महाराष्ट्राचे शिल्पकार भाग सहा महर्षी धोंडो केशव कर्वे सयाजीराव गायकवाड विठ्ठल रामजी शिंदे


 धोंडो केशव कर्वे

( इसवी सन 1858 ते 1962) 


धोंडो केशव कर्वे हे स्त्रियांच्या उत्थानाकरिता प्रयत्न करणारे समाज सुधारक होते कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 858 रोजी कोकणातील मुरुड या गावी झाला त्यांच्या पहिले पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी परंपरांना शह देऊन दुसरा विवाह एका विधिवेश केला त्यामुळे कर्वेना सनातनी ब्राह्मणांचा रोष पत्करावा लागला विधवांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी कर्वे यांनी 893 मध्ये विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली. पुनर्विवाह झालेल्या विधवांचे मिळावे भरविले 1900 मध्ये विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली प्राथमिक व विद्यापीठाय शिक्षण स्त्रियांना मिळावे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे या त्यांच्या कल्पनेला पुढे यश आले मुंबईच्या नातीबाई ठाकर असे या कुटुंबाने सदर हाताने केलेल्या आर्थिक निधीतून 1916 मध्ये एसएनडीटी महिला विद्यालयाची स्थापना झाली धोंडो केशव कर्वे यांनी 1910 स*** निष्काम मठ या संस्थेची स्थापना करून स्त्रियांच्या प्रश्नावर पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते या संस्थेतून निर्माण केले ग्रामीण क्षेत्राच्या साक्षरतेसाठी 1936 स*** महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले 1944 स*** स्थापन केलेल्या समता संघाच्या माध्यमातून समाजातील उच्चनीचे दरी कमी करून स्त्री पुरुष समान आधारित समाज निर्मितीसाठी धडपड केली. शिक्षण महर्षी अण्णासाहेब उर्फ धोनुके शेतकरी यांना प्रदीर्घ असे 104 वर्षाच्या आयुष्य लाभले त्यांचे प्रथम पुत्र हृदो कर्वे स्मशाद्वितीय इरावती कर्वे व नात गौरी देशपांडे यांचेही नाव व कार्य मोठे आहे या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे निधन हे नऊ नोव्हेंबर 1962 रोजी झाले. 


सयाजीराव गायकवाड 

(इसवी सन 1863 ते 1939) 

बडोदा संस्थानाधीपती महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या भारतातील थोर समाज सुधारक का मध्ये समावेश केला जातो त्यांनी बडोदा संस्थानात विज्ञाननिष्ठ ध्येय धोरणाचा व समाजवादी विचारांचा प्रचार प्रसार केला शिक्षणाला असाधारण महत्त्व दिले तसेच कला क्रीडा व संगीताला उत्तेजन दिले भारतात समाज परिवर्तन मानणाऱ्या संस्थानापैकी बडोदा संस्थान व कोल्हापूरचे संस्थान अग्रस्थानी होते सयाजीराव गायकवाड याचे नाव प्रसिद्ध झाले.

सयाजीरावांचा जन्म 863 स*** गवळणी जिल्हा नाशिक येथे झाला त्यांचे मूळ नाव गोपाळराव काशिराव गायकवाड असे होते बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या 870 मध्ये मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी जमनाबाई खंडेराव गायकवाड यांनी २७ मे १८७५ रोजी आपल्या भावकीतील काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव याला दत्तक घेतले गोपाळ रावांचेच नाव सयाजीराव असे ठेवण्यात आले कारभाराचे शिक्षण देऊन प्रत्यक्ष कराच पदाची सूत्रे 888 मध्ये त्यांच्या हत्ती दिली बडोद्याचे महाराजा झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रशासनातील अनागोंदीकारभारावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना केली प्रशासनाचा लायक अधिकारी नेमून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला 893 स*** सयाजीरावांनी अमरेली महाल भागात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे बडोदा संस्थाने भारतातील पहिले संस्थान ठरले त्यांनी अनेक होतकरू गरीब व हुशार विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याची सोय केली ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वीरा शिंदे यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो सयाजीरावांनी शैक्षणिक सुधारणे बरोबर सामाजिक सुधारणा साठी अनेक कायदे केले भारतात पहिला घटस्फोटाचा कायदा 1895 मध्ये सयाजीराव गायकवाड यांनी केला व बडोदा संस्थानात अमलात आणणार 1905 स*** त्यांनी पडदा पद्धती बंदी केली बालविवाह बंदी कन्या विक्री बंदी मिश्र विवाह स्त्रियांच्या वारसा हक्कास मान्यता यासारख्या सुधारणा केल्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दलित मुक्तीचे कार्य हाती घेतले तेव्हा सयाजीरावांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता संबोधले 881 स*** मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे ते अध्यक्ष होते तर 1920 स*** अखिल भारतीय अस्पृश्यता समितीचे अध्यक्ष ते बनले सयाजीरावांनी काही साहित्याची निर्मिती केली ज्यापैकी एक श्री सयाजी साहित्यमाला वस्ती सयाजी बाल ज्ञानमाला हे साहित्य ग्रंथ प्रसिद्ध आहेत खऱ्या अर्थाने दीनदलितांचा राजा असणाऱ्या सयाजीराव गायकवाड यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाला अशा या महान व्यक्तिमत्त्वास कोटी कोटी प्रणाम..  


