व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे--

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे--

( कार्यकाल 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004) 

आगामी विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष शिल्लक असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 17 जानेवारी 2003 ला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाच्या चार वर्षाच्या कारकिर्दी नंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याची सत्ता सूत्रे सुशील कुमार शिंदे यांच्या स्वाधीन केली.

मुख्यमंत्री म्हणून जवळपास चार वर्षे पूर्ण केल्यानंतर विलासराव देशमुख यांच्या विरोधात पक्षांतर्गत सुरू असलेल्या बंडाळींनी तीव्र स्वरूप धारण केले विशेषतः महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातील मतभेद व संघर्ष अधिक तीव्र बनले यावर तोडगा म्हणून केंद्रीय पक्ष नेतृत्वाने विलासराव देशमुख यांच्या जागी आपल्या मर्जीतील दलित नेते सुशील कुमार शिंदे यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती केली आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाचा पुरोगामी चेहरा समोर यावा हा हेतू या पाठीमागे होता.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सुशीलकुमार शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली सुशीलकुमार शिंदे हे एकमेव दलित समाज घटकातून आलेले मुख्यमंत्री ठरले सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ 18 जानेवारी 2003 रोजी घेतली ते मुख्यमंत्रीपदी केवळ एक वर्ष राहिले 2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षांनी सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला रिसर्च निसटते बहुमत मिळाले काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदी पर्यायाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांचेच वणी लागणार असा बहुतेकांच्या होरा असताना दिल्लीवरून विलासराव देशमुख यांच्या नियुक्तीचा आदेश आला आणि विलासराव देशमुख यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद प्राप्त केले तर दुसऱ्या बाजूला सुशीलकुमार शिंदेंना हाय कमांडच्या आदेशानुसार आंध्रप्रदेशचे राज्यपाल पद स्वीकारावे लागले.

माननीय सुशील कुमार शिंदे यांची राजकीय वाटचाल--

सुशील कुमार शिंदे यांना राजकीय वारसा पार्श्वभूमी नव्हती राजकारणात प्रवेश करण्याअगोदर ते पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर या पदावर पदावर कार्यरत होते 1974 स*** सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाली करमाळा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट सुशील कुमार शिंदे यांना मिळाले त्यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढविली. काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचा विजय झाला पुढील काळात त्यांनी राज्यमंत्री मंत्री पक्षाचे सरचिटणीस खासदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा चर्चा क्रमाने प्रवास केला सध्या ते काँग्रेस पक्षांमध्ये कार्यरत आहेत.

 माननीय सुशील कुमार शिंदे यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेली पदे पुढील प्रमाणे.

1974 मध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे विजयी झाले सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री व मंत्री म्हणून त्यांची निवड झाली पंधरा वेळा कॅबिनेट मंत्रीपदाचा कारभार त्यांनी सांभाळा सलग नऊ वर्ष महाराष्ट्राचे अर्थमंत्री पद त्यांनी संभाळले 1996 97 मध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद त्यांनी सांभावे नसेराव यांनी शिंदेंना सात राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नेमले तीन वेळा सोलापूर मतदारसंघातून लोकसभेवर त्यांची निवड झाली 1999 मध्ये भारतीय काँग्रेस महा समितीचे ते सरचिटणीस झाले. परराष्ट्रीय व्यवहार समितीचे सुद्धा ते सदस्य राहिले संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे ते सदस्य राहिले 18 जानेवारी 2003 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी त्यांची निवड झाली आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून कारभार सुद्धा त्यांनी सांभाळा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला सध्या ते काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी ऊर्जामंत्री पद सुद्धा सांभाळले. 

निर्णय व अंमलबजावणी--

विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 769 कोटी रुपयांची मंजुरी त्यांनी दिली. संजय गांधी आणि इंदिरा गांधी निराधार योजनेला गती आणली शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या थकीत रकमामध्ये 50 टक्के सूट देण्यात आली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट द्वारे मुंबई 36 उडान पूल 83 रस्ते 34 भुयारी मार्ग रेल्वे मार्ग वरील पुरी योजना राबविल्या अकरा लाख झोपडपट्टी वाचण्यासाठी पाच योजना सुरू केली मुंबईतील बंद किरणांच्या कामगारांची ते राहत असलेल्या चाळीतील घरे त्यांच्या नावे करून दिले अल्पसंख्यांक आयोगाची पुन्हा स्थापना कोणी केली गरीब मुलांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक तरतूद केली .

सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री होते. त्यांनी न्यायालयातील सामान्य शिपायापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली त्यांना मुख्यमंत्री पदाची कारकीर्द जरी अल्प लाभले तरी त्या अल्पकारकीर्दीत त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखविले मुख्यमंत्री असताना विदर्भाचा अनुशेष भरून काढणे माहितीचा अधिकार यासारख्या कायद्यावर त्यांनी काम केले. अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले सुशील कुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीज बोर्ड बिलाच्या रकमेमध्ये 50% पर्यंत सूट दिल्यामुळे त्यांच्याविरोधी वागदंड निर्माण झाले अशा परिस्थितीतही त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले व 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला.

Post a Comment

Previous Post Next Post