महाराष्ट्राचे शिल्पकार भाग 10

 महाराष्ट्राची शिल्पकार भाग 10

दादासाहेब फाळके सन 1870 ते 1944

भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते त्यांचा जन्म 30 एप्रिल 870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला त्यांचे वडील गोविंदराव सदाशिव फाळके हे मुंबई येथील एलफिस्टंट कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते दादासाहेब फाळके यांची शैक्षणिक वाटचाल मुंबईच्या मराठा स्कूल मधून झाली 885 स*** फाळके यांनी मॅट्रिकुलेशनचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी जे जे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला येथे चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे त्यांनी बडोद्याच्या कलाभवनात नक्षीकाम शिल्पशास्त्र आणि फोटोग्राफीचे शिक्षण पूर्ण केले यानंतर दादासाहेब फाळके ने तीन वर्षे पुराण वस्तू अभ्यास विभागात फोटोग्राफीचे काम केले छपाई तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ते जपानला जाऊन आले नंतर त्यांनी लोणावळा तेथे छपाई चे काम सुरू केले.

 सर्वप्रथम 1901 स*** फाळके यांनी एक जादूचा प्रयोगही सादर केला होता 1911 स*** दादासाहेबांनी द लाईफ ऑफ क्राइस्ट या पुराण कथेवर आधारित चित्रपटाच्या प्रभावातून पुराणकथावर चित्रपट भरवण्याचा निर्णय घेतला ते जर्मनी चित्रपट निर्मिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी गेले दादासाहेब फाळके यांनी भारतात परतल्यानंतर मित्रांच्या सहकार्यातून फिल्म इन्स्टिट्यूट ची स्थापना केली याच संस्थेचे पुढे हिंदुस्तान फिल्म कंपनी असे नाव पडले फाळके यांनी 1912 स*** भारतीय पुराणकथा वर आधारलेल्या राजा हरिश्चंद्र या चाळीस मिनिटे त्यांच्या पहिल्या मुख चित्रपटाची निर्मिती केली हा चित्रपट आठ मे 1913 रोजी मुंबई येथील को रोनेट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे या चित्रपटामुळे काही युरोपीय दिग्दर्शकी प्रभावित झाले व दिग्दर्शक या हुद्यावर काम करण्यासाठी इंग्लंडमधील अनेक स्टुडिओज द्वारे फाळके यांना निमंत्रणे आले पण ती नाकारून त्यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रांमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकूण 103 चित्रपट 27 लघु चित्रपट बनवले राजा हरिश्चंद्र भस्मासुर मोहिनी सत्यवान सावित्री लंका दहन या त्यांच्या चित्रपटाने विशेष लोकप्रियता मिळवली.

 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फाळकेने भारतातील प्रेक्षणीय स्थळे तीर्थक्षेत्रे धार्मिक उत्सव कार्टून्स आणि शिक्षणावर लघुपट बनवले फाळके यांची कोल्हापूर येथील 21 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली चित्रपट सृष्टीतील भरीव कामगिरीसाठी 1938 स*** भारतीय चित्रपट सृष्टीच्या रोपचे महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला पुढे महाराष्ट्र सरकार तर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते चित्रपट सृष्टीत महत्वपूर्ण कामगिरी पार पाडणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके नावाने पारितोषिक देण्यास सुरुवात झाली ते भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मानाचे पारितोषिक समजले जाते भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचणाऱ्या दादासाहेब फाळके यांचा 16 फेब्रुवारी फेब्रुवारी 1944 रोजी मृत्यू झाले.....

सेनापती बापट सन 1880 ते 1967

मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते म्हणून सेनापती बापटांचे नाव समोर येते त्यांचे खरे नाव पांडुरंग महादेव बापट असे होते 1921 स*** मुळशी येथील धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बावन गावातील विस्थापित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर त्यांनी लढा उभारला सत्याग्रहातील नेतृत्वापासून त्यांना सेनापती बापट असे ओळखण्यात येऊ लागले सेनापती बापटांचा जन्म 12 नोव्हेंबर 880 रोजी पारनेर जिल्हा अहमदनगर येथे झाला प्राथमिक शिक्षण पारनेरला पूर्ण केल्यानंतर यंत्र विद्येचा अभ्यास करण्यासाठी तेल येडन येथे गेले येथूनच त्यांचा संपर्क स्वातंत्र्यलढ्याच्या चळवशी आला श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने त्यांनी इंग्लंड हून पॅरिस घातले पॅरिसच्या वास्तव्यातच त्यांनी शांती या रशियन व्यक्तीकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले 1908 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी क्रांतिकारकांनी क्रांतिकार याची सुरुवात केली त्यांनी चार वर्षे भूमिकात राहून कार्य केले 1917 स*** झालेल्या रशियन क्रांतीने ते प्रभावी झाले त्यावर त्यांनी लेखही लिहिलेला काही काळ ते चित्रमय जगात व मराठा या नियतकालिकाचे संपादकही होते 1931 ते 1937 या सात वर्षाच्या काळात त्यांना बंगाल बॉम्ब प्रकरणात सहभागी असल्याचा आरोपावरून शिक्षा झाली 1937 ला सुटल्यानंतर त्यांनी राजकारणात सहभाग घेणा सुरुवात केली काही काळ ते महाराष्ट्र क्रांती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते काँग्रेसचे मध्ये झाल्यानंतर त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष पद स्वीकारले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ते सहभागी होते 1955 च्या गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांचा सहभाग होता झालेल्या आजारातच त्यांचा 28 नंबर 1967 रोजी पुणे येथे मृत्यू झाला.

