व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय सुधाकरराव नाईक-

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय सुधाकरराव नाईक--

(कार्यकाळ 25 जून 1991 ते 6 मार्च 1993)

माननीय वसंतराव नाईक यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर जवळपास पंधरा वर्षांनी त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच घरातील दोन मुख्यमंत्री होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेते पदी म्हणजेच पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावाची निवड करण्यात आली राजीव गांधींच्या नंतर शरद पवार व अर्जुन सिंह हेच राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे सर्वात प्रभावी नेते होते परंतु ऐनवेळी त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते पीव्ही नरसिंह यांना पंतप्रधान म्हणून अधिक पसंती देण्यात आली. शरद पवार यांना संरक्षण मंत्री पदावरील निवडीमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला शरद पवार यांनी आपल्या पक्षात मुख्यमंत्रीपदी आपल्या विश्वासातील सुधाकरराव नाईक यांची निवड केली आणि सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 

मुख्यमंत्रीपदी अरुण झाल्यानंतर माननीय सुधाकरराव नाईक यांनी लाल शेतीमध्ये अडकलेल्या नोकरशाहीकडून कौशल्याने कामे करून घेण्यास सुरुवात केली. दौद वगैरेंची मुंबईतील बेकायदा बांधकामे त्यांनी पाली त्यामुळे त्यांची खाती कणखरपणे निर्णय घेणारा मुख्यमंत्री अशी झाली परंतु थोड्याच काळानंतर नाईक व पवार यांच्यातील संघर्षाला प्रारंभ झाला या संघर्षाची परिमिती म्हणजे सुधाकर रावांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना काँग्रेस पक्षातून काढून टाका अशी मागणी केली तसेच त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व मानणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली शरद पवार यांच्या महाराष्ट्रावर असणाऱ्या प्रभाव प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते 1992 93 मधील जातीय दंगल ताबूत आणण्यात त्यांना अपेक्ष आले त्यामुळे 1993 मध्ये मुंबई दंगली आटोक्यात आणण्याच्या निमित्ताने शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री बनून परत आले व नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले शरद पवारांच्या महाराष्ट्रात परत येण्याने नरसिंहराच्या स्पर्धक कमी झाला परंतु नाही केला हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून सक्तीचा राजकीय संन्यास घ्यावा लागला सुधाकरराव नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री आणि राज्यपाल पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला . 

माननीय सुधाकरराव नाईक यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेले पदे पुढील प्रमाणे आहेत.

गहुली जिल्हा यवतमाळ या गावच्या सरपंच पदी निवड पुसद जिल्हा यवतमाळ पंचायत समितीचे सभापती यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष 1972 ते 1977 पर्यंत यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सचिव 1977 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राज्यमंत्रीपदी असताना कृषी सिंचन विकास प्राधिकरण दुग्ध व्यवसाय विकास ही खाती स्वप्नात आली 1977 मध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य मतदार संघामधून विधान परिषदेवर निवड 1978 स*** झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुसद मतदारसंघातून विजय 1985 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उद्योग महसूल पुनर्वसन आणि समाज कल्याण खात्याचे मंत्री म्हणून कार्यभार पाहिला शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात उद्योग महसूल समाजकल्याण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले 1988 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळात महसूल आणि संस्कृती खात्याची मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले 1990 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय होऊन महसूल व सांस्कृतिक खात्याबरोबर शिक्षण खात्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपीनाथ आली होती 25 जून 1991 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला 30 जून 1994 मध्ये हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी त्यांची निवड झाली 1998 च्या लोकसभा निवडणुकीत वाशिम मतदार संघातून त्यांचा पराभव झाला 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेच्या निवडणुकीत विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकारमध्ये जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष.

 माननीय सुधाकरराव नाईक यांनी घेतलेले निर्णय व त्यांची केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे--

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री असताना अमरावती विद्यापीठाच्या निर्मितीच्या अंमलबजावणीची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्यासाठी तज्ञांची समिती महसूल मंत्री असताना वाड्यावर तांड्यांना गावाचा दर्जा देण्याचा निर्णय व अंमलबजावणी त्यांनी केली.

 माननीय सुधाकररावजी नाईक यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय- 

बरेच काळापासून पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या व नगरपरिषदेच्या लांबलेल्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला दहशतवादी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला सर्व महामंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा मंत्री आणि राज्यमंत्रीपदाचा असलेला दर्जा काढून घेतला आणि जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाला हा दर्जा बहाल करून लाल दिव्याची गाडी घेऊन या पदाचे महत्त्व ओळखले दहा हजार रुपये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याकडून दहा टक्के व्याज घेतले जात असताना सुद्धा कराव नाईक यांनी सहा टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी जलसंधारण हे स्वतंत्र खाते सुरू केले आणि ह्या खात्याला स्वतंत्र मंत्री दिला पत्रकारांसाठी यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन ट्रस्टची निर्मिती केली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या विकासासाठी तातडीने अनेक निर्णय घेतले आजपर्यंत रेंगाळलेल्या निर्णय धोरणाची अंमलबजावणी केली त्यांनी आपल्या अल्पकार्य देत अनेक महत्त्वाची कामे कधीच नेली याच कारकीर्द त्यांचे शरद पवारांची तीव्र मध्ये ठेवून देखील 1999 मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुधाकर नाईक आचार्य कार्यकर्त्या सामील झाले व सतत कार्यरत राहिले..

Post a Comment

Previous Post Next Post