महाराष्ट्राचे शिल्पकार भाग नऊ केशवसुत सन 1866 -1905गोपाळ कृष्ण गोखले सन 1866 ते 1915शंकर आबाजी भिसे सन १८६७ ते १९३५ लक्ष्मणराव किर्लोस्कर सर 1869 ते 1956लक्ष्मीबाई टिळक सन 1869 ते 1936


 महाराष्ट्राचे शिल्पकार भाग नऊ 


केशवसुत सन 1866 -1905

केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते कारण त्यांनी पोरानिक आणि गोड कवितेला साध्या सरळ सोप्या भाषेत आणले त्यांच्या कवितेचा अर्थ हा सामान्य माणसाला सहज समजेल इतका सोपा होता चौकटीत बंदिस्त असणाऱ्या कवितेला त्यांनी मुक्त स्वच्छंद स्वरूप दिले त्यांनी मराठी कवितेला क्रांतिकारी वळण दिले काव्याचे विषय आणि विषयाची धाटणी या प्राण्यांनी आणले काव्य विषयात मुलताहात नवीन विषयांचे प्रस्थापना व्हायला पाहिजे हा विचार त्यांनीच प्रथम मांडला उदास जगाला चैतन्य प्राप्त करून देणे हे कवितेचे कार्य आहे अशी त्यांची भूमिका होती आगरकरपणे सुधारणा व उदारमतवादाचा पुरस्कार करून आपल्या कवितेतून त्यांनी बंडखोर विचार मांडले एकंदरच त्यांची कविता खडबडीत असली तरी ती आवेश क्रांतिकारी विचार उदारमतवाद मानवतावाद व मुक्त आत्मविष्कार या वैशिष्टाने नटलेली आहे 


केशवसुतांनी आत्मलेखन पर काव्य निर्माण करताना मात्र वृत्ताचा वापर केला त्यांना इंग्रजी भाषेतील पंधरा ओळीचा सॉ नेट हा काव्यप्रकार मराठीत आणून त्या सुनीत नाव दिले स्वातंत्र्यपूर्व काळात केशवसुतांची तुतारी ही कविता खूप गाजली याव्यतिरिक्त सतारीचे बोल नवा शिपाई भरपूर चा मूर्तीभंजन हरपले श्रेय या कविताने केशवसुतांना अधिक प्रसिद्धी मिळवून दिली अशा या महान कवी क्रांतिकारी व कोटी कोटी सलाम...



गोपाळ कृष्ण गोखले सन 1866 ते 1915


गोपाळ कृष्ण गोखले हे उदारमतवादी विचारसरणीचे प्रवर्तक होते भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांना मान्य नव्हता लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले हे समकालीन होते स्वातंत्र्य मिळण्याबाबत दोघात एकमत होते परंतु ते कसे मिळवायचे याबाबतीत मात्र त्यांच्यात मत भिन्नता होते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोघांच्याही नेतृत्वाला समान मान्यता होती लोकमान्य टिळक हे जहाल राजकारणाच्या साह्याने ते स्वतंत्र करू इच्छित होते .



तर गोपाळ कृष्ण गोखले हे सनक्षित धोरणाच्या मार्गाने घटनात्मक पद्धतीने अर्ज विनंती द्वारे स्वतंत्र्य प्राप्त करू इच्छित होते गोपाळ कृष्ण गोखलेंच्या या समस्या मार्गाचा प्रभाव महात्मा गांधीवर पडला गांधींनी गोखलेंना आपले राजकीय गुरू मानले राजकीय सुधारणा इतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व सामाजिक सुधारणांच्या आहे असे त्याचे ठाम मत होते 1902 स*** गोखलेंची केंद्रीय कायदे मंडळावर निवड झाली तिथे त्यांनी अर्थसंकल्पावर पार भाषणे दिली इंग्लंडच्या पार्लमेंटने सुद्धा या भाषणाचे विशेष कृती केली. गोखलेंनी 1905 स*** स्थापन केलेल्या भारत सेवक समाजाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला सुधारक सार्वजनिक सभा व राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गोखले यांनी शेवटपर्यंत समाज सुधारणांचे महत्त्व व राजकीय वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.....