रघुनाथ धोंडो कर्वे सण 1882 ते 1953

लैंगिक शिक्षणावर संशोधन करून संतती नियमनाचा आग्रह धरणारे रघुनाथ धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते रघुनाथ धोंडेकर यांचा जन्म 24 जानेवारी 882 रोजी मुरुड येथे झाला रघुनाथ कर्वेंनी आपली पत्नी मालती हिच्या सहकार्याने 1921 स*** कुटुंब नियोजन केंद्राची स्थापना केली एकापेक्षा अधिक स्त्री पुरुषाचा शारीरिक संबंध कडून आल्यास त्यातून लैंगिक रोगासारखे मोठे आजार बळावू शकतात यावर त्यांनी उघड भाषे केले या लैंगिक रोगावरच्या उपाययोजनांची माहिती लोकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेश्याव्यवसाय आधुनिकारशास्त्री त्या दिलेली विषयासंबंधी पुस्तके लिहिली याबरोबरच त्यांनी संतती नियमनाच्या आवश्यकतेवर ही जोर दिला खरे संत ते नियमाने हे स्त्री-पुरुषांच्या निकोप संबंधावर व्यवहारावर अवलंबून असते असे त्यांचे मत होते लैंगिक शिक्षणाचा विचार समाजाने विवेक पूर्ण दृष्टीने करावा या हेतूने 25 जुलै 1927 ते 15 नंबर 1953 अशी 26 वर्षे त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक चालवले त्यातून त्यांनी लैंगिक शिक्षणावर भर दिला होता..

राम गणेश गडकरी सन 1885 ते 1919

गोविंदाग्रज बाळकराम या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले राम गणेश गडकरी हे मराठीतील नाटककार विनोदी लेखक व कवी होते त्यांचे सर्वात गाजलेले आणि आजही प्रयोग होत असलेले अप्रतिम नाटक म्हणजे एकच प्याला या नाटकाने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले राम गणेश गडकरी हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते काही काळ त्यांनी ज्ञानप्रकाश मध्ये उपसंपादक म्हणून काम केले हे काम करत असतानाच त्यांना किर्लोस्कर या गाजलेल्या नाटक कंपनीत नाट्य पदे लिहिण्याची संधी मिळाली राम गणेश गडकरी यांनी मित्र प्रति नावाचे पहिले नाटक वयाच्या 17 व्या वर्षी लिहिले परंतु खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीवर आलेले पहिले नाटक म्हणून त्यांच्या १९१३ च्या प्रेम संन्यास नाटकाकडे पाहिले जाते त्यानंतर आलेल्या नाटकांमध्ये 1917 चे पुण्य प्रभाव १९१९ चे एकच प्याला 1920 चे भाव बंद आणि त्याचे राजकीय लोकप्रिय ठरतात त्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावे कविता लिहिल्या 1921 स*** त्यांनी आपला कविता वाघ वैजयंती नावाने संग्रहित रूपात प्रसिद्ध केला त्यांचा १९२१ मध्ये रिकामपराचे कामगिरी हा त्यांचा विनोदी लेख संग्रह प्रसिद्ध झाला गडकरींचे संपूर्ण विनोदी साहित्य 1925 स*** बाळकराम या नावाने प्रसिद्ध झाले वयाच्या 34 या वर्षीच त्यांची निधन झाले राम गणेश गडकर्‍यांचे अर्धवट व अप्रकाशित साहित्य आचार्य अत्रे यांनी 1962 मध्ये अप्रकाशित गडकरी या नावाने प्रकाशित केले गडकर यांची राज संन्यास व वेड्यांचा बाजार हे दोन नाटके अपूर्ण राहिली त्यांच्या मृत्यूनंतर चिंतामणराव कोल्हटकर यांनी त्यातील वेड्यांचा बाजार हे नाटक 1923 मध्ये पूर्ण केले..

Post a Comment

Previous Post Next Post