकल्पांना मान्यता मिळवून दिली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ची स्थापना त्यांनी केली झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा देण्याचा निर्णय व धोरण त्यांनी राबविले मुख्यमंत्री झाल्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विनाअनुदान तत्त्वावर शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना त्यांनी मान्यता दिली चौथा वर्ग शिकलेल्या परंतु प्रचंड क्षमता आणि व्यवहार ज्ञान असणाऱ्या वसंत दादा पाटील यांना पद्मभूषण या पुरस्काराने गोरविण्यात आले महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन त्यांचा गौरव केला केवळ चौथी पास असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना जी उपेक्षा सहन करावी लागली त्यावर वसंतदादांनी प्रखर प्रश्निष्ठा कुशल संघटन व व्यवहार ज्ञान या बळावर राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आपल्या राजकीय कारकीर्दीत विशेषता मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक संकटांना धैर्याने तोंड दिले 1978 ला शरद पवार यांनी बंद करून त्यांचे सरकार पाले आहेत हा वसंत दादा यांना मोठा धक्का होतो होता तो त्यांनी पचविला एवढेच नाही तर 1985 ला शरद पवार यांना पक्षात घेण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले वसंत दादा पाटलांनी विनाअनुदान तत्त्वावर चालणारे अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणावर दुर्गा मी परिणाम करणारा निर्णय घेतला अगदी सामान्य शेतकऱ्यांना देखील त्यांना भेटणे सहज शक्य असेल हा त्यांचा एक गुणविशेष्य सांगता येईल एकूण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये वसंत दादा पाटलांचे स्थान वेगळे आहे असे म्हणता येईल अशा या कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील यांना मानाचा मुजरा व कोटी कोटी प्रणाम..... 

Post a Comment

Previous Post Next Post