महाराष्ट्राचे शिल्पकार भाग 11


 महाराष्ट्राचे शिल्पकार भाग 11




बालगंधर्व सन 1888 ते 1967


मराठी रंगभूमीवर आपला विशेष ठसा मोठा व नारे बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांचा मराठी रंगभूमीला नावलौकिक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली अतिशय चपखल परिस्थिती भूमिका साकारणारे ते अभिनव नट होते बालगंधर्वांचा जन्म २६ जून 888 रोजी झाला बालगंधर्व हे दिसायला सुंदर मोहक आणि गोड गळ्याचे होते या जन्मजात नैसर्गिक देंगेच्या बळावर बालगंधर्वांनी अप्रतिम अशा स्त्री भूमिका सादर केल्या त्यांच्यातील गुण पाहून लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही उपाधी बहाल केली असे म्हटले जाते..




१९०५ स*** अग्रेसर असणार लाईक असणाऱ्या किर्लोस्कर नाटक मंडळी मध्ये त्यांनी प्रवेश केला 1906 स*** अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित शकुंतला या नाटकात बालगंधर्वांनी शकुंतलेची भूमिका पार पाडली 1911 स*** कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेल्या मानापमान नाटकात भाजणीची भूमिका साकार केली त्याचबरोबर सौभागृह मध्ये सुभद्रा वृक्ष कटीक मध्ये वसंत सेना संशय कुल्लूर मध्ये रेवती शारदा मध्ये शारदा मूकनायक मध्ये सर्वजणी स्वयंवर मध्ये रुक्मिणी विद्याहरण मध्ये देवयानी आणि एकच प्याला मध्ये सिंधू या भूमिका त्यांनी आज रामर केल्या एकच प्याला नाटकातील सिंधूच्या भूमिके नंतर त्यांनी मराठी रंगभूमीवरून निवृत्ती स्वीकारली त्यानंतर 1913 मध्ये गणपतराव बोरस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासोबत बालगंधर्व नाटक मंडळाची निर्मिती केली बालगंधर्वांनी साकारलेल्या सर्व स्त्री भूमिका पाहून कोणालाही पुसटशी कल्पना देखील ना यावी की स्त्री भूमिकेतील पात्र हे स्त्री नसून पुरुष आहे इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते स्त्रीचे पात्र सादर करीत असत 1933 नंतर बोल पटाला सुरुवात झाली रंगभूमीकडे येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढवू लागली तेव्हा बालगंधर्वही काही काळ चित्रपट सृष्टीकडे वळले 1935 स*** प्रभात कंपनीच्या बॅनर खाली तयार झालेल्या धर्मात्मा चित्रपटात त्यांनी संत एकनाथ ना एक नाथांचे भूमिका केली मराठी रंगभूमीवर निश्चित प्रेम असणाऱ्या या कलाकाराचे मर चित्रपट सृष्टीत रमले नाही 1936 स*** त्यांनी मानापमान मध्ये धैर्यधाराची व मृत्यकटीमध्ये चारुदत्ताची भूमिका केली परंतु नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले नाही प्रेक्षकांना त्याची स्त्री भूमिका अधिक भावली उत्कृष्ट अभिनयासोबत ख्याल ठुमरी गजल दादरा व भक्ती संगीतातील प्राविण्य असणाऱ्या मराठी रंगभूमीच्या या बालगंधर्वाचा मृत्यू अतिशय हालाखीच्या परिस्थितीत 1967 स*** झाला.




बाबुराव पेंटर सन 1890 ते 1954


बाबुराव पेंटर हे कलेच्या क्षेत्रातील थोर व अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी चित्रकला हस्तकला शिल्पकला चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रात भरून काम केले बाबुराव पेंटर उर्फ बाबुराव कृष्णाजी मिस्त्री यांचा जन्म ३ जून 890 मध्ये कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील हे चित्रकला कोरीव काम सुतार काम करीत असत वडिलांच्या सानिध्यात त्यांनी सर्व कलात्म साथ केल्या आपला आते भाऊ आनंदराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला व छायाचित्र या कलेते ही त्यांनी जम बसविला सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी त्याले चित्र काढून नाटकाचे पडदे तयार करण्याचे काम ते करत असतात गंधर्व नाटक कंपनीचे पडदे रंगवण्याचे काम त्यांना मिळत असेल १९१३ स*** दादासाहेब फाळके निर्मित राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पाहिल्यानंतर बाबुराव पेंटर चित्रपट सृष्टीकडे वळले त्यांनी आनंद पेंटरांच्या मदतीने चलचित्रणासाठी कॅमेरा तयार केला याच दरम्यान आनंदराव पेंटर यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणात वापरावांनी 1917 स*** महाराष्ट्र फिल्म कंपनीची निर्मिती केली या कंपनीद्वारे १९१९ मध्ये सहरंत्री हा त्यांचा पहिला चित्रपट तयार झाला या मुखपटाला मिळालेल्या यशानंतर बाबूराव पेंटर यांचे 1920 ते 1930 या दशकात एकूण 17 चित्रपट प्रदेश झाले त्यापैकी वस्त्रहरण सावकारी पास सिंहगड हे विशेष लोकप्रिय झाले चित्रपट होते बाह्य चित्रीकरण तसेच अर्क लाईटच्या प्रकाशाची चित्रेत करण्यात आलेल्या सिंहगड हा त्यांचा पहिला चित्रपट होता बाबुराव पेंटर यांच्या एकूण चित्रपटापैकी सिंहगड किल्ल्यांचा खजिना पद्मिनी या मुखपटांना युरोपमधील चित्रपट महोत्सवात पारितोषिकी मिळाली बाबुराव पेंटर यांनी सुरू केलेल्या स्टुडिओ १९२२ मध्ये आगीत बसवा झाला तरीही हार न मानता ते प्रयत्न करीत राहिले बोल पटांचे युग सुरू झाले आणि बोल पटांच्या क्षेत्रात देखील त्यांनी प्रवेश केला शालेय सिनेटोन या संस्थेसाठी त्यांनी उषा सावकारी पास साध्वी मीराबाई राम जोशी रुक्मिणी स्वयंवर यासारख्या बोल पटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी काढलेले देव देवतांचे चल तैलचित्रे फार लोकप्रिय ठरली त्यांनी नासी फडक्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ काढलेली शिल्पकलेच्या क्षेत्रात ही त्यांनी कर्तृत्व गाजवले महात्मा फुले शिवाजी महाराज महात्मा गांधी यांची माती व ब्रांच मधील त्यांनी तयार केलेले शिल्पे विशेष गाजली..





