व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर-

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर-

(कार्यकाल तीन जून 1985 ते 13 मार्च 1986) 

माननीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची निवड झाली मराठवाड्याचे दुसरे मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द जेमतेम आठ महिन्यांची ठरली आपली मुलगी चंद्रकला हिला वैद्यकीय म्हणजेच एमडी परीक्षेत सर्वप्रथम आणण्यासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि परीक्षक मंडळावर दबाव आणल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशारी ओढले परिणामी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागेल त्यांना सतत पक्ष अंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागले बाबासाहेब भोसले व रामराव अधिक यांनी त्यांना सतत विरोध केला वसंतदादांच्या अनुयायांचा व पक्षश्रेष्ठींचा त्यांना पाठिंबा होता. 

 डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेली पदे पुढील प्रमाणे-- 

1957 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले 1958 स*** जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीचे विजयी झाले 1960 स*** ब्लॉक डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षपदी ते निवडून आले निलंगा खरेदी विक्री संघाचे ते अध्यक्ष झाले काँग्रेस पक्षाच्या तालुका समितीचे ते अध्यक्ष 1962 स*** स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीचे विजयी झाले. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली 1978 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी आणि वसंतदादांच्या मंत्रिमंडळात आरोग्य कुटुंब कल्याण विधान कार्य या खात्याचे मंत्री होते यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम तांत्रिक शिक्षण दुग्धविकास पशुसंवर्धन मत्स्य विकास रोजगार अशा खात्यांची के मंत्री होते  1983 च्या वसंत दादा पाटलांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे विधी न्याय सहकार संस्कृती कार्य आणि युवा कल्याण मंत्री असे खाते त्यांच्याकडे होती. 

तीन जून 1985 रोजी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आला 1990 ते 1991 ला महाराष्ट्र काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला.

 त्यांनी घेतलेले निर्णय व केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे-- ‌

पक्क्या रस्त्याचे बांधकाम विद्युतीकरणाचे काम पाटबंधारे व सिंचनाची सोय सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याकडे लक्ष निलंगा तालुक्यात पाझर तलावांचे जाळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयी करता 1968 स*** महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना लातूरला जवाहर सूतगिरणी ढोकी आणि किल्लारी येथे साखर कारखान्यांची निर्मिती सहकारी तेल गिरण्यांची निर्मिती उजनी लोवर तेरणा कुकडी कृष्णा मांजरा हे प्रकल्प त्यांनी राबवले पुण्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुलाची बांधकाम त्यांनी केले विदर्भ विकासाकरिता 33 तर कोकण विकासाकरता 80 कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या कर्जात बँकांनी सवलत द्यावी असे सुचविले शेतकऱ्यांच्या पिकाची हमी घेण्यासाठी पिक विमा योजना त्यांनी सुरू केली पर्यावरण या नव्या खात्याची सुरुवात त्यांनी केली मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरी शिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याची योजना त्यांनी सुरू केली व अमलात आणली..  

Post a Comment

Previous Post Next Post