महाराष्ट्राचे शिल्पकार भाग चार न्यायमूर्ती महादेव रानडे रमाबाई रानडे नारायण मेघाजी लोखंडे

 न्यायमूर्ती महादेव रानडे 

(1842 ते 1901)

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि समाज सुधारक न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 स*** नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला रानडे यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबई येथे आले मुंबई येथील एलफिस्टन संस्थेमधून 859 स*** रानडे दहावी पास झाले व 862 मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले यानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले 864 स*** त्यांनी पदवी तर शिक्षण पूर्ण केले.

866 स*** इंद्र इंदू प्रकाश या इंग्रजी साप्ताहिकांमध्ये त्यांनी पहिला लेख लिहिला कायद्याची पदवी मिळाल्यानंतर रानडे हे अक्कलकोट राज्याचे सचिव म्हणून रुजू झाले आणि काही काळ कोल्हापूर येथे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले तसेच ते कोल्हापूर राज्याचे खाजगी सचिव वही होते. नंतरच्या काळात एलफिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक पदी त्यांची निवड झाली रानडे यांनी 871 स*** मुंबई येथे फौजदारी न्यायाधीश म्हणून काम केले 884 मध्ये त्यांची पुण्याच्या स्मॉल कॉज कोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती 1892 स*** ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंडित न्यायमूर्ती महादेव रानडे वर संत तुकारामांचा प्रभाव होता रानडे यांनी धर्म पर व्याख्याने रायझोप मराठा पावर औद्योगिक परिषदेतील भाषणे इत्यादी ग्रंथ लिहिले राणी त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्था निर्मितीचा सपाटा सुरू केला. पहिले ग्रंथकार मराठी संमेलन न्यायमूर्ती रानडेंच्या प्रयत्नांनी सुरू झाले पुण्यात सार्वजनिक काका सोबत त्यांनी हिराबाग सार्वजनिक सभा प्रार्थना समाज वसंत व्याख्यानमाला महिलांच्या शाळा आणि स्थानिक सार्वजनिक वाचनालय अशा संस्थांची स्थापना केली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ प्रवाहातील ते अग्रणी नेते होते सामाजिक सुधारणांसाठी सामाजिक परिषद निर्मितीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला परंतु लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली जहालांच्या प्रखर विरोधामुळे त्यांना सामाजिक परिषदेचे काम बंद करावे लागले न्यायमूर्ती रानडे हे एक तत्त्वज्ञ व एक समाज सुधारक तर होतेच पण तसेच त्यांना न्यायपालक असे संबोधले जायचे न्यायमूर्ती रानडे हे भारतातील उदारमतवादाचे एक थोर प्रवक्ते व भाष्यकार होते त्यांनी उदारमतवादाची मांडणी भारतीय परिस्थितीच्या आणि परंपरेच्या परीप परीक्षांमध्ये केली न्यायमूर्ती रानडे यांनी असे विचार मांडले की कालमानानुसार समाज परिवर्तन होणे अत्यावश्यक असते म्हणून नव्या युगाला खुल्या मनाने सामोरे गेले पाहिजे परिवर्तनाच्या बाबतीत विचार व्यक्त करताना न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले आहे की समाज परिवर्तन हा केवळ भावनेचा किंवा तळमळीचा विषय नाही त्याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे न्यायमूर्ती रांडे यांनी नेहमीच सातत्याने परिवर्तन या दोन बाबींना विशेष महत्त्व दिलेले असते त्यांनी स्त्री शिक्षण प्रोडशिक्षण पुनर्विवाह आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य द्या ते उदार तत्वाचा पुरस्कार केला म्हणून सर्वांना भारतीय उदारमतवादाचे उद्घाट ते ठरतात. 

