..व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख --

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख --

(कार्यकाल 18 नंबर 1999 ते 17 जानेवारी 2003 व एक नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008) 

1995 मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राजकीय सत्तांतर घडून आले आणि काँग्रेसच्या हातातून सत्ता जाऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आपल्या पाच वर्षाच्या काळात युती सरकारने खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण धोरण जोरदारपणे राबवली त्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यात उड्डाणपूल बांधले मुंबई पुणे मुंबई दृतगर ती मार्ग उभारणार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना त्यांच्या काळात झाली त्यामुळे विकासाचे आभासद चित्र खुसखुशीत पणे तयार झाले दुसऱ्या बाजूला १९९ मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर 1999 मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकी शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्य देणार असा जाणकरांचा होरा होता परंतु प्रत्यक्षात घडले वेगळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला युतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्ष जनता दल असे छोटे पक्ष व पक्षांना सोबत घेऊन आघाडी बनवली व सत्तेत पुनरा गमन केले काँग्रेसचे विलासराव देशमुख या आघाडी सरकारच्या नेतृत्वपदी म्हणजे मुख्यमंत्रीपदी अडून झाले विलासराव देशमुख १९९ ते २००३ असे चार वर्षे मुख्यमंत्री राहिले या चार वर्षाच्या कारकीर्द त्यांना बाह्य संघर्षापेक्षा पक्षांतर्गत संघर्षाला जास्त करून द्यावे लागले विशेषतः गोविंदराव अधिक यांच्याबरोबर त्यांचे मतभेद विकोपाला गेले वारंवार संघर्ष करून येऊ लागला त्यामुळे आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी नेतृत्व संबंधिता निर्णय घेतला आणि विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उटवार व्हावे लागले त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.  

सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना काठावरचे बहुमत मिळाले आणि या आघाडी सरकारच्या नेतेपदी सुशील कुमार शिंदे यांना पुन्हा संधी मिळेल असे वाटत असतानाच काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने विलासराव देशमुख यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले 2004 पासून ते 2008 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख यांनी कारभार पाहिला .

माननीय विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे--

माननीय विलासराव देशमुख यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला होता घरी वतनदारी देशमुख की होतीस जोडीला वडील गावचे सरपंच होते विलास रावांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले गावचे सरपंच पद मिळवले परंतु तेवढ्यावर न थांबता त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मचल मारले त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले त्यानंतर लातूरचे आमदार ते अनेक खात्याचे मंत्रीपद विलासराव यांनी सांभाळले विविध खाती अतिशय कार्यक्षमपणे सांभाळून त्यांनी कार्यक्षम व अभ्यासमंत्री म्हणून लोकहित मिळवा लातूर शहराचे विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री पदाची उमेदवार म्हणून पुढे येत असतानाच त्यांच्या राजकीय वाटचालीत अर्थ निर्माण झाला 1995 च्या विधानसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झाला विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले परंतु दुर्दैवाने याही निवडणुकीत पराभव झाला यापुढील 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिकांनी ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे काँग्रेस मधील दिग्गज नेते मंडळी फुटली होती त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ अनपेक्षित पणे विलासराव देशमुख यांच्यात पडली वसंतराव नाईक यानंतर सर्वाधिक काळ राज्याचे नेतृत्व करण्याचा मान विलासराव देशमुख यांनी मिळविला आहे. 

 माननीय विलासराव देशमुख यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेली पदे पुढील प्रमाणे--

1974 मध्ये बाबळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड सरपंच पदी निवड झाल्यानंतर केवळ दोनच महिन्यांनी कासारखेड या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आले 1975 मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले 1979 मध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाली 1980 स*** लातूर विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत विजय बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून यांचा समावेश झाला 1986 मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महसूल सहकार सार्वजनिक बांधकाम वाहतूक संसदीय कामकाज या खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिला पवार शरद पवारांच्या मंत्रिमंडळात कृषी लाभक्षेत्र विकास फलोद्यान पर्यटन विकास या खात्यांची मंत्र म्हणून त्यांनी काम पाहिले 1990 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळात शिक्षण तंत्र शिक्षण पशुसंवर्धन दुग्धविकास या खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळला 1995 च्या विधानसभा आणि 1996 च्या विधान परिषदेच्या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव 1999 च्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने ते विजयी झाले १८ ऑक्टोंबर 1999 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले लातूर जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे ते प्रमुख झाले. एक नोव्हेंबर 2004 पासून ते 2018 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला.

