व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी--

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी--

(कार्यकाल 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999)

1978 चा पुलोद सरकारचा अपवाद वगळता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात 1995 मध्ये पहिल्यांदा सत्तांतर घडून आले 1952 ते 1995 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एक पक्षीय प्रभुत्वाची वन पार्टी डॉमिनन्स म्हणजेच काँग्रेसच्या प्रभुत्वाची परिस्थिती दिसून येते हे सत्तांतर शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या युतीने घडून आणले 1995 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकल्या व अपक्षांच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केले याबरोबरच पृथ्वीवर विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेत प्रवेश केला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने हे पहिले गैर काँग्रेसचे सरकार होते.

युतीच्या अंतर्गत समझोत्यानुसार ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे ठरले होते त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या मनोहर जोशींच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आणि मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अरुड झाले त्यांनी 14 मार्च 1995 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .

माननीय मनोहर जोशी यांची राजकीय वाटचाल--

मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. एक मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली परंतु मराठी भाषिक असणारे बेळगाव निपाणी कारवार या प्रदेशाचा समावेश स्वतंत्र महाराष्ट्रात न केल्यामुळे शिवसेनेने आंदोलने केली त्या आंदोलनात मनोहर जोशींचा देखील समावेश होता 1968 मध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दादर मतदारसंघातून नगरसेवक म्हणून मनोहर जोशी विजयी झाले हा त्यांचा पहिला विजय होता यापुढे त्यांनी विधानसभा विधान परिषद लोकसभा अशा निवडणुका लढविल्या मनोहर जोशींनी शिवसेनेच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीचे वर्णन करणारे शिवसेना काल आज उद्या हे पुस्तक संपादित केले आहे.

 माननीय मनोहर जोशी यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेले पदे पुढीलप्रमाणे--

1968 मध्ये ब्रह्मण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि विजय संपादन केला 1971 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला 1972 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून ते निवडून दिले मुंबईचे महापौर पदी त्यांची निवड झाली 1984 स*** दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराजय झाला 1990 ला महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी त्यांची निवड झाली 14 मार्च 1995 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय होऊन अवजड उद्योग या खात्याचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला वाजपेयी सरकारच्या काळात लोकसभा या प्रथम सभागृहाच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली 2004 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दादर मतदारसंघात यांचा पराभव झाला . 

माननीय मनोहर जोशी यांनी घेतलेले निर्णय धोरणे व त्यांची केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे-- 

टँकर मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे धोरण झुणका भाकरी केंद्राची निर्मिती मुंबईत 55 उड्डाणपूलांचे बांधकाम मुंबई पुणे ह्या दृत गती मार्गाची निर्मिती कृष्णा खोरे विकास प्रकल्पाची निर्मिती व सुरुवात वृद्धांसाठी मातोश्री आश्रमाची निर्मिती गावोगावी स्वच्छता लयांची व स्वच्छता ग्रहांची सोय ग्रामीण भागात 19 लाख स्वच्छतागृहे बांधली कला अकादमीची स्थापना खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा प्रभू घेण्याची स्थापना तांदूळ गहू साखर तुरदाळ यांचे भाव स्थिर ठेवण्यासाठी 85 कोटी रुपयांची सबसिडी दिली भ्रष्टाचाराचे पूर्ण ठरलेल्या बिगर शेती परवाण्याची पद्धत त्यांनी बंद केली शेतकऱ्यांना सातबाराचे उतारे घरपोच देण्याची पद्धत मनोहर जोशी यांनी सुरू केली.  

पेशाने शिक्षक असलेल्या मनोहर जोशींनी महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने पहिला काँग्रेसचे तर सरकारचे नेतृत्व केले मनोहर जोशी हे एका अर्थाने नामधारी मंत्री होते असे म्हटले जाते. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल त्यांच्यावर होता असे सुद्धा म्हटले जाते . भाजपचा भाजपचा दबाव सुद्धा त्यांच्यावर होता त्यांनी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विशेष करून शहरी भागाला चकचकीत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला त्यांनी हायटेक विकास साध्य करण्यासाठीच मुंबईत व महाराष्ट्रातही इतरत्र उड्डाणपूल बांधले . 

Post a Comment

Previous Post Next Post