महाराष्ट्राचे शिल्पकार भाग सात

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज

(इसवी सन 1874 ते 1922)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राजवटीत राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै १८७४ मध्ये कागलचे संस्थानिक असणाऱ्या घाटगे घराण्यात झाला चौथ्या शिवाजी महाराजांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सातारच्या महाराणी साहेबांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले 894 स*** वयाच्या केवळ विसाव्या वर्षी शाहू महाराजांनी राजपदाची सूत्रे हाती घेतली कुस्तीची शिकारीची आवड असणाऱ्या या राजाने आपली राजसत्ता शोषित पीडित समाजाच्या उत्थानासाठी वापरण्यास प्रारंभ केला त्यांनी जातीव्यवस्थेने पिवळ्या गेलेल्या सर्व बहुजन जातीतील लोकांच्या उद्धारासाठी प्रामाणिक प्रयत्न केले या जातींना स्वाभिमानाचे व प्रतिष्ठेचे जीवन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करण्याची अनुज्ञा दिली त्यातूनच अस्पृश्यांनी उघडलेल्या हॉटेलमध्ये स्वतः आपल्या नातेवाईक मित्रासह ते तिथे चहा पिण्यासाठी जात त्यांनी प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी वस्तीग्रह हे बांधली त्यांना वेदोक्त पुराणूक्त प्रकरणाला तोंड द्यावे लागले या प्रकरणांमध्ये त्यांनी ब्राह्मणी अहंकार विरोधी संघर्ष केला सामाजिक प्रश्नांमध्ये सनातल्यांची बाजू घेणाऱ्या टिळकांशीही त्यांनी संघर्ष केला शाहू महाराजांनी 1902 स*** आपल्या राज्यात 50% जागा ब्राह्मणातील ब्राह्मण नेत्तर समाजासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला 1917 स*** मोफत प्राथमिक शिक्षण देण्यास सुरुवात केली 1920 स*** वेट बिगारीची पद्धत बंद केली त्याबरोबरच विकासाची अनेक रचनात्मक कामेही केली राधानगरी हे धरण शाहू महाराजांच्या प्रयत्नांनीच उभे राहिले शाहू महाराजांवर आर्य समाजाचा प्रभाव असला तरी त्यांनी सत्यशोधक समाजाला व ब्राह्मणे तर चळवळला मोठी मदत केली तत्कालीन ब्राह्मणे तर पत्रकारितेचे तर ते अगे आश्रयस्थान होते शाहू महाराजांनी अस्पृश्यता मुक्तीसाठी भरगोस प्रयत्न केले.  

कर्मवीर भाऊराव पाटील 

(इसवी सन 1887 ते 1959)

बहुजन जातीतील लोकांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे समाज सुधारक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांची ओळख आहे भाऊरावांचा जन्म 22 सप्टेंबर 887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला भाऊराव पाटील यांच्यावर बालपणापासूनच महात्मा फुले व शाहू महाराजांचा मोठा प्रभाव होता 1914 ते 1922 या दरम्यान त्यांनी ओगले काच कारखाना व किर्लोस्कर नांगर यांचे विक्रेते म्हणूनही काम केले 1919 स*** कराड जवळ कारले या गावी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२४ मध्ये सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस सुरू केले त्यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केले या कामे पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांना मोलाची साथ दिली स्वतः पाई फिरून खेड्यापाड्यातील गरीब मुले शोधून त्यांना वस्तीगृहात आणले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले भाऊरावांनी कायमस्वावलंबन व कष्ट हे सूत्र बाळगले व मुलांनाही शिकविले यातूनच कमवा व शिका हे सूत्र पुढे आले त्याच तत्त्वांना त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य बनविले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन करावे अशी त्यांची भूमिका होती म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबर त्यांना घडविण्याकडे ही लक्ष दिले त्यातून त्यांनी स्वावलंबी शिक्षण श्रमाची प्रतिष्ठा सामाजिक समता व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर केला भाऊरावांनी प्रत्येकास शिक्षण मिळावे यासाठी आपले आयुष्य वेचले प्रत्येकास किमान प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे ते तसदार असावे आणि त्यासाठी शिक्षक प्रशिक्षित असावेत अशी त्यांची धारणा होती म्हणून 1921 स*** भरलेल्या शिक्षक परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून त्यांनी तीन घोषणा केल्या प्रत्येक गावात शाळा असल्या पाहिजेत बहुजन समाजातून शिक्षक निर्माण झाले पाहिजेत शिक्षक हा प्रशिक्षित असावा भाऊरावांच्या कार्यामुळेच त्यांना कर्मवीर ही पदवी मिळाली. शिक्षण कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने डिलीट ही पदवी पहाल त्यांना बहाल केली तर भारत सरकारने तर पद्मभूषण हा सन्मान प्रदान केला 1959 मध्ये या कर्मवीराचे निधन झाले.

