महाराष्ट्रातील आतापर्यंतचे दुष्काळ-

 महाराष्ट्रातील आतापर्यंतचे दुष्काळ-

स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 1970 ते 1973 1988 ते 1987 व 2001 ते 2004 असे तीन मोठे दुष्काळ पडल्याचे पहावयास मिळते दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुखटनकर समितीच्या मते गेल्या 55 वर्षात महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ पडलेला नाही असे एकही वर्षे केलेले नाही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यातील गावांमध्ये दुष्काळ पडतोच दुष्काळाची महाराष्ट्रातील समस्या तत्कालीन स्वरूपाची नसून ही एक कायमस्वरूपी भेडसावणारी समस्या असल्याचे स्पष्ट होते जी वर्ष शासनातर्फे अधिकृत दुष्काळग्रस्त घोषित केली जात नाहीत अशा वर्षात देखील अनेक गावेच्या गावी दुष्काळाच्या सामना करत असतात 1965 1966 च्या दुष्काळामुळे शेती क्षेत्राच्या लागवडीत खालील जमिनीत दोन लाख 41 हजार हेक्टरने घट झाली 1972 ते 1973 हा स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेनंतरचा सर्वाधिक भीषण दुष्काळ मानला जातो. 1970 1973 या तीन वर्षाच्या कालावधीत शेतीच्या लागवडी खालील क्षेत्रात 46 लाख इतकी प्रचंड घट झाली तसेच दुष्काळी भागातील १३ टक्के पशुसंखेची म्हणजे 21 लाख 80 हजार जनावरांची विक्री करण्यात आली एकूण पशुहानी 22 लाख इतकी प्रचंड होती 1972 ते 1973 च्या महाभयंकर दुष्काळामुळे शेकडो गावांनी पुणे मुंबई चा रस्ता धरला या भीषण दुष्काळानंतर सूक्तं कर समिती जी 1973 स*** नेमण्यात आली होती त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये या तीन वर्षाच्या काळातच दुष्काळाला बळी पडलेल्या गावांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होते.

1973 ते 1974 व 1981 ते 1982 हा काळ दुष्काळाचा मानला जात नाही तरीही सुमारे दोन टक्यापासून ते 25% पर्यंत गावे दुष्काळा आला सामोरी जात होती.

1982 ते 1983 पासून 1987 पर्यंतचे तीन वर्षे दुष्काळी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आली 1986 ते 1987 या वर्षी शासनाने सुरुवातीस 14,211 कावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली परंतु नंतर हा आकडा वाढत जाऊन 240 च्या वर गेला एकविसाव्या शतकाचे स्वागत आवर्जून आणि झाले 2001 ते 2004 हा काळ दुष्काळग्रस्त तेचाच होता जून 2001 पर्यंत 20000 गावे व लहान मोठ्या वाड्यांना तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत होते या काळात रोजगार हमी योजनेवर नऊ लाख लोक काम करत होते ऑगस्ट 2002 मध्ये 33 जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली एप्रिल २००२ मध्ये १०७७ गावे व ८४२ वाड्या टंचाईग्रस्त होत्या 27 हजार 654 गावे आणि पंचवीस हजार आठ वाड्यांना पाणी पंचायत सामना कराव्या लागत होता 2003 मध्ये  टँकर ने पाण्याचा पुरवठा केला गेला.

दुष्काळ आणि अन्नधान्याचा तुटवडा--

दुष्काळ आणि अन्नधान्याचा तुटवडा याचा फार संबंध आहे दुष्काळाचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा हा होईल त्यावर मात करण्यासाठी गरजेनुसार शासनाने अनेक वस्तूंच्या निर्यातीवर बंधन लाभले तर अन्नधान्याची आयात करण्याचा निर्णय घेतला सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत रास्त भाव दुकानातून अन्नधान्याचा पुरवठा केला जात असे. 

दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा-

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते 1965 66 दुष्काळात बैलगाड्यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला 1972 च्या दुष्काळात सुमारे 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला 1986 1987 मध्ये 3500 गावांना तर 2003 2004 मध्ये 75 तालुक्यातील 4226 गावांना टँकरद्वारे पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जिल्हा परिषदांचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कार्यरत होता.

1960 पासून आतापर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा योजनावर 16600 कोटी रुपये खर्च करण्यात आले दरवर्षी पाणीटंचाईच्या तात्पुरता योजना वर शंभर कोटी खर्च केली गेली हा आकडा 200 कोटीच्या वर गेला आहे .

दुष्काळ आणि शेती-

दुष्काळामुळे 1965 66 मध्ये दोन लाख 51 हजार हेक्टरने घट झाली तर 1970 1973 या तीन वर्षात 46 लाख हेक्टरने घर झाले याच तीन वर्षात 75 लाख 2 अन्नधान्याचे नुकसान झाले 1980 ते 1981 व 1982 83 84 85 वर्ष 1986 87 या चार वर्षातून 70 लाख टन अन्नदानाचे नुकसान झाले 2003 2004 मध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात २०२ टक्के की घट झाली. दुष्काळामुळे पशुहानी मोठ्या प्रमाणावर होते त्याचाही विपरीत परिणाम शेतीवर होता 1972 73 च्या दुष्काळात एकूण 22 लाख इतकी प्रचंड पशुहानी झाली थोडक्यात दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन घटने, मालमत्तेच्या हानी होणे या बाबी करून आल्या.

दुष्काळ आणि रोजगार हमी योजना--

1972 च्या महापिषण दुष्काळाच्या तडक्यात महाराष्ट्र सापडला या तळ्यातून सामान्य जनतेची सोडू नको करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 20 पागे यांनी प्रवर्तित केलेली रोजगार हमी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून लोकांना कामाचा पुरवठा करण्यात येऊ लागला या योजनेअंतर्गत पाझर तलाव नालाबंदी लघु सिंचन तलाव व मोठा व मध्यम धरणांच्या कारणांची कामे गावातील वनीकरण दगडी फोडणे रस्ते बांधणे भूमिकेत बंधारे जमिनीचे सपाटीकरण सामाजिक वनीकरण पांडू क्षेत्र विकासासाठी काम इत्यादी केली योजना करणे झाल्यापासून मार्च 87 पर्यंत 1973 एकूण 59 कोटी मनुष्य दिवस एवढा रोजगार निर्माण केला गेला मार्च 86 पर्यंत एक लाख 18 हजार कामे पूर्ण करण्यात आली .

विमा योजना--

शासनाने सर्व कष्ट पिक विमा योजना १९८५ च्या खरीप हंगामापासून अवर्षण प्रमाणे क्षेत्रासह सर्वत्र राबविण्यात सुरुवात केली आहे.

अवर्षण प्रवण क्षेत्र योजना-

1974 75 पासून राज्यशास्त्राने अवर्षण प्रवन भागासाठी विकासात्मक विकासासाठी कार्यक्रम हाती घेऊन त्याद्वारे कृषी सिंचन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय वने पुराण विकास सामाजिक वनीकरण कायमस्वरूपी पाणी योजना याद्वारे विकासात्मक कामे केली जाईल केली एकूणच दुष्काळ ही आतापर्यंत महाराष्ट्र राज्य पुढील एक गंभीर समस्या राहिलेली आहे या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील विशेषता ग्रामीण भागातील जनता प्रचंड हरवून निघाली आहे दुष्काळाचा सर्वसामान्य जनता शेती क्षेत्र उद्योग क्षेत्रांच्या अतिशय प्रतिक्र परिणाम होतो. दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत परंतु बरेच जशी तात्कालीक स्वरूपाची आहे .

एकविसाव्या शतकात देखील दुष्काळ ही एक गंभीर समस्या म्हणून महाराष्ट्रातला भेडसावत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post