महाराष्ट्राचे शिल्पकार भाग पाच गोपाळ गणेश आगरकर पंडिता रमाबाई लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 गोपाळ गणेश आगरकर

( इसवी सन 1856 ते 1895) 

श्री सुधारणांचा आग्रह ठरणाऱ्या मोजक्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव समाविष्ट होते आगरकरांचा जन्म 14 जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला यांनी नंतर ते पुण्यात आले तिथे त्यांचे तिरकांशी माहिती झाली. आगरकर व टिळक यांनी पुण्यात 1881 स*** केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केली केसरी या वृत्तपत्राचे संपादक व आगरकरांनी स्वीकारले त्याशिवाय फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पदेही त्यांनी भूषविले केसरी व मराठा यावर्तपत्रांचे लेखन जोरकसपणे सुरू असतानाच राजकीय सुवर्ण सुधारणा महत्त्वाची की सामाजिक सुधारणा हा प्रश्न दोघांमध्ये उभा राहिला त्यावरून मध्ये दोन आगरकरांनी सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिले शेवटी हे मतभेद विकोपाला जाऊन 1887 मध्ये आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला सामाजिक सुधारणांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे नवीन वर्तमानपत्र सुरू केले व पूर्वजन्म या संकल्पनांना विरोध होता चातुर्वर्ण व्यवस्था जातीय व्यवस्था बालविवाह अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती ते उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असल्याकारणाने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या वैचारिक विश्वास आपला विचारांचा मोठा ठसा उठविणारा आगरकरांचा 17 जून 1895 रोजी मृत्यू झाला. 

पंडिता रमाबाई

 (इसवी सन 1856 ते 1922)

कैसर ये हिंद ही सरकारी पदवी मिळवलेल्या व संस्कृत भाषेत निष्णात असलेल्या पंडिता रमाबाई या पहिल्या महिला होत्या त्यांचा जन्मा 23 एप्रिल 1856 रोजी कर्नाटक मधील मंगरूळ जिल्ह्यातील गंगामौळी या गावी झाला वडिलांचे नाव अनंत शास्त्रीय डोंगरे होते ते वेदशास्त्रात पारंगत होते याचबरोबर आई लक्ष्मीबाई देखील संस्कृत भाषेतनिष्णात होत्या त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचे आवडीने वाचन केले होते संस्कृत भाषा बोलण्यातही प्रभू तू मिळवले होते पुढे रमाबाई आपले बंधू श्रीनिवास यांच्याबरोबर भारत भ्रमंती करत असताना जागोजागी धर्मशास्त्र व वेदावर प्रवचने देत असतात कलकत्त्यास आल्यानंतर तेथील ब्राह्मण नेत्यांनी त्यांचे स्वागत केले तेथील पंडितांच्या सभेत भाग घेऊन त्यांनी वाद-विवाद चालवला आणि आपल्या बुद्धिमत्तेची जाणीव करून दिली तेथेच त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या बहाल केल्या गेल्या रमाबाईंनी कलकत्त्यातील ब्राह्मो समाजाच्या बापू बहीण बिपिन बिहारीदास नावाच्या वकिलाशी विवाह केला त्यांना मनोरमा नावाची मुलगी झाली 1882 स*** बिहार बिहारींचे निधन झाल्यानंतर रमाबाई आपल्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या मुंबई येथे ख्रिश्चन मिशनरींच्या सहकार्यातून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली त्याची पुण्यातही शाखा उघडली या शाखेद्वारे महिला सक्षमीकरण उन्नती करण्यासाठी आणि स्त्रियांनी सह कर्तुत्वाने मोठे व्हावे म्हणून महिलांसाठी मोफत वस्तीगृहाची व्यवस्था केली रमाबाई 20 एप्रिल 1882 रोजी इंग्लंडला गेल्या या कलाकांडात तेथील विद्यापीठांमध्ये संस्कृत अध्यापनाचे काम केले 883 स*** आपली मुलगी मनोरमा सह त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला इंग्लंड अमेरिका येथील भेटीनंतर रमाबाईंनी संपूर्ण भारतभर भ्रमंती करून येथील समाजात असलेल्या स्त्री समस्यांचा वेध घेतला 11 मार्च १८८९ रोजी विधवा अनास स्त्रियांचे परिस्थिती पाहून मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना केली याचबरोबर अनाथ बालके व स्त्रियांकरिता 899 स*** खेडगाव येथे मुक्ती सदांची स्थापना केली याच प्रकारच्या कृपा सदन प्रीती सदन याही संस्था स्थापन केले पंडिता रमाबाई यांनी संस्थात्मक कार्याबरोबरच जो भाषेतील मूळ बायबल धर्माग्रंथाचा मराठी अनुवाद केला. स्त्री मुक्ती धर्म दे हाय का हिंदू मान आणि अमेरिकेचा प्रवास आधी पुस्तकांचे लेखनही केले त्यांच्या या कार्यात न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर यांनी पाठिंबा देऊन त्यांचे कौतुक केले असे असले तरी सर्वनांनी रमाबाई आश्रमातील मुलींना धर्मांतर करावयास लावत आहेत अशा संख्येमुळे मुली काढून घेण्याचे प्रमाण वाढले स्त्रियांच्या उतारासाठी झटणाऱ्या रमाबाईंचे त्यांच्या वयाच्या 66 व्या वर्षी 5 एप्रिल 1922 रोजी निधन झाले. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

