मा शरद पवार- व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय शरद पवार--

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार-- 

(कार्यकाल 18 जुलै 1978 ते 16 फेब्रुवारी 1980 व 25 जून 1988 ते चार मार्च 1990 व चार मार्च 1990 ते 25 जून 1991 व 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995) 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार हे वसंत दादा पाटील यांच्या नंतर चार वेळा मुख्यमंत्री झालेले व केंद्राच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान असणारे व्यक्तिमत्व आहे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र असणारे शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रावर कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असणारे एकमेव राजकीय नेते आहेत स्वतःच्या ताकदीवर ते साधारणपणे  आमदार निवडून आणतात यावरून त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड स्पष्ट होते वर्तमान स्थितीत महाराष्ट्राच्या व केंद्राच्या सत्तेमध्ये व राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. 

राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे-- 

माननीय शरद पवार यांनी यांना मिळालेला राजकीय वारसा हा 1978 पर्यंत झालेल्या सहा मुख्यमंत्र्यापेक्षा अधिक भक्कम होता मान्य शरद पवारांच्या आई शारदाबाई आणि वडील गोविंदराव पुरी पासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय होते शारदाबाई ह्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सभासद होत्या त्या 1936 मध्ये यांच्या सभासद होत्या शिक्षण समितीच्या 1952 पर्यंत या अध्यक्ष होत्या अशा विविध पदावर कार्यरत त्यांचे आई होती शरद पवारांच्या घरी राजकीय सामाजिक चळवळीचे वातावरण असल्याने आचार्य अत्रे क्रांती सेनाना पाटील एस एम जोशी केशवराव जेडे शंकराव मोरे कॉम्रेड डांगे ह्यासारखे दिघेज नेते मंडळीची चर्चा त्यांच्या घरी होत असेल त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय धन्यवाद झाला माननीय यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना काँग्रेस पक्षात आणले आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष केले 1958 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केले व याच विद्यालयातील निवडणुकीत ते विजयी झाले . 

माननीय शरद पवार यांनी लढविलेल्या निवडणुका व भूषविलेले पदे पुढील प्रमाणे-- 

शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक निवडणुका लढविल्या आणि विविध राजकीय सामाजिक पदे भूषविले आणि आजही भूषवित आहेत ती खालील प्रमाणे 1958 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद निवडणुकीत त्यांचा विजय झाला एकूण युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणले १९६७ स*** बारामती मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली याच काळात त्यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाली वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांकडे ग्रह प्रसिद्धी शिष्टाचार अशी खाती सोपविण्यात आली. त्याचबरोबर युवक सेवा आणि क्रीडा खाते ही त्यांच्याकडे होते 1974 मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी पांडू क्षेत्र आणि खार जमिनी विकास खात्याचे ते मंत्री होते 18 जुलै 1978 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली यावेळेस त्यांनी पूर्ण प्रयोग केला आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याच्या बहुमान मिळवला 1980 ते 1986 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले 25 जून 1988 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली चार मार्च 1990 ला तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली 24 जून 1991 मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड झाली 6 मार्च 1993 मध्ये ते महाराष्ट्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले 1999 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला त्या पक्षाचे नाव मध्ये नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होईल आणि ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी देशाचे केंद्रीय कृषिमंत्री मध्ये मंत्री म्हणूनही कार्यभाळ सांभाळला बीसीसीआय क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष पदही त्यांनी स्वीकारले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असे विविध खाती त्यांनी संभाली व महाराष्ट्राच्या राजकारणावर जय दोन व्यक्ती प्रभाव पडू शकतात त्यामध्ये शरद पवार आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. 

 मा. शरद पवार यांनी घेतलेले निर्णय व त्यां  निर्णयाची अंमलबजावणी पुढील प्रमाणे--  

माननीय शरद पवार जी यांचे नेतृत्वाखाली पुलोद 1978 स***पुलोदचे सरकार बनले सरकारने असंघटित कामगार व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक 40 कलमी कार्यक्रम घोषित केला होता त्यानुसार काही निर्णयही घेण्यात आले उदाहरणात शेतमजुरांच्या किमान वेतनात वाढ बंद पडलेली कापूस खरेदी योजना सुरू करण्याचा निर्णय आजारी लघु उद्योगांना विविध सवलती मुंबई कामगारांच्या बोनसच्या प्रश्नात मध्यस्थी कापूस एकाधिकार योजना सातत्याने सुरू ठेवण्याचे धोरण पिकांच्या विविध जाती शोधून काढल्यास कृषी विद्यापीठांना प्रोत्साहन लातूरच्या भूकंपानंतर विस्थापितांच्या पुनर्वसनाचे धोरण व अंमलबजावणी संरक्षण मंत्री असताना निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ सैन्य व शस्त्राच्या वाडीकडे लक्ष लष्करात पुरुषाप्रमाणे स्त्रियांना अधिकार पद व नियुक्त करण्याचा निर्णय मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर विस्थापितांचे पुनर्वसन एक मार्च 1980 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्या प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार वाढीव भत्ता मिळवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरला जाणाऱ्या शासकीय नोकऱ्यांत एकास तीन जागा स्त्रियांना राखीव ठेवण्याचा निर्णय 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची निर्मिती 1993 पासून महिला व बाल विकास हे स्वतंत्र खाते सुरू केले एखाद्या ग्रामसभेत 75 टक्के महिलांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी करणे घर जमीन जुमला इत्यादी मालुमत्तेवर पुरुषाप्रमाणे स्त्रियांचाही मालकी हक्क आणि कुटुंब प्रमुख म्हणून स्त्रियांचे समावेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला एक मार्च 1979 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भक्ताप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशका नुसार वाढीव भत्ता मिळवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या राजकीय नोकऱ्या 30 टक्के जागा ठेवण्याचा निर्णय असे विविध निर्णय आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माननीय शरद पवार यांनी घेतले अशा या महान मुख्यमंत्री मानाचा मुजरा व कोटी कोटी सलाम....  

Post a Comment

Previous Post Next Post