महाराष्ट्राचे शिल्पकार भाग आठ डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रल्हाद केशव अत्रे

 डॉक्टर पंजाबराव देशमुख

 (इसवी सन 1898 ते 1965)

भारतातील कृषी क्रांतीचे जनक किसान बंधू डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 898 स*** अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला विदर्भातील राजकीय व सामाजिक चळवळीत आघाडीवर असणाऱ्या पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण इंग्लंडला झाले त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम ए बार अँड नो डिफिल या पदव्या प्राप्त केल्यात उच्च शिक्षण घेऊन ते मायदेशी परतल्यानंतर शिक्षणाचा प्रसार प्रचार करण्यासाठी 1926 ला गरीब विद्यार्थ्यांसाठी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय त्यांनी सुरू केले पुढे 1932 स*** श्री शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्यांनी केला विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह बांधली १९२७ स*** अमरावतीला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघाची निर्मिती त्यांनी केली या संघाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र केसरी हे मासिक चालू केले तसेच भूतकाळ विसरा तलवार विसरा जातिभेद पुरा व सेवाभाव धरा असा संदेश शेतकरी कष्टकरी व गरीब जनतेला त्यांनी दिला त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी अंबाबाईचे अमरावती येथील देवस्थान अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी सत्याग्रह केला 1952 1957 व 1962 असे तीन वेळा ते लोकसभेच्या खासदार पदी निवडून आले 1952 ते 1962 या काळात केंद्रीय कृषिमंत्री होते. कृषी मंत्री असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे हित संवर्धन होणारी कामे केली १९६० स*** दिल्ली येथे कृषी प्रदर्शन भरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला 1950 मध्ये अखिल भारतीय दलित संघाची स्थापना त्यांनी केली ही स्थापना केल्यानंतर 1956 मध्ये अखिल भारतीय मागास जाती संघाची निर्मिती त्यांनी केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे दलित सुधारण्याचे कार्य सुरू होते ते भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य होते त्यांच्या शेतकरी व शेतमजुरांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्याकरिता १९७२ मध्ये अकोला येथील कृषी विद्यापीठात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू दहा एप्रिल 1965 रोजी दिल्ली येथे झाला.

प्रल्हाद केशव अत्रे 

(इसवी सन 1898 ते 1969)

महाराष्ट्रातील समाज संस्कृती साहित्य चित्रपट नाटक पत्रकारिता आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये आपले योगदान देणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रल्हाद केशव अत्रे प्रसिद्ध आहे त्यांच्या कार्याचे वर्णन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असे केले आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला विडंबन पर व काव्य लेखनासाठी ते केशव टोपणना वापरत त्यांचे शिक्षण पुणे आणि लंडन येथे झाले काही वर्षे लंडनमध्ये अध्यापनही केले आणि पुण्यात आल्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या काही काळ अध्यापन केले मुख्याध्यापकही झाले या कालखंडात नवयुग वाचन माने द्वारे शालेय क्रमिक पुस्तके तयार करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.

अत्रेंनी शिक्षण क्षेत्राबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली पुणे शहराचे नगरसेवक पद व महाराष्ट्र विधानसभेचे आमदार पद त्यांनी भूषविले अत्र्यांनी 22 नाटके चित्रपटाच्या कथा पटकथा मराठा वृत्तपत्र यातून अग्रलेख प्रवासवर्ण्य चरित्र आत्मचरित्र ललित साहित्य विडमन काव्य आधी लेखन केले साहित्य क्षेत्रातील अत्र्यांच्या या कामगिरीमुळेच 1942 स*** अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद बेळगावच्या 38 व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष पद दहाव्या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले या सर्व कामगिरीमुळेच आचार्य ही पदवी त्यांना प्राप्त झाली. त्यांनी ब्रह्मचारी ब्रांडीची बाटली या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या पायाची दासी धर्मवीर हे चित्रपटही बनविले महाराष्ट्राचे समाज सुधारक महात्मा फुले आणि साने गुरुजी यांच्या कथेवर आधारित चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन केले जात श्यामची आई या चित्रपटासाठी त्यांना सुवर्णपदक मिळाले त्यांची नाटके ही प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ साष्टांग नमस्कार मोरूची मावशी लग्नाची बेडी भ्रमाचा भोपळा ही विरोधी तर तो मी नव्हेच रस्ते में शोकांत नाटक व उद्याचं संसार या सर्व नाटकांनी मराठी मध्ये जिंकली मी कसा झालो अशाने टाळ्या आणि खरेचे पाणी आत्मकथनी वाचकांची व त्यांच्या इतर आत्मचरित्र पद लेखनासही वाचकांची खूप दाद मिळाली सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांची विनोद बुद्धी आणि विडंबनाचे कौशल्य राजकारणावर त्यांनी केलेल्या टीकेत दिसून येते रविकिरण मंडळातील कवी वर केलेले विडंबन झेंडूची फुले नावाने प्रसिद्ध आहे या चतुरस्त्रा व्यक्तिमत्त्वाचा 1969 मध्ये मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post