रमाबाई रानडे 

(इसवी सन १८६२ ते इसवी सन 1924)

रमाबाई रानडे या समाजसुधारकांच्या चळवळीत स्त्री समाज सुधारक म्हणून ओळखल्या जातात रमाबाई रानडे यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी झाला वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह 34 वर्षीय समाज सुधारक न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांच्याशी झाला रमाबाई रानडे या महादेव रानडे यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या न्यायाधीश रानडे यांनी अशिक्षित असणाऱ्या रमाबाईंना शिक्षित केले धर्मशास्त्र व संस्कृतीच्या नावाखाली होणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाचा त्यांना बोध करून दिला 893 ते 1901 या काळात रमाबाईंनी स्त्रियांच्या सुधारण्यासाठी परिश्रम केले त्यांनी मुंबईला हिंदू स्त्रियांचे शैक्षणिक आणि सामाजिक मंडळ स्थापन करून स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी भाषेचे शिक्षण सामान्य ज्ञान शिवणकाम तसेच हातकामाचे शिक्षण देण्याची सोय केली रमाबाई रानडे यांनी मुंबईमध्ये भारत महिला परिषदेचे आयोजन केले सन 1908 स*** त्यांनी सेवा सदन ची स्थापना केली सेवासदंच्या माध्यमातून अनेक स्त्री विकासाची कामे हाती घेतली. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या तसेच स्त्रियांच्या मताधिकार्‍याचे जोरदार समर्थन सेवा सदनच्या माध्यमातून करण्यात आली रमाबाईंनी केलेल्या लेखकांमध्ये आमच्या आयुष्यातील काही आठवणी न्यायाधीश रानडे यांचे धर्मपर व्याख्याने आणि मिसलेनियस रायटिंग्स अँड स्पीचेस ऑफ न्यायाधीश रांडे ही संपादित पुस्तके इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो रमाबाई रानडे यांचा मृत्यू 1924 साली झाला.

नारायण मेघाजी लोखंडे

 (1848 ते 1897) 

कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे परिचित आहेत त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 848 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कन्नड सर येथे फुलमाळी शेतकरी कुटुंबात झाला शिक्षणानंतर त्याने रेल्वे खात्यात कारकून पदावर काम केले. पुढे काही काळ ते पोस्ट खात्यात नोकरीस होते ते मुंबईला भांडार पालाची नोकरी करीत असताना त्यांनी तेथील कामगारांचे दूर वस्ताद जवळून पाहिले अत्यंत अल्पगतनात व कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा नसताना कारखान्यातील कामगारांना १३-१४ तास राहावीत असतात हे पाहिल्यानंतर नारायण लोखंडे आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन गिरणी कामगारांच्या वस्तीत राहू लागले नारायण लोखंडे हे महात्मा फुलेंचे निष्ठावंत सहकार्य होते सत्यशोधक समाजाचे दीनबंधू नावाचे बंद पडलेले मुखपत्र त्यांनी पुन्हा सुरू केले शेतकरी कामगार वर्गाच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी गुराखी नावाचे दैनिक हे त्यांनी सुरू केले दुसऱ्या कामगार आयोग नेमण्यात येऊन देखील गिरणीत मालकांच्या व्यवहारात फारसा बदल करून आला नाही त्यामुळे लोखंडे यांनी सप्टेंबर 884 मध्ये मुंबईला पहिली मोठी कामगार परिषद भरवली या परिषदेच्या माध्यमातून अनेक मागण्याचे कामगारांचे लेखी निवेदन कामगार आयोगाकडे पाठवले नारायण लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबईतील गिनी कामगारांना एकत्र करून बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या कामगार संघटनेची स्थापना केली 1890 ला दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांचे परिषद भरवली नारायण लोखंडे हे समाजसुधारकाबरोबर कामगारांचे अग्रणी दूत होते नारायण लोखंडे यांच्या चळवळीला स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता त्यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने दहा जून 1890 मध्ये कामगारांना रविवारी पगारी सुट्टी देण्याचे मान्य केले 1891 मध्ये लोखंडेच्या शिफारशी सह कामगार कायदा संमत करण्यात आला ब्रिटिश शासनाने त्यांना जे पी हा किताब देऊन त्यांचा गौरव केला 813 मध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोखंडेने सर्वाधिक प्रयत्न केले त्यासाठी ब्रिटिश सरकारने रावबहादूर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे 897 मध्ये मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीने नारायणराव लोखंडे यांचा मृत्यू झाला.

न्यायमूर्ती महादेव रानडे 842 ते 1901

Post a Comment

Previous Post Next Post