विनोबा भावे

( इसवी सन १८९५ ते १९८२) 

विनोबा भावे हे सर्वोदय वादाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात ते भूदान व ग्रामदान चळवळीचे जनक होते महात्मा गांधीचे वारसदार व स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 895 मध्ये रायगड जिल्ह्यातील गागोदेगा या गावी झाला विनोबांनी धर्मग्रंथाचे व वैदिक संस्कृतीचे शिक्षण वाई येथील प्रज्ञा पाठशाळेत पूर्ण केले महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत विनोबांना पहिले सत्याग्रही म्हणून निवडले महात्मा गांधी प्रमाणेच अहिंसा व सर्वोदयाची तात्विक माननीय विनोबांनी केली. विनोबांनी हिंदू धर्माबरोबर मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध धर्माचा ही अभ्यास केला त्यातून त्यांचा वैश्विक बंधुत्वाचा दृष्टिकोन जागरण झाला त्यामुळे विनोबा आपल्या लेखाच्या किंवा संदेशाच्या शेवटी जय जगत हा शब्द वापरत असत सर्वदयातून सर्वांचे कल्याण व्हावे अशी त्यांची व्यापक भूमिका होती भारतात जमीन धारणेचे विषमता लक्षात घेऊन जमिनीच्या समान वाटपाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जोपर्यंत ही विषमता कायम राहील तोपर्यंत समता आदर्श वक्त ठरेल हे ओळखून विनोबांनी भूमी हिनांसाठी भूदान आंदोलनाची सुरुवात केली. जमीनदारांनी सरंजाम दारांनी आपला एकूण जमिनीचा सहावा हिचा भूमिहीनांना स्वच्छं दान करावा अशी भूमिका त्यांनी मांडली जमीन मालकांचे हृदय परिवर्तन करून त्यांनी सत्तर दिवसात 12000 एकर जमीन मिळवली उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र या राज्यात 1951 ते 1964 अशी सुमारे 14 वर्षे विनोबा भूदानाच्या आंदोलनासाठी पाईपले जवळजवळ चाळीस हजार मेल पाईप फिरून त्यांनी ग्रामदान भूदान संपत्ती दान आधी आंदोलने चालवली 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लाजलेल्या आणि बानीचे विनोबांनी समर्थन केल्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण झाला होता विनोबा भावे यांनी आपले विचार सातत्याने मधुकर या नियतकाळातून प्रसिद्ध केले त्यांनी ऋग्वेदास वेदांत सुधा गुरु बोधसार भागवत धर्मप्रसार इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लिखाण केले. धुळ्यातील तुरुंगात असताना विनोबांनी गीतेवर केलेल्या प्रवचनाचे संकलन करून गीता प्रवचने नावाने साने गुरुजींनी पुस्तक प्रकाशित केले गीताई नावाची त्यांची साहित्य कृती सर्वाधिक परिचित आहे विनोबांनी केलेल्या कार्याचा सत्कार म्हणून भारत सरकारने 1983 स*** त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब दिला.

ताराबाई मोडक

 (इसवी सन 1892 ते 1973)

सामाजिक कार्यकर्त्या ताराबाई मोडक यांचा जन्म 892 रोजी झाला त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी परिश्रम घेतले आदिवासी व इतर मागासवर्गीय जातींच्या मुला-मुलींना घडविण्यासाठी त्यांनी पहिली बालवाडी मुंबईतील बोर्डी येथे सुरू केली त्यांनी सुशुविहार शिक्षण केंद्राची स्थापना केली त्यांनी सुरू केलेल्या कार्यामुळे अनेक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था प्रभावीत झाल्या ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनुताई वाघ व सरला देवधर या कार्यकर्त्या निर्माण झाल्या ताराबाईंनी अनेक बाल पुस्तके व नियतकालिकामध्ये लिखाण केले त्यांच्या प्रयत्नामुळेच अंगणवाडी कुरण शाळा विकासवाडी यासारख्या प्रकल्पांना सुरुवात झाली त्या काही वर्ष महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सदस्य होत्या सामाजिक राजकीय कार्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ताराबाईंचे निधन १९७३ स*** झाले.

Post a Comment

Previous Post Next Post