बालकवी सन 1890 ते 1918


बालकवी यांचे मूळ नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे होते बालकवी यांचा जन्म 890 स*** झाला त्यांची कवी म्हणून कारकीर्द फक्त दहा ते बारा वर्षाची होती त्यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते मराठी साहित्यातील निसर्ग कवी म्हणून त्यांचा गौरव केला जातो त्यांच्या कवितेत चेतना गुणोत्ति अलंकार साधला आहे त्यांच्या कवितेतून अनेक अर्थ दोन्हीत होतात फुलराणी औदुंबर या त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत औदुंबर कवितेचे विसर अधिक अर्थ काढले जातात या कवितेत टेकड्या गाव शेतमळे व झरा यांचे विलक्षण दृश्य रंगवले आहे पण त्याचबरोबर यातला औदुंबर स्थित प्रज्ञा सारखाही वाटतो याशिवाय त्यांच्या पारवा कोठून कोठूनही येते मला कळेना श्रावणमास आनंदी आनंद करे इत्यादी कविता गाजलेल्या आहेत बालकवींची निसर्ग कविता मराठी साहित्याला लाभलेली तरी आहे बालकवी अल्पाविषयी होते वयाच्या आठवणी 1918 स*** त्यांचा मृत्यू झाला.



डॉक्टर सलीम अली सन 1896 ते 1987


आंतरराष्ट्रीय खेळाचे पक्षी तज्ञ म्हणून सलीम अली यांचा लौकिक आहे पक्षांची निरीक्षण अभ्यास यावर त्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केले अतिशय दुर्मिळ व जीवसृष्टीतून नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पक्षांच्या जातींचा शोध त्यांनी घेतला सदैव पक्षी प्राणी आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या सलेमालींचा जन्म 12 नोव्हेंबर 896 मध्ये मुंबई येथे झाला ते बारा वर्षाच्या असताना त्यांना पिवळे ठिपके असलेली चिमणी सापडली तिची ओळख पटविण्यासाठी ते बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी येथे गेले त्या ठिकाणी त्याने विविध प्रकारचे पक्ष जवळून पाहिले आणि पक्षाविषयी असणाऱ्या कुत्वालात भर पडली पक्षी व प्राणीमात्रावरील प्रेम व जिज्ञासे पोटी त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विषयात पदवी अभ्यासक्रमात प्रारंभ केला पुढील अभ्यासासाठी ते 1929 स*** भरली नेते गेले भरलींच्या वास्तव्यात अनेक दिग्गज व जागतिक पटलावर लौकिक असणारे स्टुअर्ट बेकार न्यूज दिसले या निसर्ग शास्त्रज्ञांचा सहवास त्यांना लाभला 1931 स*** भारतात परतून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या मदतीने ते भारतातील दुर्गम अतिदुर्ग खोऱ्यातील भागात पक्षांची निरीक्षणे करत फिरले भरतपूर अभयारण्य महसूल जवळील रंगन चिट्टूची पान पक्षांची बिन वसाहत आंध्र प्रदेशातील कोर्सचे अभयारण्य त्यांच्याच प्रयत्नामुळे प्रकाशात येऊ शकले कच्चंमधील रोहित पक्षी व भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे बंगालचे चिनीसमोर तसेच माळढोक पक्ष्यांच्या अभय व जखण्यासाठी सलीम अलींच्या प्रयत्नामुळेच भारत सरकारने पुढाकार घेतला इंडियन हिल बर्ड्स बर्डस ऑफ केलेला आहे त्यांची पक्ष निरीक्षणाचे पुस्तके महत्त्वपूर्ण आहेत त्यांचे आत्मचरित्र फॉल ऑफ स्पॅरो या पुस्तकात जवळपास संपूर्ण भारतात आढळणाऱ्या बाराशे 78 पक्षांची सचित्र माहिती दिलेली आहे या आत्मचरित्राच्या बाराच्या वर आवरत त्या निघाल्या याशिवाय डिनर रिप्ले यांच्या सहकाऱ्यांनी हाड बुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक 10 खंडात त्यांनी प्रकाशित केले सर्वमान्य यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे तर विदेश विदेशातील जे पॉल घेतली आंतरराष्ट्रीय पारितोषिक देऊन त्यांना त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे अशा या महान पक्षी संशोधकाचा मृत्यू 20 जून 1827 रोजी झाला.


Post a Comment

Previous Post Next Post