 माननीय विलासराव देशमुख यांनी घेतलेली निर्णय व केलेली अंमलबजावणी--

एन्रान प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी तेराशे कोटी रुपयांचे वाटप महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालय तुकडोजी महाराज स्पर्धा आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामसेवक अभिनंदन पाचव्या वर्गापासून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला लोकसंख्या वाढीला पाय बंद घालण्यासाठी धोरण निर्मिती केली जा रिक्त झालेल्या जागेवर शिक्षक नेमणे शक्य नाही तिथे शिक्षण सेवक नेमण्याची धोरण दाबून पाच वर्षात महाराष्ट्र राज्यातील किमान सात लाख महिला सक्षम होण्यासाठी वेळ ठेवण्याची निर्मिती अंमलबजावणी केली 1999 2 ते 2000 या वर्षांमध्ये ऊस कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांच्या अनुदान दिले अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना केली गुटका विक्रीला बंदी घालण्यासाठी गुटखा विक्री बंदीचे विधेयक मंजूर केले झोपडपट्टीतील नागरिकांना फोटो पास देण्याची सोय केली देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषदकडे अधिकार वर्ग केले मुंबईच्या मेट्रो रेल्वेचा भूमिपूजनाचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी डिसेंबर 2005 मध्ये 1075 कोटी रुपयांचे राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले परकीय गुंतवणुकीस आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या विशेष आर्थिक क्षेत्राचे 119 प्रस्ताव मंजूर करण्यात आले डॉक्टर आपल्या गावी तंटामुक्ती ग्राम योजनांची सुरुवात केली 200 अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

विलासराव देशमुख यांनी सरपंच पदापासून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहण्यामध्ये आता त्यांचा दुसरा क्रमांक लागतो त्यांची वकृत्व शैली सुप्रसिद्ध आहे एक अतिशय अभ्यास व कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अनेक कारखान्यांची राहिली आहे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टप्प्यात पक्षांचे आघाडी सरकार सांभाळण्याची कसरत करावी लागली तसेच विरोधकांनाही कायम तोंड द्यावे लागले त्याचा परिणाम त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्द झालेला दिसून दुसऱ्या टप्प्यातही त्यांना स्पर्धक त्यांना तोंड द्यावे लागले प्रदेशाध्यक्ष प्रभाराव महाराष्ट्र प्रभारी मार्ग रेट अडवांच्या विरोधालाही त्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पुढे आले पक्षांतर्गत असतील त्याच्या परिस्थिती ही राजाला स्थिर शासन देण्यामध्ये त्यांना कमालीचे यश मिळाले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख --

(कार्यकाल 18 नंबर 1999 ते 17 जानेवारी 2003 व एक नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008) 

1995 मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राजकीय सत्तांतर घडून आले आणि काँग्रेसच्या हातातून सत्ता जाऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आपल्या पाच वर्षाच्या काळात युती सरकारने खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण धोरण जोरदारपणे राबवली त्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यात उड्डाणपूल बांधले मुंबई पुणे मुंबई दृतगर ती मार्ग उभारणार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना त्यांच्या काळात झाली त्यामुळे विकासाचे आभासद चित्र खुसखुशीत पणे तयार झाले दुसऱ्या बाजूला १९९ मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर 1999 मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकी शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्य देणार असा जाणकरांचा होरा होता परंतु प्रत्यक्षात घडले वेगळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला युतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्ष जनता दल असे छोटे पक्ष व पक्षांना सोबत घेऊन आघाडी बनवली व सत्तेत पुनरा गमन केले काँग्रेसचे विलासराव देशमुख या आघाडी सरकारच्या नेतृत्वपदी म्हणजे मुख्यमंत्रीपदी अडून झाले विलासराव देशमुख १९९ ते २००३ असे चार वर्षे मुख्यमंत्री राहिले या चार वर्षाच्या कारकीर्द त्यांना बाह्य संघर्षापेक्षा पक्षांतर्गत संघर्षाला जास्त करून द्यावे लागले विशेषतः गोविंदराव अधिक यांच्याबरोबर त्यांचे मतभेद विकोपाला गेले वारंवार संघर्ष करून येऊ लागला त्यामुळे आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठींनी नेतृत्व संबंधिता निर्णय घेतला आणि विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उटवार व्हावे लागले त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.  

सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना काठावरचे बहुमत मिळाले आणि या आघाडी सरकारच्या नेतेपदी सुशील कुमार शिंदे यांना पुन्हा संधी मिळेल असे वाटत असतानाच काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने विलासराव देशमुख यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले 2004 पासून ते 2008 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख यांनी कारभार पाहिला .