( इसवी सन 856 ते 1920) 

भारतीय असंतोषाचे जनक आणि जनसामान्याकडून लोकमान्य ही उपाधी प्राप्त झालेले बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच अशी घोषणा करून ब्रिटिश विरोधी जन आंदोलन उभे केले त्यांनी सामाजिक सुधारणांपेक्षा राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले त्यांनी राजकीय स्वातंत्र्याचा मुद्दा अग्रस्थानी मांडला त्यामुळे सामाजिक सुधारणेला अग्रक्रम देणारे आगरकर विरोधक असे दोन प्रवाह निर्माण झाले त्यापूर्वी टिळक व आगरकरांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली केसरी व मराठा या दैनिकांचे संपादक व स्वीकारले लोकमान्य सार्वजनिक सभेच्या सचिव पदावर बराच काळ काम केला.

१९०५ स*** लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली तेव्हा टिळकांनी फाळणीचा मुद्दा केवळ बंगाल पुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर पसरविला लॉर्ड कर्झनच्या विरोधात केसरीतून पक्ष बघ अग्रलेख लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला केकाने बिपिन चंद्र पाल व लाला लजपत राय यांना लाल बाल पाल असं म्हटलं जात यांचा बरोबर चतुसूत्रीचा यामध्ये स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य अशा कार्यक्रम राबविला यातूनच स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन तीव्र बनत गेले 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात मावळ व जहाल या दोन गटात वैचारिक संघर्ष झाला त्याची परिमिती म्हणून जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे आले काही दिवसांनी मुजफ्फरपुर येथील बॉम्बस्फोट प्रकरणात खुदीराम बोस यांना फाशीचे शिक्षा देण्यात आली ब्रिटिशांनी केलेले या कृत्याचा ठिकाणी निषेध केला व आपल्या वृत्तपत्रातून सरकारला धमकी दिली धमकी वजा इशारा दिला परिणामी युवकांना ब्रिटिशांच्या विरोधात भडकवण्याच्या आरोपाखाली येतील त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली याच काळात मंडाले येथे शिक्षा भोकत असताना स्थानिक गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला टिळकांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि बेझंट बरोबर होमरूल चळवळीची स्थापना केली आणि स्वातंत्र्यलढा गतिमान करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यलढ्याबरोबरच त्यांनी ओरायन वेदांचा काळ व आर्यांचे मूळ वस्तीस्थान या ग्रंथाचे लेखन केले 1905 ते 1920 पर्यंत चा काळ हा काँग्रेस मधील जहाल मतवादांचा काळ स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा कालखंड म्हणून ओळखला जातो....

Post a Comment

Previous Post Next Post