व्यक्ती परिचय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले--

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले--

(कार्यकाल दोन जून 1980 ते 20 जानेवारी 1982) 

महाराष्ट्रातील चार महिन्यांच्या राष्ट्रपती राजवटीनंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही केवळ इंदिरा गांधी यांच्यावरील निष्ठेमुळे बॅरिस्टर ए आर अंतुले यांची जून 1980 रोजी मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आजपर्यंत झालेल्या एकूण मुख्यमंत्र्यांपैकी अंतुले हे मुस्लिम समाजातील एकमेव मुख्यमंत्री आहेत बॅरिस्टर ए आर अंतुले हे तडका फडके निर्णय घेण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते त्यांचे मुख्यमंत्री पदाची कारकीर्द केवळ अठरा महिन्यांची असली तरी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतरही ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बरेच गाजले महाराष्ट्राच्या राजकारणात ते विशेष प्रभावी ठरले . 

राजकीय वाटचाल पुढील प्रमाणे--

बॅरिस्टर ए आर अंतुले हे 1948 पासून म्हणजे वयाच्या केवळ 19 व्या वर्षापासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कुलाबा लोकसभा मतदारसंघामधून सीडी देशमुख उभे होते अंतुले यांनी त्यांचा हिरेरीने प्रचार केला आणि श्री देशमुख विजय झाले 1958 मध्ये त्यांची श्रीवर्धन मसले मुरुड या तालुक्याचे सदस्य पदी निवड झाली 1960 स*** त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले 1962 मध्ये मधील निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघातून त्यांची आमदार म्हणून निवड झाली तेव्हापासून ते आजपर्यंत अंतुले राजकीय सक्रिय जीवनात होते. 

 त्यांनी भूषविलेली पदे पुढीलप्रमाणे--

1957 स*** अंतुले यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीवर निवड झाली श्रीवर्धन मसले मुरुड तालुका मंडळाचे 1958 मध्ये ते सदस्य होते 1960 मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते 1962 ला कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले 1963 ला महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली 1967 मध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले 1969 मध्ये वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली 1972 च्या विधानसभा निवडणुकीचे विजयी झाले 1972 ला वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्यामध्ये न्याय इमारती दळणवळण मत्स्य व्यवसाय नाशिक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती 1972 ते 1976 या काळात अंजुमन ये इस्लाम या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेची त्या अध्यक्ष होते 1975 नंतर राज्यसभेचे सदस्य आणि काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी कारभार पाहिला 1980 मध्ये कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली . 

बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी घेतलेले निर्णय व त्या निर्णयाची केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे-- 

गावाच्या सुधारण्यासाठी गाव सुधार नवजीवन समितीची स्थापना त्यांनी केली त्याद्वारे नदी नाल्यावर पूल बांधणे रचने बांधणे प्रत्येक गावात एसटीची सोय करणे त्या ठिकाणी कामे सोपवली शेतकऱ्यावरील 50 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी माफ केले कमीत कमी 60 रुपये पर्यंत पेन्शन असणाऱ्या प्रत्येक निराधारास निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्याची सोय त्यांनी केली रत्नागिरी औरंगाबाद या दोन जिल्ह्यातून लातूर जालना सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्यांची त्यांनी निर्मिती केली अमरावती व नाशिक या दोन महसूल विभागाची ताली निर्मिती केली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्याचे त्यांनी निर्णय घेतला मुंबई प्रांतात येणाऱ्या परप्रांतीयांना थांबविण्याची योजना त्यांनी केली जनता दरबारी दरबारात द्वारे सामान्य माणसांची घरांनी ऐकण्याची योजना त्यांनी सुरू केली मुंबईतील निळ्या हाफ पॅन्ट मध्ये असणाऱ्या पोलिसाला पूर्ण खाकी पॅंट आणि खाकी शर्ट देण्याची सुरुवात त्यांनी केली. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना त्यांनी केली मुख्यमंत्री असताना त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान ची स्थापना केली त्यावर प्रचंड टीका झाली त्याच काळात सिमेंटची टंचाई निर्माण झाली त्याच्या संदर्भ प्रतिभा प्रतिष्ठानची जोडण्यात आला या साऱ्या प्रकरणाचे मोठे प्रमाणात भांडवल करण्यात आले बॅरिस्टर अंतुले यांच्यावर कोर्टात केस दाखल झाली आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले..  

Post a Comment

Previous Post Next Post