माननीय विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे--

माननीय विलासराव देशमुख यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला होता घरी वतनदारी देशमुख की होतीस जोडीला वडील गावचे सरपंच होते विलास रावांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले गावचे सरपंच पद मिळवले परंतु तेवढ्यावर न थांबता त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मचल मारले त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले त्यानंतर लातूरचे आमदार ते अनेक खात्याचे मंत्रीपद विलासराव यांनी सांभाळले विविध खाती अतिशय कार्यक्षमपणे सांभाळून त्यांनी कार्यक्षम व अभ्यासमंत्री म्हणून लोकहित मिळवा लातूर शहराचे विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री पदाची उमेदवार म्हणून पुढे येत असतानाच त्यांच्या राजकीय वाटचालीत अर्थ निर्माण झाला 1995 च्या विधानसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झाला विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले परंतु दुर्दैवाने याही निवडणुकीत पराभव झाला यापुढील 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिकांनी ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे काँग्रेस मधील दिग्गज नेते मंडळी फुटली होती त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ अनपेक्षित पणे विलासराव देशमुख यांच्यात पडली वसंतराव नाईक यानंतर सर्वाधिक काळ राज्याचे नेतृत्व करण्याचा मान विलासराव देशमुख यांनी मिळविला आहे. 

 माननीय विलासराव देशमुख यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेली पदे पुढील प्रमाणे--

1974 मध्ये बाबळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड सरपंच पदी निवड झाल्यानंतर केवळ दोनच महिन्यांनी कासारखेड या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आले 1975 मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले 1979 मध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाली 1980 स*** लातूर विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत विजय बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून यांचा समावेश झाला 1986 मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महसूल सहकार सार्वजनिक बांधकाम वाहतूक संसदीय कामकाज या खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिला पवार शरद पवारांच्या मंत्रिमंडळात कृषी लाभक्षेत्र विकास फलोद्यान पर्यटन विकास या खात्यांची मंत्र म्हणून त्यांनी काम पाहिले 1990 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळात शिक्षण तंत्र शिक्षण पशुसंवर्धन दुग्धविकास या खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळला 1995 च्या विधानसभा आणि 1996 च्या विधान परिषदेच्या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव 1999 च्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने ते विजयी झाले १८ ऑक्टोंबर 1999 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले लातूर जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे ते प्रमुख झाले. एक नोव्हेंबर 2004 पासून ते 2018 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला.

 माननीय विलासराव देशमुख यांनी घेतलेली निर्णय व केलेली अंमलबजावणी--

कंट्रोल प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी तेराशे कोटी रुपयांचे वाटप महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालय तुकडोजी महाराज स्पर्धा आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामसेवक अभिनंदन पाचव्या वर्गापासून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला लोकसंख्या वाढीला पाय बंद घालण्यासाठी धोरण निर्मिती केली जा रिक्त झालेल्या जागेवर शिक्षक नेमणे शक्य नाही तिथे शिक्षण सेवक नेमण्याची धोरण दाबून पाच वर्षात महाराष्ट्र राज्यातील किमान सात लाख महिला सक्षम होण्यासाठी वेळ ठेवण्याची निर्मिती अंमलबजावणी केली 1999 2 ते 2000 या वर्षांमध्ये ऊस कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांच्या अनुदान दिले अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना केली गुटका विक्रीला बंदी घालण्यासाठी गुटखा विक्री बंदीचे विधेयक मंजूर केले झोपडपट्टीतील नागरिकांना फोटो पास देण्याची सोय केली देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषदकडे अधिकार वर्ग केले मुंबईच्या मेट्रो रेल्वेचा भूमिपूजनाचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी डिसेंबर 2005 मध्ये 1075 कोटी रुपयांचे राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले परकीय गुंतवणुकीस आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या विशेष आर्थिक क्षेत्राचे 119 प्रस्ताव मंजूर करण्यात आले डॉक्टर आपल्या गावी तंटामुक्ती ग्राम योजनांची सुरुवात केली 200 अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

विलासराव देशमुख यांनी सरपंच पदापासून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहण्यामध्ये आता त्यांचा दुसरा क्रमांक लागतो त्यांची वकृत्व शैली सुप्रसिद्ध आहे एक अतिशय अभ्यास व कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अनेक कारखान्यांची राहिली आहे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टप्प्यात पक्षांचे आघाडी सरकार सांभाळण्याची कसरत करावी लागली तसेच विरोधकांनाही कायम तोंड द्यावे लागले त्याचा परिणाम त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्द झालेला दिसून दुसऱ्या टप्प्यातही त्यांना स्पर्धक त्यांना तोंड द्यावे लागले प्रदेशाध्यक्ष प्रभाराव महाराष्ट्र प्रभारी मार्ग रेट अडवांच्या विरोधालाही त्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पुढे आले पक्षांतर्गत असतील त्याच्या परिस्थिती ही राजाला स्थिर शासन देण्यामध्ये त्यांना कमालीचे यश मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post