व्यक्ती परिचय- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री -मा. यशवंतराव चव्हाण

 महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे देशात आज महाराष्ट्राला जे स्थान मिळून देण्यात अनेकांचा सहभाग आहे त्यात राजकारणी समाज सुधारक अभ्यास करत कार्यकर्ते वैज्ञानिक साहित्य त्यांनी महाराष्ट्र घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे महाराष्ट्राला आजपर्यंतचे मुख्यमंत्री लाभले त्यातील काही मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्रातला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यात महत्त्वाचा वाटा आहे त्यांची धोरणे निर्णय आशा आकांक्षा त्यांची व्यक्तिमत्व इत्यादी बाबींचा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीवर परिणाम झाल्याने मुख्यमंत्र्याचा विचार होणे आवश्यक ठरते.  

माननीय यशवंतराव चव्हाण-- 

( कार्यकाल 1957 ते 1960 व 1960 ते 1962) 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असा ज्यांचा उल्लेख होतो असे यशवंतराव चव्हाण हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत 1956 1957 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगानुसार निर्माण झालेल्या द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा आणि 1960 स*्स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचाही मान त्यांना मिळाला विद्यार्थी जीवनात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता साताऱ्यातील पत्री सरकारचे ते महत्त्वपूर्ण घटक होते सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता शेती क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यांचे मूलता स्पर्धात्मक असलेले समीकरण त्यांनी परस्पर पूरक करून दोन्ही क्षेत्रांच्या विकासाकडे लक्ष दिले यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस व्यवस्थेची उभारणी केली महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाबरोबरच दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी समाजाशी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या बहुजनवादी राजकारण यामुळे सर्व समाजाला संधी मिळाली पक्षाचा सामाजिक आधार त्यांनी वाढवला या सामाजिक विस्तारास संस्थात्मक सत्ता केंद्राचा त्यांनी आधार दिला पंचायती राज संस्थातील त्रिस्तरीय रचनेमुळे गाव ते जिल्हा पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळाली व त्यातून नवीन नेतृत्व उद्यास येऊ लागले याशिवाय ग्रामीण विकास व शेतकऱ्यांचे हितरक्षण या हेतूने विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले त्यामुळे सहकारी साखर कारखाने सहकारी बँका सूतगिरणी अस्तित्वात आले या यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना सत्तेच्या संधी उपलब्ध झाल्या याबरोबरच त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी बेरजेचे राजकारण करून विरोधी पक्षांना कमजोर करण्याचे ही धोरण राबविले या सर्वातून महाराष्ट्रात काँग्रेस व्यवस्था प्रस्थापित झाली ती नव्वद्दीच्या दशकापर्यंत टिकून होती महाराष्ट्रातील सत्तारचना ही 1977 पर्यंत जवानांच्या हाती केंद्रित होते इतर राज्यातील काँग्रेस मुख्यमंत्र्यावर पक्षश्रेष्ठींचे नेत्र नसेल पण चव्हाण त्यास अपवाद ठरले मुख्यमंत्री पद सोडून ते दिल्लीत गेले असले तरी सरकार व पक्ष संघटनेवर त्यांची पूर्ण नियंत्रण होते. स्व पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनाही त्यांच्याविषयी आदर होता म्हणूनच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडाचे वर्णन मुख्यमंत्री शासनपद्धती असे केले जाते. 

माननीय यशवंतराव चव्हाण यांची राजकीय वाटचाल-

यशवंतरावांना राजकीय वारसा नव्हता त्यांनी सुप्रयत्नातून राजकीय वाटचाल केले स्वतंत्र महाराष्ट्राचे प्रस्थापना होण्यास त्यांनी आपली राजकीय पकड प्रभावीपणे बसवली होती. द्वैभाषिक मुंबई राज्यात त्यांनी अनेक मंत्रिपदावर काम केले होते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात यशवंतराव आणि नागरी पुरवठा समाज कल्याण अधिक हत्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले होते 1957 ला मोरारजी देसाई मुख्यमंत्री पदावरून दूर झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केले गेले पुढे स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे पहिले मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालेल केंद्रीय राजकारणामध्ये ही यशवंतराव चव्हाण यांनी आपला प्रभाव उमटविला 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर नेहरूंनी आपल्या मदतीसाठी यशवंतरावांना केंद्रात बोलावले व त्यांना संरक्षण मंत्रीपदी नेमले त्यामुळे पुढे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशी मनरूड झाले संरक्षण मंत्री पदाची केंद्रीय राजकारणात यशवंतराव आणि अर्थ ग्रह परराष्ट्र अशा अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचा कारभार सांभाळा चौधरी चरण सिंग यांच्या सरकाराचे उपपंतप्रधान बनले. 

यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचे व टप्पे पुढीलप्रमाणे- 

1946 मध्ये ते मुंबई विधान मंडळावर निवडून आले 1952 ला कराड मतदार संघातून आमदार म्हणून त्यांची निवड झाली दैभाषिक राज्यात नागरी पुरवठा व समाज कल्याण मंत्री म्हणून त्यांची निवड झाली 1957 मध्ये द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले १९६० स*** स्थापन झालेल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला 1962 मध्ये केंद्रात संरक्षण मंत्री पदाचा कारभार सांभाळण्यासाठी पंतप्रधानांकडून त्यांना बोलावणे आले व नियुक्ती झाली. ग्रह अर्थ परराष्ट्रवादी अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय मंत्री पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळा इंदिरा गांधींनी 24 जून 1977 रोजी लाभलेल्या आणीबाणीला समर्थन व इंदिरा गांधीची पाठ राखण त्यांनी केली लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले 1977 मध्ये चौधरी चरण सिंग यांच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान म्हणून कार्यरत होते. 

माननीय यशवंतरावजी चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय धोरणे व त्यांची अंमलबजावणी पुढील प्रमाणे सांगता येईल-

यशवंतराव चव्हाण यांनी शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी सहकारी चळवळीची मुहूर्त मेट्रोली आणि सहकारी चळवळीचा ग्रामीण भागापर्यंत विस्तार घडवून आणणार शेती क्षेत्राच्या बरोबरीने उद्योग क्षेत्राच्या विकासावरही यशवंतराव चव्हाण यांनी भर दिला त्या दृष्टीने त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले तसेच त्याची जमीन असा शेतकरी हिताचा कायदा त्यांनी केला महाराष्ट्राला साखर उत्पादन क्षेत्रात मानाचे स्थान मिळून दिले त्यासाठी पोषक ध्येय धोरणे राबवली ठाणे खाडीवरचा पूल बांधण्याचे काम त्यांनी केले शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी नवे कृषी धोरण त्यांनी स्वीकारले मुंबई आणि नवी मुंबई या सोडण्याचे कार्य त्यांनी केले राजकीय नेते आणि कार्यकर्त्यास समन्वय साधला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष वेधले साहित्य संस्कृती कला यांच्या संगोपन संवर्धनासाठी अनेक नवनवीन योजनांना त्यांनी जन्म दिला व त्या राबविल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी खुरलेले काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यशवंतरावांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय धरणीला आकार दिला आर्थिक विकासाची दिशा निश्चित केली राजकीय तत्व विचारांचे चौकट टाकून दिली यशवंतराव चव्हाण यांनी साऱ्या देशाला आदर्शभूत सहकारी चळवळीच्या माध्यमातून एकीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास घडवून आणला तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले परंतु यशवंतराव चव्हाण यांचे कार्य या पुरतेच मर्यादित नाही त्यांनी आपल्या कारकीर्दीत कला व सांस्कृतिक बाबींची जोपासना करण्याचा प्रयत्न केला स्वतः यशवंतराव चे साहित्य कार्य हे मोठे आहे त्यांचे ऋणानुबंध भूमिका विदेश दर्शन कृष्णाकाठ आधी पुस्तके त्यांनी लिहिले त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते या बाबीमुळे यशवंतराव चव्हाण यांचे स्वतंत्र महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील स्थान अग्रपंक्तीमध्ये मोडते. अशा या बहु आयामी व्यक्तिमत्त्वास मानाचा मुजरा..,..

Post a Comment

Previous Post Next Post