शंकर आबाजी भिसे सन १८६७ ते १९३५


शंकर आबाजी भिसे या भारतीय शास्त्रज्ञाने रोजच्या जीवनाशी संबंधित असे 200 च्या वर व औद्योगिक बाबींशी संबंधित सुमारे 40 शोध लावले शंकराबाजी भिसे यांची गणनादेश व प्रदेशातील महत्त्वाच्या शास्त्रज्ञांमध्ये होते वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना विविध प्रकारचे प्रयोग करायचा ध्यास लागला सर्वात प्रथम त्यांनी खोल गॅसचा शोध लावला वजन मोजणारे यंत्र निर्माण केले या यंत्राला लंडन सोसायटी ऑफ सायन्स या इंग्लंडच्या संस्थेने प्रथम क्रमांकाची पारितोषिक दिले भिसे टाईप या नावाने छापायचे खेळ तयार करणाऱ्या यंत्राचा शोध त्यांनी 898 स*** लंडन येथे लावला विषय टाईप या यंत्राद्वारे एका मिनिटाला 24 शब्द तयार होत असतात पुढे यात बदल करून त्यांनी छापायची गती ही एक मिनिटाला 3000 एवढी राहील असे यंत्र तयार केले सिंगल टाईप कास्ट विथ युनिव्हर्सल मोल्ड या यंत्राच्या निर्मितीनंतर ते अमेरिकेत गेले टाईप कास्टर कार्पोरेशन ही संस्था स्थापन केली या व्यतिरिक्त वातावरणातील विविध वायू वेगळे करणारी यंत्र अनेक जाहिरातीचे एकत्रितपणे प्रदूषण करणारा दिवा पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणारे यंत्र सागर तळाशी प्रकाश होत पडू शकेल असा दिवा नावाचे आयोडीन युक्त औषध छायाचित्र दुर्वा प्रक्षेपित करण्याचा शोध इत्यादी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण शोध लावले देशाचे नाव सर्व दूर पोहोचवणाऱ्या या शास्त्रज्ञाचा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य असताना पाच एप्रिल 1935 रोजी मृत्यू झाला.


लक्ष्मणराव किर्लोस्कर सर 1869 ते 1956


लक्ष्मणराव किरणोत किर्लोस्कर यांनी कृषी आधारित यंत्र सामग्री निर्माण करून महाराष्ट्राच्या व पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासात मोठे भर टाकली किर्लोस्कर उद्योग समूहाची स्थापना करून भारतात विशेषता महाराष्ट्रात उद्योग संस्कृती रुजवण्याचे श्रेय किर्लोस्कर यांना जाते म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचा हेन्द्री फोर्ट म्हटले जाते लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून 869 रोजी कर्नाटक राज्यातील धारवाड जवळच्या गुरलोसूर गावी झाला चित्रकलेची आवड असल्याने मुंबईच्या जय जय कला शाळेत त्यांनी चित्रकला अभ्यासासाठी प्रवेश घेतला तेथे दोन वर्षाचे प्रशिक्षण घेतले व मुंबईच्या विक्टोरिया जुपिटर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक म्हणून दहा वर्षे काम केले अध्यापनानंतर उरलेल्या वेळात जवळच्या वर्कशॉप मध्ये वेगवेगळी मशीन साताळण्याचे काम ते करीत पुढील काळात आपली नोकरी सोडून ते बेळगावला परतले आणि भावाच्या साह्याने मोटरसायकलचे गॅरेज सुरू केले या ठिकाणी केवळ गाडी दुरुस्ती न करता पंधरा रुपये फी घेऊन लोकांना गाडी चालवण्यास शिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले सुरू केले पुढे मोटरसायकलच्या आयात व निर्यातीस त्यांनी सुरुवात केली किर्लोस्करांना कोणत्याही प्रकारची आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःची क्षमता कल्पनाशक्ती जिद्दीने लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला 1903 स*** एक उद्योग उभा करून शेतीस आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीवर त्यांनी जोर दिला गवत कापणीचे यंत्र ऊस गाळप यंत्र लोखंडी शेतनगर आधी यंत्राची निर्मिती केली परिणामी या यंत्राची मागणी वाढली व हा उद्योग प्रचंड नफ्यात चालू लागला या कार्यामुळे औंधच्या राजाने किर्लोस्करांना उद्योग उभारणीसाठी जमीन उत्पादन करून दिली 1910 स*** औंध मधील कुंडल गावात किर्लोस्कर ब्रदर्स नावाने नव्या उद्योग समूहाचे त्यांनी स्थापना केली उद्योगांना मिळालेला प्रतिसाद आणि महत्त्व यामुळे किर्लोस्करांचे उद्योग प्रचंड नफ्यात चालू लागले किर्लोस्कर उद्योग समूहाची स्थापना करून त्यांनी अनेक उद्योग उभारले आणि उद्योगांचा विस्तार केला किर्लोस्कर ऑइल इंजिन मैसूर किर्लोस्कर किर्लोस्कर कमिन्स इत्यादी उद्योग आजही महाराष्ट्रात पवित्र प्रसिद्ध आहेत.


