व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री-- माननीय वसंतराव नाईक

 माननीय वसंतराव नाईक--

(कार्यकाल पाच डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975)

माननीय वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते पिके सावंत यांचा तेरा दिवसांचा हंगामी मुख्यमंत्री पदाचा कालखंड सोडून दिलास माननीय वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होतात सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या खेड्यात त्यांचा जन्म झाला वसंतराव नाईक हे बंजारा या भटक्या विमुक्त जमातीतले होते बंजारा जमातीमध्ये सेवालाल महाराज या आराध्य दैवतानंतर वसंतराव नाईक यांचे नाव घेतले जाते. 

मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर विदर्भातील त्याच तोला मोलाचा नेता म्हणून वसंतराव नाईक यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले व त्यांनी पाच डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देश पातळीवर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदे राहणाऱ्यांच्या यादीत त्यांचा चौथा क्रमांक लागतो देशभरामध्ये प्रथम क्रमांका मध्ये पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल 28 वर्ष राबवला त्यानंतर राजस्थानचे मोहनलाल सुखाडिया यांनी वीस वर्षे मुख्यमंत्री पद भूषवलं त्यानंतर पंजाबचे प्रतापसिंह कैरो हे मुख्यमंत्री पदावर पंधरा वर्षे होते त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील वसंतराव नाईक यांचा अकरा वर्ष दोन महिने मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम आहे म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या संदर्भात लॉंग इनिंगचा मुख्यमंत्री असेही म्हणतात आपल्या कारकिर्दीत अनेक संकटे व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना राज्याचे नेतृत्व केले. 

राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे-

माननीय वसंतराव नाईकांच्या राजकीय वाटचालीचे वैशिष्ट्य म्हणजे बंजारा या मागास भटक्या विमुक्त जमातीतून त्यांनी मुख्यमंत्री पदासारख्या राज्यातील सर्वोच्च पदापर्यंत मारलेली मजल होय असं म्हणता येईल त्यांचे वडील फुल सिंग नाईक हे त्यांच्या गहुली या गावचे नाईक होते वसंत रावांनी एलएलबी पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकील केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासातच त्यांनी राजकारणाची धडे गिरवली आपल्या राजकीय वाटचालीत त्याने प्रथम पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष पद भूसवले व पुढे सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले. 

माननीय वसंतराव नाईक यांनी भूषविलेली पदे पुढील प्रमाणे-

पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष पद 1952 स*** झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे ते मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले 1952 मध्ये मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्यांचे उपमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळा 1956 स*** सहकार मंत्रीपदावर त्यांनी कामकाज पाहिले 1957 च्या यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले एक मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून काम पाहिले. कन्नमवारच्या कालीन निधनानंतर पाच डिसेंबर १९६३ रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 1967 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा बहुमान त्यांना मिळाला 1977 स*** लोकसभेवर खासदार म्हणून तीन निवडून आले. 

माननीय वसंतराव नाईक यांनी घेतलेले निर्णय व त्यांनी केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे--

सहकार मंत्री म्हणून कार्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरता नद्या झाल्यावर बांध घ**** कोरडवाहू शेती करता जलसिंचनाची सोय करणे ही धोरणे त्यांनी आखे व राबविले कापूस ज्वारी भात यासारख्या पिकांची एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला महाराष्ट्राला दुधाच्या क्षेत्रात स्वावलंबी करण्यासाठी दुग्ध क्रांती घडून आणली शेतकऱ्यांना कमी व्याजाने पत पुरवठा कुरण संकरित गायी घेण्यास मदत केली १९७२ स*** आलेला दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजना आणि गरीबी हटाव सारख्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक विहिरी नद्या तलावांची खोदकाम केले रस्ते बांधणे ही कामे हाती घेण्यात आली. कमाल जमीन धरणा कायद्याचे प्रभावीपणे त्यांनी अंमलबजावणी केली दारूबंदी विषयक धोरणात बदल करून दारू विक्रीच्या खुल्या धोरणाची सुरुवात केली साखर कारखान्यांना दारू निर्मितीस परवानगी देण्यात आली मटका जुगार यासारख्या वाईट बाबी नाला बसावा या हेतूने बारा एप्रिल 1979 रोजी महाराष्ट्र सरकारची लॉटरी सुरू केली पैठण मराठवाडा या ठिकाणी पहिले खुले कारागृह निर्माण केले. महाराष्ट्र शासनाची राज्यभाषा म्हणून मराठीचा पुरस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण व्हावे या हेतूने त्यांनी निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी केली पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण केले 1966 नंतर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी हायब्रीड ज्वारीचे वाहन संकरित बियाण्यांची लागवड करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्राचा दर्जा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला राजकीय आणि सामाजिक आंदोलनात भाग घेतला या कारणावरून कारणावरून विरोधी पक्ष नेत्यावर व कार्यकर्त्यावर चाप्टर केसेस दाखल करायचे नाहीत हा निर्णय वसंतराव नाईक यांनी घेतला कर्नाटक मधील मराठी भाषिक मुलांना महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी धोरणे आखली मुंबई गृहनिर्माण आणि घर दुरुस्ती विधेयक कायदा करून त्याचे अंमलबजावणी केली.

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना सामान्य नागरिकाला परवडेल अशा दरात ग्रह निर्माण मंडळातर्फे भाड्याने घर देण्याच्या निर्णयाच्या मलबजावणी करण्यात आली पाणी अडवण्याचा लहान वसंत बंधारा ही त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील शेती उत्पादनाला मोठी चालना मिळाली महाराष्ट्रात त्यांच्याच काळात हरित क्रांती घडून आली यशवंतराव प्रमाणे त्यांनी शेती व औद्योगीकरणाचा समतोल साधला म्हणूनच त्यांना कृषी क्रांतीचे जनक असे म्हटले जाते अशा या महान विभूतीस मानाचा मुजरा व लाख लाख सलाम.. 

Post a Comment

Previous Post Next Post