विठ्ठल रामजी शिंदे

 ( इसवी सन १८७३ ते १९४४)

विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते महात्मा फुले यांच्या स्त्रीशुद्रातील शूद्र संकल्पनेत वर्गीय आशय भरून भोजन वाद मांडणारे एक विचारवंत म्हणूनही त्यांना ओळखले जाते विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 873 रोजी कर्नाटकातील जमखंडी या गावी झाला घरातील वातावरण वारकरी संप्रदायाचे होते वडिलांचा वीरा शिंदे च्या जडणघडणीवर प्रभाव होता. वीरा शिंदेंना अण्णासाहेब या नावाने ही ओळखले जात असे 898 स*** पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी बीए पूर्ण केले हे शिक्षण सुरू असताना 895 स*** एकेश्वरवादी अमेरिकन अभ्यासात डॉक्टर शेंडर लँड यांच्या शिबिरा शिंदेची भेट झाली याच कालखंडात शिंदे मुंबईच्या प्रार्थना समाजाचे समाजाचे सभासद बनले अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन या एकेश्वरवादी विचाराच्या अभ्यासकास मदत करणाऱ्या संस्थेचे सहकार्य मिळवून धर्माच्या तोलिक अभ्यासासाठी 1901 स*** विराज शिंदे ऑक्सफर्डला गेले तेथे मँचेस्टर महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथील संमेलनात हिंदुस्थानातील सामाजिक सुधारण्याची बाजू या विषयावर निबंध ही त्यांनी सादर केला भारतात आल्यानंतर विराज शिंदे यांनी 1903 ते 1910 या काळात प्रार्थना समाजाचे कार्य केले एकेश्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार 1905 स*** उदार धर्मग्रंथाचे आयोजनाने एकेश्वरवादी धर्म परिषदेचे आयोजन आणि त्यांनी केले समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी विराज शिंदेने सुबोध चंद्रिका या साप्ताहिकातून सातत्याने अनेक लेख लिहिले बहिष्कृत भारत हा संशोधनात्मक लेख लिहून विराज शिंदेने भारतात एकूण लोकसंख्येच्या 10 लोक बहिष्कृत आहेत हे सिद्ध केले 1933 स*** भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिला बरेच करत भारत हिस्टरी ऑफ पेरियन यामधूनही अस्पृश्यतेच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फुलली हॉलंडच्या धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध वाचला 




याचबरोबर आपल्या समाज सुधारण्याच्या कार्यातील अडथळ्यांचा वेध घेणारे आठवणी आणि अनुभव हे पुस्तकही त्यांनी लिहिले शिंदेंनी उपासना मासिकही चालविले शिंदेंचा विविध लेखांचे शिंदे लेखसंग्रह म्हणून गल ठोकळे यांनी संकलन केले तर गोमा पवार यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी 1960 स*** शिंदेनी मुंबई येथे क्लास मिशनची स्थापना केली त्याचे मुख्यालय दलितांसाठी शाळा उद्योग वस्तीग्रह व दवाखाने उभे केले याकरिता शिंदेने रुपी फंड कापड फंड तांदूळ फंड या योजना राबवल्या होत्या मार्च 1918 स*** अस्पृश्यता निवारक संघाची त्यांनी स्थापना केली. 



पुणे येथे अहिल्या श्रमाचे स्थापना त्यांनी केली तर पंढरपूर येथे अनाथाश्रम काले याचबरोबर 1917 स*** राष्ट्रीय मराठा संघ आणि 1923 आले युवक ब्राह्म संघ समता सैनिक दल स्थापन केले बहुजन समाज पक्षाचे त्यांनी स्थापना केली अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा वाघ्या मुरळीची प्रथा होळीमधील दिवस प्रकारातील तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही ते गांधी सत्याग्रहांमध्ये सहभागी झाले होते शिंदेने तुरुंगवासही ठोकला शिंदे 1917 चा कलकत्त्याच्या परिषदेमध्ये अस्पृश्यता निर्माणचा मुद्दा मांडला आणि लागलीच 1918 स*** अखिल भारतीय अस्पृश्य समाज परिषद भरवली या कार्यास प्रार्थना समाजाकडून विरोध झाला तेव्हा शिंदेने त्याचा त्याग करून १९२३ स***ब्राह्मो समाजाचा मार्ग स्वीकारला याबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आणि गुन्हेगारांसाठी शेती खेडे ही संकल्पना ही 1916 स*** शिंदेने मांडली यात सुद्धा सुधारणा आणि विकासाचा मार्ग स्वीकारण्याची सूचना त्यांनी केली होती 1934 च्या बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान शिंदेंनी भूषविले आणि महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्थांच्या प्रसारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड पंडिता रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या कार्यातही ते सहभागी झाले म्हणून सर्व लोकांनी त्यांना कर्मवीर आणि महर्षी या उपाध्याय देऊन त्यांचा सन्मान केला वयाच्या 71 व्या वर्षी दीर्घ आजाराने दोन जानेवारी 1944 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

Post a Comment

Previous Post Next Post