लक्ष्मीबाई टिळक सन 1869 ते 1936


लक्ष्मीबाई चे पूर्वाश्रमीचे नाव मनकर्णिका गोखले होते त्यांचा जन्म अत्यंत सनातने ब्राह्मण कुटुंबात झाला वयाच्या 11 व्या वर्षी त्यांचा नावा एकांशी विवाह झाला पुढे नावाट्रेकांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला या धर्मांतराच्या निर्णयाने दोघांमध्ये पडली लक्ष्मीबाई ठिकाणी आपल्या पतीस घेतलेल्या निर्णयापासून ओळखण्याचा प्रयत्न केला परंतु नावातिकांनी आपला निर्णय बदलला नाही काही काळानंतर लक्ष्मीबाई टिळकांनीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आपल्या पतीप्रमाणेच लक्ष्मीबाईंनी देखील येशू ख्रिस्ताचा विचारांचा स्वीकार केला लक्ष्मीबाई टिळकांचे लिखाण प्रसिद्ध आहे त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ साहित्य निर्माण केले त्यापैकी स्मृती चित्र हे त्यांच्या आत्मचरित्र सर्वात लोकप्रिय आहे 1934 ते 1937 या दरम्यान स्मृती चित्राचे चार खंड मराठी भाषेत प्रकाशित झाले 1950 आले स्मृती चित्र या ग्रंथाचे इंग्रजी भाषेत आय फॉलो आफ्टर या नावाने तीन खंड प्रसिद्ध झाले त्यानंतर ब्राह्मण ण यापासून येशू ख्रिस्तापर्यंत हा ग्रंथ प्रसिद्ध झाला ख्रिस्ताला या ग्रंथाचे 64 प्रकरण त्यांनी लिहिली आणि दहा प्रकरणी नारायण वामन टिळक यांनी लिहिली या ग्रंथातून येशूचा संदेश पोहोचण्याचे कार्य त्यांनी केले..


लक्ष्मीबाई टिळक सन 1869 ते 1936


लक्ष्मीबाई चे पूर्वाश्रमीचे नाव मनकर्णिका गोखले होते त्यांचा जन्म अत्यंत सनातने ब्राह्मण कुटुंबात झाला वयाच्या 11 व्या वर्षी त्यांचा नावा एकांशी विवाह झाला पुढे नावाट्रेकांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला या धर्मांतराच्या निर्णयाने दोघांमध्ये पडली लक्ष्मीबाई ठिकाणी आपल्या पतीस घेतलेल्या निर्णयापासून ओळखण्याचा प्रयत्न केला परंतु नावातिकांनी आपला निर्णय बदलला नाही काही काळानंतर लक्ष्मीबाई टिळकांनीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आपल्या पतीप्रमाणेच लक्ष्मीबाईंनी देखील येशू ख्रिस्ताचा विचारांचा स्वीकार केला लक्ष्मीबाई टिळकांचे लिखाण प्रसिद्ध आहे त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ साहित्य निर्माण केले त्यापैकी स्मृती चित्र हे त्यांच्या आत्मचरित्र सर्वात लोकप्रिय आहे 1934 ते 1937 या दरम्यान स्मृती चित्राचे चार खंड मराठी भाषेत प्रकाशित झाले 1950 आले स्मृती चित्र या ग्रंथाचे इंग्रजी भाषेत आय फॉलो आफ्टर या नावाने तीन खंड प्रसिद्ध झाले त्यानंतर ब्राह्मण ण यापासून येशू ख्रिस्तापर्यंत हा ग्रंथ प्रसिद्ध झाला ख्रिस्ताला या ग्रंथाचे 64 प्रकरण त्यांनी लिहिली आणि दहा प्रकरणी नारायण वामन टिळक यांनी लिहिली या ग्रंथातून येशूचा संदेश पोहोचण्याचे कार्य त्यांनी केले..



Post a Comment

Previous Post Next Post